Dr. Sanjeev Naik

7.1K posts

Dr. Sanjeev Naik banner
Dr. Sanjeev Naik

Dr. Sanjeev Naik

@misanjeevnaik

Former Member of Parliament Thane Lok Sabha Constituency | First Mayor of the Satellite City Navi Mumbai | Bharatiya Janata Party @BJP4India | Navi Mumbai

Katılım Nisan 2023
16 Takip Edilen771 Takipçiler
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, पुणे शहराचे खासदार मा. मुरलीधर मोहोळ यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! #MurlidharMohol #MaharashtraOlympicAssociation #MaharashtraSports #SanjeevNaik @mohol_murlidhar
Dr. Sanjeev Naik tweet media
MR
0
0
0
10
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
📍‘एम.ओ.सी. कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर’ हॉस्पिटलचे उद्घाटन! वाशी येथे M.O.C - कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर' या हॉस्पिटलचे उद्घाटन आपल्या हस्ते संपन्न झाले . यावेळी हॉस्पिटलमधील विविध विभागांची पाहणी करून तेथील प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवांचा आढावा घेतला. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी तंत्रज्ञान आणि मानवी संवेदना यांची सांगड घालणे गरजेचे असते; एम.ओ.सी. हॉस्पिटलमध्ये हे दोन्ही घटक प्रकर्षाने जाणवले. नवी मुंबई आणि परिसरातील रुग्णांना आता एकाच छताखाली अचूक निदान आणि अद्ययावत उपचार मिळणे अधिक सुलभ होईल. या सुसज्ज केंद्राच्या उभारणीबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक प्रकाश मोरे, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर , पोलीस अधिकारी मुलानी सर ,समाजसेवक सुरेश शिंदे, समाजसेविका उर्मिला शिंदे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. राणे, डॉ. गोसावी, डॉ. देवेंद्र पाल, डॉ. कस्तुरी, डॉ. गोपाल सिन्हाल व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. #SanjeevNaik #MOC #HospitalInauguration #NaviMumbaiHealth #CancerCare #Vashi #MedicalExcellence #CancerResearch
Dr. Sanjeev Naik tweet mediaDr. Sanjeev Naik tweet mediaDr. Sanjeev Naik tweet mediaDr. Sanjeev Naik tweet media
MR
0
0
0
7
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
आमचे प्रेरणास्थान, अमोघ वक्तृत्वाचा महासागर कुशल संघटक, स्व. प्रमोदजी महाजन यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन। [ Pramod Mahajan, Punyatithi, Tribute, BJP4 ] #PramodMahajan
Dr. Sanjeev Naik tweet media
MR
0
0
1
14
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बेलापूर येथील स्व.राजीव गांधी स्टेडियमवर 'हिंदू युवा चषक-२०२६' या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला......त्याचीच काही क्षणचित्रे..... #HinduYuvaChashak2026 #SanjeevNaik #CricketTournament #BJYM #NaviMumbaiSports #CBDBelapur #YouthPower #CricketFever
MR
0
0
0
4
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी (HSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! #MSBSHSE #MaharashtraBoard #HSC #12thResult #Maharashtra #SanjeevNaik
Dr. Sanjeev Naik tweet media
MR
0
0
0
28
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
📍'हिंदू युवा चषक-२०२६' - भव्य क्रिकेट स्पर्धा 📌स्व. राजीव गांधी स्टेडीयम, सी.बी.डी. ══════════════════ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बेलापूर येथील स्व.राजीव गांधी स्टेडियमवर 'हिंदू युवा चषक-२०२६' या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी केवळ प्रेक्षक म्हणून न थांबता, प्रत्यक्ष खेळपट्टीवर उतरून फलंदाजीचा आनंद घेतला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. खेळाडूंमधील खिलाडूवृत्ती आणि जिद्द कौतुकास्पद आहे. खेळाच्या माध्यमातून तरुणांनी आपली शारीरिक क्षमता आणि संघटनशक्ती वाढवावी, हाच या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व क्रिकेट संघांना आणि नियोजनबद्ध आयोजनासाठी आयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ नगरसेवक डॉ .जयाजी नाथ ,नगरसेवक श्री.कुलदीप सूरी, बेलापूर भाजपा मंडळ अध्यक्ष श्री.अजय सिंग, मा. नगरसेवक श्री.अशोक गुरखे, समाजसेवक श्री,अशोक नरबागे,  भारतीय जनता युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. निकेतन पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. #HinduYuvaChashak2026 #SanjeevNaik #CricketTournament #BJYM #NaviMumbaiSports #CBDBelapur #YouthPower #CricketFever
