Maharashtra Navnirman Sena

621 posts

Maharashtra Navnirman Sena banner
Maharashtra Navnirman Sena

Maharashtra Navnirman Sena

@member_mns

MNS Political Viewer, Hinduism, Media Viewer, In the interest of common people rights.. https://t.co/T5s2eBPkci, MBA Finance, Income Tax Practitioner...

India Katılım Nisan 2021
291 Takip Edilen1.2K Takipçiler
Maharashtra Navnirman Sena retweetledi
Paresh Narvekar
Paresh Narvekar@paresh_dn·
दापोली येथे मा. राजसाहेब ठाकरे यांच भव्य स्वागत करण्यात आलं! #RajThackeray #कोकण_दौरा
MR
11
7
96
0
Maharashtra Navnirman Sena retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं. #अखंडमहाराष्ट्र
Raj Thackeray tweet media
MR
183
436
3.4K
0
Maharashtra Navnirman Sena retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
महापरिनिर्वाण दिनी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
Raj Thackeray tweet media
MR
52
367
3.5K
0
Maharashtra Navnirman Sena retweetledi
RajTfanclub
RajTfanclub@rajbhakt16·
निलेश माझिरे ह्यांना पदावरून दूर केले ते योग्यच. आपल्याला पक्षाने जे काम दिलंय ते करायचे नाही उलट स्वतःहाचे व्हिडीओ काढत सोशल मीडियावर टाकून बालिशपणा दाखवायचा. मतदार यादी , आपल्या अंगीकृत संघटनांची ध्येय धोरणे ह्यांवर काम गरजेचे. उगाच चमकोगिरी करत राहणाऱ्यांना हाकलूनच द्यावे.
MR
4
23
141
0
Maharashtra Navnirman Sena retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
देवरुख येथे राजसाहेबांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्या बैठकीची क्षणचित्रं #कोकणदौरा #RajThackeray
MNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet mediaMNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet mediaMNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet media
MR
3
31
348
0
Maharashtra Navnirman Sena retweetledi
मनसे रिपोर्ट | MNS Report
"प्रसाद लाड" हे भाजपचे ढ विद्यार्थी आहेत,फडणवीस यांच्या आजूबाजूला राहील म्हणजे अक्कल येत नसते. - डॉ.मनोज चव्हाण | मनसे सरचिटणीस @ManojBChavan5
मनसे रिपोर्ट | MNS Report tweet media
MR
2
9
35
0
Maharashtra Navnirman Sena retweetledi
Maharashtra Navnirman Sena retweetledi
मनसे रिपोर्ट | MNS Report
रत्नागिरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांनी संवाद साधला. #राजठाकरे #कोकण_दौरा #RajThackeray
मनसे रिपोर्ट | MNS Report tweet media
MR
0
10
53
0
Maharashtra Navnirman Sena retweetledi
मनसे रिपोर्ट | MNS Report
मनसेने १० रुपयांत "नवनिर्माण हॉस्पिटल" सेवा चालू केलीय,बीड मध्ये सध्या दोन ठिकाणी ही सेवा चालू झालीय,पत्ता खालीलप्रमाणे. @PrShivrajSpeaks खूप साऱ्या शुभेच्छा.💐 1) गुजर कॉम्प्लेक्स, आशा टॉकीज चौक, धानोरा रोड बीड 2) डाके कॉम्प्लेक्स, अंबिका चौक, पांगरी रोड बीड
मनसे रिपोर्ट | MNS Report tweet mediaमनसे रिपोर्ट | MNS Report tweet media
शिवराज बांगर पाटील-shivraj Bangar Patil@PrShivrajSpeaks

बीड जिल्ह्यामधे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गोरगरिबासाठी दहा रुपयात दवाखाना व मोफत ॲम्बुलन्स सुविधा ही संकल्पना सुरू करत आहोत. येणाऱ्या काळात जिल्ह्यात 25 हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस आहे. @RajThackeray @mnsreport9 @mnsadhikrut @kamblesandeep12 @NITINGAWAI9 @TV9Marathi

MR
0
9
30
0
Maharashtra Navnirman Sena retweetledi
Ameya Khopkar
Ameya Khopkar@MNSAmeyaKhopkar·
माननीय राज साहेबांसोबत आज आंगणेवाडी येथे भराडी मातेचे दर्शन घेतले🙏🏽
Ameya Khopkar tweet media
MR
19
32
1.4K
0
Maharashtra Navnirman Sena retweetledi
Ankit Zade
Ankit Zade@ankit_zade1212·
योग गुरू रामदेवबाबा यांनी महिलां बाबत केलेले आक्षेपार्ह वक्तव्या बद्दल मनसे नागपूर शहरा तर्फे पतंजली च्या दुकाना समोर नारे निदर्शने आणि रामदेवबाबा च्या प्रतिमेला चपला मारून निषेध करण्यात आले ... @mnsadhikrut
Ankit Zade tweet mediaAnkit Zade tweet mediaAnkit Zade tweet mediaAnkit Zade tweet media
MR
1
7
29
0