Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर

4.2K posts

Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर banner
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर

Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर

@mlamangesh

Member Of Legislative Assembly (MLA) of Kurla Constituency | Senate Member - University of Mumbai, Maharashtra Vidhan Sabha

Kurla East, Mumbai Katılım Aralık 2014
73 Takip Edilen4.9K Takipçiler
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर
बारावीच्या परीक्षेच्या उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन ! 💐 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ! #HSCResult
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर tweet media
MR
1
0
2
23
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर
शिवसेना कुर्ला विधानसभा आयोजित… 💻 मोफत संगणक प्रशिक्षण (Digital Literacy with AI & Skills on Wheels) १३ वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी दररोज १ तास | कालावधी: १ महिना सुरुवात: सोमवार, दिनांक 4 मे पासून 📍 स्थळ: शिवसेना विभागीय कार्यालय, नेहरू नगर, स. गो. बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व), मुंबई – 24 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9821085899 मर्यादित प्रवेश – लवकर नोंदणी करा! #KurlaVidhansabha #KurlaEast #MangeshKudalkar #Shivsena #Mumbai
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर tweet media
MR
0
0
2
27
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर
महाराष्ट्राचा महाप्रकल्प जनसेवेत रूजू! 🚩 मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्प आजपासून जनतेसाठी खुला झाला आहे. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या अथक परिश्रमातून साकार झालेला हा प्रकल्प आता केवळ ‘मिसिंग लिंक’ नसून महाराष्ट्राच्या विकासाची खरी कनेक्टिंग लिंक ठरला आहे. या प्रकल्पामुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार असून राज्याच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत हा प्रकल्प एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. 🚩 #MissingLink #MissingLinkProject #EknathShinde #ShivsenaOfficial #Mumbaipune
MR
0
0
1
15
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर
देशाच्या भविष्यातील विकासाचा अचूक आराखडा तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘राष्ट्रीय जनगणना २०२७’ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली आहे. नागरिकांनी se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन स्वतःची व आपल्या कुटुंबाची माहिती अचूक आणि पूर्णपणे नोंदवावी, ही नम्र विनंती. मीही आज जनगणना पोर्टलवर माझा ‘स्व-गणना’ फॉर्म नोंदवला. जनगणना ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून, देश व राज्याच्या सक्षम, सर्वसमावेशक आणि नियोजित विकासाची भक्कम पायाभरणी आहे. @mieknathshinde @Shivsenaofc #Census2027 #राष्ट्रीय_जनगणना #स्वगणना #mangeshkudalkar #Shivsena #India #ElectionCommissionOfIndia
MR
0
0
1
26
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर
बुद्ध पौर्णिमेनिमित्त विभागीय कार्यालयात उपस्थित राहून भगवान बुद्धांना विनम्र अभिवादन करण्यात आले. 🙏 त्यांच्या करुणा, समता आणि शांततेच्या संदेशाने प्रेरित होत समाजात सद्भावना व बंधुता वाढवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. 🚩 #BuddhaPurnima
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर tweet media
MR
0
0
1
16
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर
शांती, करुणा आणि प्रज्ञेचा संदेश देऊन जगाला मानवतेची वाट दाखवणाऱ्या भगवान गौतम बुद्ध यांना बुद्ध पौर्णिमेनिमित्त कोटी कोटी प्रणाम. #Buddhapurnima
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर tweet media
MR
0
0
0
18
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 माझा माझा महाराष्ट्र माझा मनोमनी वसला शिवाजी राजा वंदितो या भगव्या ध्वजा गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा.. १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा..! 🙏🏻 #maharastradivas #kamgardin #Maharashtra #Shivsena #MangeshKudalkar
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर tweet media
MR
0
0
1
77
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर
विधान परिषदेच्या माजी उपसभापती मा. नीलम गोऱ्हे यांना तसेच प्रहार संघटनेचे अध्यक्ष मा. बच्चू कडू यांना शिवसेनेतर्फे विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! श्री. बच्चू कडू यांचे शिवसेना परिवारात हार्दिक स्वागत. त्यांच्या अनुभव, कार्यक्षमता आणि जनसंपर्काच्या बळावर राज्याच्या विकासात व जनहिताच्या प्रश्नांमध्ये प्रभावी योगदान मिळेल, असा विश्वास आहे. 🚩 @neelamgorhe @RealBacchuKadu #Shivsena #EknathShinde #Maharashtra #MahayutiSarkar #MangeshKudalkar
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर tweet media
MR
0
1
2
93
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर retweetledi
Shivsena - शिवसेना
१ मे पासून महाराष्ट्राचा महाप्रकल्प जनतेच्या सेवेत.... मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सहकाऱ्याने आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नाने 'मिसिंग लिंक' जनतेच्या सेवेत दाखल होत असून मुंबई - पुणे प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. #EknathShinde #Shivsena #MissingLink #MumbaiPuneExpressway
MR
4
31
28
983
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर
‘मुंबई–पुणे मिसिंग लिंक’ हा महाराष्ट्राच्या पायाभूत विकासातील ऐतिहासिक महाप्रकल्प येत्या १ मे, महाराष्ट्र दिनी जनतेच्या सेवेत दाखल होत आहे. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आणि शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, दूरदृष्टी आणि प्रत्यक्ष मेहनतीतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झाला आहे. या प्रकल्पामुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित व सुलभ होणार असून महाराष्ट्राच्या विकासाच्या चढत्या आलेखात हा प्रकल्प भरीव योगदान देणारा ठरेल. बदलत्या आणि प्रगत महाराष्ट्राची ही नवी ओळख ठरणार आहे. 🚩 #MissingLink #MissingLinkProject #MSRDC #EknathShinde #ShivsenaOfficial
MR
0
1
2
57
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर
शिवसेना मुख्य नेते व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेना पुरस्कृत ‘ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉइज युनियन’मध्ये कामगारांनी मोठ्या संख्येने जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात नव्याने प्रवेश करणाऱ्या कामगार बांधवांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्याशी संवाद साधताना विमानतळ कर्मचाऱ्यांच्या हक्क व अधिकारांच्या संरक्षणाला शिवसेना नेहमीच प्राधान्य देईल, अशी ग्वाही देण्यात आली. कामगारांवर कोणतेही संकट आले तरी शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे व सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या पक्षप्रवेश सोहळ्यास शिवसेना सचिव श्री. संजय मोरे साहेब, आमदार श्री. मुरजी पटेल, आमदार श्री. दिलीप लांडे, तसेच ‘ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉइज युनियन’चे सचिव श्री. कुणाल सरमळकर आणि उपाध्यक्ष श्री. विनोद कांबळे उपस्थित होते. 🚩 @mieknathshinde @samant_uday @MurjiPatel_ @Mi_DilipLande @KunalSarmalkar #Shivsena #MumbaiAirport #AirportUnion #MangeshKudalkar #Mumbai #Maharashtra
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर tweet mediaMangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर tweet mediaMangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर tweet mediaMangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर tweet media
MR
0
0
3
39
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर retweetledi
Shivsena - शिवसेना
मोठ्या गावात, मोठ्या मंदिरात सर्वच जण जातात. पण ज्या छोट्या ठिकाणी कोणी जात नाही तिथे हा एकनाथ शिंदे जातो. - मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुख्य नेते, शिवसेना #Shivsena #EknathShinde
Shivsena - शिवसेना tweet media
MR
1
7
21
290
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर
पनीरच्या नावाखालील फसवणुकीला आता आळा! 🚫 ग्राहकांची दिशाभूल किंवा बनावट पनीरबाबत कोणतीही तक्रार असल्यास प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित नोंद करा. ग्राहकांची सुरक्षा आणि विश्वास सर्वांत महत्त्वाचा! #FSSAI #AnalougePaneer #MahayutiSarkar #MangeshKudalkar #Shivsena
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर tweet media
MR
0
0
2
39
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर retweetledi
Shivsena - शिवसेना
'महाराष्ट्र दिनी' महाराष्ट्राचा महाप्रकल्प 🚩 ऐतिहासिक 'मिसिंग लिंक'चे १ मे रोजी लोकार्पण! #missinglink #EknathShinde #Shivsena #Shivsenaofficial
Shivsena - शिवसेना tweet media
MR
2
11
19
552