Dr. Sanjeev Naik tweet mediaDr. Sanjeev Naik tweet mediaDr. Sanjeev Naik tweet mediaDr. Sanjeev Naik tweet media
MR
0
0
0
2
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधानांचे महाराष्ट्राला शुभेच्छा पत्र! 🚩 महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना पत्राद्वारे राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवरायांचा पराक्रमी वारसा ते आधुनिक प्रगतीचा वेग, महाराष्ट्राने नेहमीच भारताच्या विकासात मोलाची भूमिका बजावली आहे. आपल्या पत्रात मोदीजींनी 'विकसित महाराष्ट्र २०४७' चा संकल्प मांडताना गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या बदलांची विशेष प्रशंसा केली आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नेहमीच खंबीर पाठिंबा आणि मार्गदर्शन देणाऱ्या आदरणीय मोदीजींचे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मनःपूर्वक आभार! जय महाराष्ट्र! 🚩🇮🇳 #MaharashtraDay #NarendraModi #DevendraFadnavis #SanjeevNaik #Maharashtra @narendramodi @Dev_Fadnavis
Dr. Sanjeev Naik tweet mediaDr. Sanjeev Naik tweet mediaDr. Sanjeev Naik tweet media
MR
0
0
0
3
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त पीएम श्री नवी मुंबई महानगरपालिका सीबीएसई स्कूल - ९४, कोपरखैरणे येथे आयोजित राष्ट्रध्वजवंदन समारंभ प्रसंगी उपस्थित राहून ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली .....त्याचीच काही क्षणचित्रे..... ══════════════════ 🗓️ दिनांक : १ मे २०२६ 📍 पीएम श्री नवी मुंबई महानगरपालिका सीबीएसई स्कूल - ९४, कोपरखैरणे (नवी मुंबई) ══════════════════ #महाराष्ट्रदिन #कामगारदिन #MaharashtraDay #LabourDay #जयमहाराष्ट्र #MaharashtraFoundationDay #१मे #SanjeevNaik #PMShriNMMCCBSESchool #NMMC
MR
0
0
0
2
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त पीएम श्री नवी मुंबई महानगरपालिका सीबीएसई स्कूल - ९४, कोपरखैरणे येथे आयोजित राष्ट्रध्वजवंदन समारंभ प्रसंगी उपस्थित राहून ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली . हुतात्म्यांच्या महान बलिदानातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. या ऐतिहासिक दिनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपले प्राण अर्पण करणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी नगरसेविका सौ.वैष्णवी नाईक, मा.नगरसेवक श्री.लीलाधर नाईक, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.अमिता भट्ट, शिक्षक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता. ══════════════════ 🗓️ दिनांक : १ मे २०२६ 📍 पीएम श्री नवी मुंबई महानगरपालिका सीबीएसई स्कूल - ९४, कोपरखैरणे (नवी मुंबई) ══════════════════ #महाराष्ट्रदिन #कामगारदिन #MaharashtraDay #LabourDay #जयमहाराष्ट्र #MaharashtraFoundationDay #१मे #SanjeevNaik #PMShriNMMCCBSESchool #NMMC
Dr. Sanjeev Naik tweet mediaDr. Sanjeev Naik tweet mediaDr. Sanjeev Naik tweet mediaDr. Sanjeev Naik tweet media
MR
0
0
0
5
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...🚩 मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि अस्मितेचा अमूल्य ठेवा आहे. संतांच्या अभंगातून, साहित्यिकांच्या लेखणीतून आणि सर्वसामान्यांच्या संवादातून समृद्ध झालेली ही आपली भाषा आहे. जगभरातील समस्त मराठी भाषिकांना जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #MarathiRajbhashaDin #SanjeevNaik #Maharashtra
Dr. Sanjeev Naik tweet media
MR
0
0
0
8
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
॥ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ॥ जगाला शांती, अहिंसा आणि करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा! भगवान बुद्धांचे विचार तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवोत, हीच सदिच्छा. "बुद्धं सरणं गच्छामि । धम्मं सरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि ॥" #BuddhaPurnima #BuddhaJayanti #Peace #Compassion #LordBuddha #बुद्धपौर्णिमा #भगवानबुद्ध #SanjeevNaik
Dr. Sanjeev Naik tweet media
MR
0
0
0
40
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
