MayurSalunkhe

155 posts

MayurSalunkhe banner
MayurSalunkhe

MayurSalunkhe

@mayurnil

#Karad Katılım Mart 2017
254 Takip Edilen43 Takipçiler
MayurSalunkhe retweetledi
Sakshna Salgar
Sakshna Salgar@SakshnaSalgar·
हेच योग्य ठरेल ;जनतेलाच ठरवू दिले पाहिजे की सत्तेत कोणाला ठेवायचं आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्याला जनता निश्चित घरी बसवेल. मतदार राजा योग्य लोकांना विधानभवनात पाठवेल.
Sakshna Salgar tweet media
MR
22
35
728
0
MayurSalunkhe retweetledi
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks
एका सुध्दा सुत्राला माहित नव्हते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील... वरातीमागून घोडे...😜😜
MR
8
16
517
0
Neesha
Neesha@_Meowww7·
Finally मुंबईतुन सुटका.. गाडीच्या खिडकीतून रस्ते बघण्याशिवाय मुंबई(वेस्टर्न) बघितलीच नाही म्हणून कशी वाटली याबद्दल प्रश्नच उपस्थित होत नाही..
MR
4
0
23
0
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत शिवरायांची लेक आणि संभाजी महाराजांच्या बहिणीची भूमिका चोख बजावणाऱ्या अश्विनी महांगडे ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰🍰🎂🎂 #वाढदिवस #HappyBirthday
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks tweet media
MR
2
1
45
0
MayurSalunkhe
MayurSalunkhe@mayurnil·
यांच लगीन कधी होईल ह्याच्यापेक्षा आवंदा कांद्याला न उसाला किती भाव भेटल असा बी एखादा प्रस्न पडायला काय हरकतय..? #शेतकरी #म #मराठी @PuneriSpeaks @sunny_gade @itskirti_here @bavremann @RSayaali @shravni_tamhane @sourabhd27 @marathivichar @MarathiBrain @MarathiRT @shetkari712
MayurSalunkhe tweet media
MR
0
0
4
0
MayurSalunkhe
MayurSalunkhe@mayurnil·
महाराष्ट्रातील माथाडी कामगार ,कष्टकरी आणि शेतकऱ्यांचे जननायक ,राष्ट्रवादीचे डॅशिंग नेते मा.शशिकांतजी शिंदे #साहेब यांना #वाढदिवसाच्या राष्ट्रवादीमय हार्दिक शुभेच्छा #म @sunny_gade @sach14info @sourabhd27 @shindespeaks @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil @NCPspeaks @dhananjay_munde
MayurSalunkhe tweet media
MR
0
1
11
0