Eknath Shinde - एकनाथ शिंदे retweetledi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
5 posts

Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshind
Shivsena Leader | Minister (Maharashtra State) | MLA (Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha)
Maharashtra, India Katılım Haziran 2022
30 Takip Edilen69 Takipçiler

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे @CMOMaharashtra यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक सुरू. राज्यातील खरीप हंगाम, पाऊस -पाणी आणि पीकविमा याबाबत आढावा घेण्यात येत आहे.


MR

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.@narendramodi जी ,#BJP #NationalPresident
मा. @JPNadda जी ,देशाचे गृहमंत्री मा.@AmitShah व माझे मित्र व सहकारी @Dev_Fadnavis यांचे मनापासून आभार
#GratitudeForever
MR

@mieknathshinde वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे प्रथम स्मरण करून महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. सर्वांचे मनापासून धन्यवाद. काही क्षणचित्रे.
#Maharashtra






MR

@mieknathshinde सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर भाजप नेते ना.श्री.@Dev_Fadnavis यांच्या सोबत गोवा येथे असलेले शिवसेना आमदार आणि सहयोगी आमदार यांच्याशी संवाद साधला.






MR