॥ महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ॥ मराठी अस्मितेचा सण असलेल्या 'महाराष्ट्र दिन' आणि राष्ट्राच्या प्रगतीत घााम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांच्या 'कामगार दिना' निमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा! ज्यांच्या अथांग कष्टाने हा महाराष्ट्र घडला, त्या तमाम कामगार बांधवांना मानाचा मुजरा आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! 🚩 #MaharashtraDay #LabourDay #कामगारदिन #महाराष्ट्रदिन #जयमहाराष्ट्र #NaviMumbai #NMMC #Kastkari #MaharashtraMajha #SanjeevNaik
Dr. Sanjeev Naik tweet media
MR
0
0
0
75
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा... 🚩 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नमुंमपा मुख्यालय इमारतीला करण्यात आलेली ही मनमोहक रोषणाई महाराष्ट्राच्या देदिप्यमान इतिहासाची आणि प्रगतीची साक्ष देत आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #MaharashtraDay #NMMC #NaviMumbaiPride #CityOf21stCentury #Lighting #SanjeevNaik
MR
0
0
0
140
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
यशाचे मानकरी! सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! १० वी (ICSE) आणि १२ वी (ISC) परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. म्ही दाखवलेली चिकाटी आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तुमचे शिक्षक व पालक यांच्या मेहनतीचे हे गोड फळ आहे. यशाचे हे आकाश असेच तुमच्या कतृत्वाने व्यापून जावे, हीच सदिच्छा. तुमच्या भावी आयुष्यातील सर्व स्वप्नांना भरारी मिळो, हीच प्रार्थना! #ICSE #ISC #Maharashtra #SanjeevNaik
Dr. Sanjeev Naik tweet media
MR
0
0
1
29
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
📍''दिल्ली से' (अब दिल्ली दूर नहीं!) रेस्टोरेंट की नई शाखा का शुभारंभ 🗓️ दिनांक : ३० एप्रिल २०२६ 📌 वाशी (सेक्टर 19C) , नवी मुंबई ══════════════════ #SanjeevNaik #DelhiSe #Vashi #NaviMumbai #NewOpening #Blessings #NaviMumbaiFoodies #NewBeginning
हिन्दी
0
0
1
36
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
📍''दिल्ली से' (अब दिल्ली दूर नहीं!) रेस्टोरेंट की नई शाखा का शुभारंभ 🗓️ दिनांक : ३० एप्रिल २०२६ 📌 वाशी (सेक्टर 19C) , नवी मुंबई ══════════════════ नवी मुंबई स्थित वाशी (सेक्टर 19C) में 'दिल्ली से' (Delhi Se) रेस्टोरेंट की नई शाखा का शुभारंभ अत्यंत भक्तिमय वातावरण में संपन्न हुआ। इस अवसर पर आयोजित 'शब्द कीर्तन' में सम्मिलित होकर कीर्तन श्रवण करने और गुरु का आशीर्वाद लेने का सौभाग्य प्राप्त हुआ। इस दौरान रेस्टोरेंट के ओनर श्री महिंदर सिंहजी खालसा और नगरसेवक श्री कुलदीप सिंह सूरी जी भी उपस्थित रहे। श्री महिंदर सिंहजी खालसा द्वारा शुरू रेस्टुरेंट के लिए उन्हें शुभकामना। वाहेगुरु जी से यही प्रार्थना है कि वे सफलता के नए कीर्तिमान स्थापित करे। #SanjeevNaik #DelhiSe #Vashi #NaviMumbai #NewOpening #Blessings #NaviMumbaiFoodies #NewBeginning
Dr. Sanjeev Naik tweet mediaDr. Sanjeev Naik tweet mediaDr. Sanjeev Naik tweet mediaDr. Sanjeev Naik tweet media
हिन्दी
0
0
0
12
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
देशातील गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना हक्काचे 'आरोग्य कवच' मिळवून देणाऱ्या आयुष्मान भारत योजनेचा आज गौरव करण्याचा दिवस! या योजनेमुळे लाखो कुटुंबांच्या आयुष्यात आरोग्याचा प्रकाश पोहोचला आहे. आयुष्मान भारत दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #SwasthBharat #AyushmanBharatDiwas #Healthcare #ModiGovernment
Dr. Sanjeev Naik tweet media
MR
0
0
0
16
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
"ग्रामगीता" ग्रंथाच्या माध्यमातून स्वच्छ आणि सुदृढ ग्रामरचनेचा मंत्र देणारे, महान समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन! #राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज #TukdojiMaharaj #SanjeevNaik
Dr. Sanjeev Naik tweet media
MR
0
0
0
4
Dr. Sanjeev Naik
Dr. Sanjeev Naik@misanjeevnaik·
भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचणारे महामेरू, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले... अशा 'भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक' चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! #भारतीय_चित्रपट #DadaSahebPhalke #CinemaLegend #SanjeevNaik
Dr. Sanjeev Naik tweet media
MR
0
0
0
9