मराठी माती

9.1K posts

मराठी माती banner
मराठी माती

मराठी माती

@marathimaati

#मराठी

Mumbai, India Katılım Ağustos 2016
242 Takip Edilen2.6K Takipçiler
मराठी माती
@RetweetMarathi परिवारात आई असल्याचे गृहीत धरल्यास एकूण बारा व्यक्ती होतील
MR
0
0
1
143
मराठी माती retweetledi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
मध्य रेल्वेने ( @Central_Railway ) महाराष्ट्राच्या नावासमोर दिलेल्या १३५९ रेल्वेची यादी जाहीर करावी. यातील फक्त महाराष्ट्रातील शहरांना जोडणाऱ्या गाड्या फक्त राज्याच्या नावासमोर लिहाव्यात. इतर राज्यात जाणाऱ्या गाड्या त्या त्या राज्यासमोर लिहून यादी पुन्हा प्रदर्शित करावी
Central Railway@Central_Railway

More than 2100 summer specials planned from Mumbai and Pune for the convenience of passengers. 735 unreserved and 624 reserved trains for Maharashtra. #summerspecials #passengers #summervacation #maharashtratravels @drmmumbaicr @drmpune @DRMSolapur @BhusavalDivn @drmcrngp

MR
6
70
183
2.7K
मराठी माती retweetledi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
🌸 इंदूरच्या होळकर घराण्याचा राजवाड्यात उत्तराधिकारी निवड सोहळा 🌸 - इंदूरच्या ऐतिहासिक राजवाडा पॅलेसमध्ये होळकर घराण्याचा उत्तराधिकारी निवड सोहळा पार पडला. - इंदूर संस्थानाच्या महाराणी उषा देवींच्या इच्छेनुसार हा सोहळा रामनवमीच्या दिवशी, २६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला. - राजगुरू विजय राजोपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक विधी पार पडले. - राजकुमार यशवंत राव होळकर यांनी पारंपरिक पोशाखात देवपूजन व धार्मिक विधी केले. - विधीनंतर पारंपरिक दरबार भरवण्यात आला, ज्यातून इंदूरच्या संस्थानकालीन परंपरा पुन्हा अनुभवायला मिळाल्या. - आपल्या भाषणात यशवंत राव यांनी सांगितले की, ते होळकर सांस्कृतिक केंद्र, रेहवा सोसायटी, वुमनवीव्ह आणि खासगी ट्रस्टच्या माध्यमातून वारसा जपण्याचे व सामाजिक कार्य पुढे नेण्याचे वचनबद्ध आहेत. ✨ हा सोहळा इंदूरच्या राजघराण्याच्या परंपरा आणि आधुनिक काळातील सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम होता.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet mediaबृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
3
13
247
20.8K
मराठी माती retweetledi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺 🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
11
33
751
2.3K
मराठी माती retweetledi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
🌍 अमेरिका आणि इराण मधील महिनाभराच्या युद्धातून जगाला काय मिळाले. - अनेक सैनिक आणि नागरिकांचे प्राण गेले, विस्थापितांची संख्या प्रचंड वाढली. - तेलाच्या किमतींमध्ये अस्थिरता, जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली. - अमेरिकेच्या प्रशासनातील निर्णयप्रक्रियेतील विसंगती उघड झाली; ट्रम्प यांच्या १ एप्रिलच्या भाषणाने गोंधळ अधिक स्पष्ट केला. - मध्यपूर्वेतील तणाव वाढला, शेजारील देशांमध्ये सुरक्षा संकट निर्माण झाले. - युरोप व आशियाई देशांनी युद्धविरोधी भूमिका घेतली; संयुक्त राष्ट्रसंघात तीव्र चर्चा झाली. - अमेरिकेच्या नेतृत्वावर असणारा मित्र राष्ट्रांचा विश्वास कमी झाला, मित्रदेशांमध्ये शंका निर्माण झाली. 👉 महिनाभराच्या युद्धातून जगाला स्थैर्याऐवजी अस्थिरता, विकासाऐवजी विध्वंस आणि विश्वासाऐवजी संशय मिळाला. तुम्हाला काय वाटतं??
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
1
9
29
997
मराठी माती retweetledi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
निळू फुले: मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर कलाकार आज, ४ एप्रिल रोजी, मराठी चित्रपटसृष्टीतील एका महान अभिनेत्याचा जन्मदिन आहे. निळू फुले, हे नाव मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि करारी आवाजाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. निळू फुले यांनी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीला अनेक अविस्मरणीय भूमिका दिल्या. "सामना", "पिंजरा", "सिंहासन" यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका विशेष गाजल्या. निळू फुले हे केवळ एक अभिनेते नव्हते, तर ते एक विचारवंत आणि समाजसुधारकही होते. सामाजिक कार्यामध्येही त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी मोठे कार्य केले. त्यांच्या कार्याची आठवण आजच्या पिढीला नेहमी प्रेरणा देत राहील. निळू फुले यांना विनम्र अभिवादन! #मराठी
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
3
6
16
2.9K
मराठी माती retweetledi
अभिजात मराठी
@RetweetMarathi ग्राहक सेवा पुरवणाऱ्या सर्वच संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मराठी भाषा यायला हवी
MR
0
1
1
12
मराठी माती retweetledi
Mr. ट्रम्प तात्या
@RetweetMarathi महाराष्ट्रचा भ्रष्टाचारात पहिला नंबर आहे, त्यामुळे हें शक्य होणार नाही. पहिलेच नियम आहेत परवाना धारकांना तरी पण लाखों परवाने वाटलेत परप्रांतीयांना..यामध्ये तरी स्थानिकांना काम ठेवा, सेमिकण्डक्टर चा एक ही प्रकल्प आणू शकले नाही आजून महाराष्ट्रात आपला देबा भाऊ आणि सगळे मिळून खाऊ..
MR
0
1
4
50
मराठी माती retweetledi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺 🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
8
28
637
1.9K
मराठी माती retweetledi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
मोशीत सात वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार, नराधम आरोपीला बेड्या पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. विनायकनगर येथील एका ४० वर्षीय नराधमाने सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रामु कुंजल निसाद (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी सायंकाळी आरोपीने पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तसेच, ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. दुसऱ्या दिवशी, ३ एप्रिल रोजी सकाळी आरोपीने पुन्हा पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा धक्कादायक प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (१), ६५ (२), ७४, ३५१ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाच्या कलम ४, ६, ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
3
20
53
3.5K
मराठी माती retweetledi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. त्यानुसार येत्या २३ एप्रिलला मतदान आणि ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. उद्या (सोमवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने काँग्रेसकडून बारामती आणि राहुरीसाठी आज संध्याकाळपर्यंत उमेदवार घोषित होऊ शकतो. यामध्ये बारामतीसाठी काँग्रेसकडून रोहित बनकर, डॉ. विजयकुमार पिसे आणि आकाश मोरे यांच्या नावाची चर्चा असून, आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
0
7
53
5.4K
मराठी माती retweetledi
Krishna Pachegaonkar‏‎
@RetweetMarathi नादर - चांगलं गुदस्ता- मागील वर्षी घागरमाळा- बैलांच्या गळ्यातल्या पितळी माळा आवशी- सुर्यास्त अगोदर
MR
1
6
20
608