MNS For Maharashtra

1K posts

MNS For Maharashtra banner
MNS For Maharashtra

MNS For Maharashtra

@mns4maha

सदर पेज हे मनसेचे कार्य सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचावे या उद्देशाने तयार करण्यात आलेले आहे.. #MNS4MAHA

Maharashtra, India Katılım Eylül 2019
26 Takip Edilen6.9K Takipçiler
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्री.केतन(बाळा) नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐 #HBDKetanNaik #MNS4MAHA @mnsadhikrut
MNS For Maharashtra tweet media
MR
0
1
21
0
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. मा. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन..💐 #हिंदुहृदयसम्राट #MNS4MAHA @mnsadhikrut
MNS For Maharashtra tweet media
MR
1
3
53
0
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस श्री. गजानन राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐 #HBDGajananRane #MNS4MAHA @mnsadhikrut @rane_gajanan
MNS For Maharashtra tweet media
MR
0
6
57
0
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
अहो माझ्या राजाचा इतिहास लोकांच्यापर्यंत पोहचवताना जर आमच्या सह्याद्रीचा आवाज कोणी दाबायचा प्रयत्न केला तर मावळा अंगावर आल्याशिवाय राहील का..? @avinash_mns #हर__हर__महादेव #MNS4MAHA @mnsadhikrut @RajThackeray
MNS For Maharashtra tweet media
MR
9
23
195
0
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित #तुळशीचे_लग्न #मनसेदीपोत्सव२०२२ #दीपावली२०२२ #MNS4MAHA @mnsadhikrut
MR
1
15
145
0
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
अभिनेते श्री. अक्षय कुमार ह्यांनी आज ४ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली... #कलाकारांचा_नेता #MNS4MAHA @mnsadhikrut @RajThackeray @akshaykumar
MNS For Maharashtra tweet media
MR
3
5
79
0
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮 ✨ धनत्रयोदशी निम्मित आपल्याला आणि आपल्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा ! ✨ ✨ शुभ दीपावली ✨ 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 #दीपावली२०२२ #Diwali2022 #MNS4MAHA @mnsadhikrut
MNS For Maharashtra tweet media
MR
0
0
10
0
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
माळशिरस तालुक्यातील महाळुंग नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराला वैतागलेल्या नागरिकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर मोर्चा काढला.. #MNS4MAHA @mnsadhikrut
MNS For Maharashtra tweet mediaMNS For Maharashtra tweet mediaMNS For Maharashtra tweet media
MR
0
8
65
0
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
प्राथमिक शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे, आणि ग्रामीण भागात तर जिल्हापरिषद शाळा हा एकमेव पर्याय असताना २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाचा फेरविचार व्हावा, ह्या आशयाचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,रायगड ह्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.
MNS For Maharashtra tweet mediaMNS For Maharashtra tweet mediaMNS For Maharashtra tweet media
MR
0
4
33
0
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
पालघर जिल्ह्यातील चुरशीच्या झालेल्या नांदगाव ग्रांमपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरपंच समीर मोरेंसह त्यांचे सर्व सदस्य विजयी झाले. तसंच केळवा सागरी पोलीस ठाणे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच संदीप किणींसह पक्षाचे १५ सदस्य निवडून आले. #MNS4MAHA @mnsadhikrut
MNS For Maharashtra tweet mediaMNS For Maharashtra tweet media
MR
0
13
99
0
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
सुंभ जळाला तरी पीळ जात नाही ! #रडत_राऊत #संजय_उगाच प्रमोद (राजू) रतन पाटील आमदार - महाराष्ट्र विधानसभा नेते - महाराष्ट्र नवनिर्माण सेना #MNS4MAHA @mnsadhikrut @rajupatilmanase
MNS For Maharashtra tweet media
MR
0
1
15
0
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
"कारभार ऐसे करणे जे रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे" "हर हर महादेव" चित्रपटानिमित्त अभिनेता सुबोध भावे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांची घेतलेली मुलाखत.. #MNS4MAHA @mnsadhikrut @RajThackeray
MR
1
13
99
0
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
राजसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा कधी आले ? "हर हर महादेव" चित्रपटानिमित्त अभिनेता सुबोध भावे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांची घेतलेली मुलाखत.. #MNS4MAHA @mnsadhikrut @RajThackeray
MR
0
2
49
0
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
राजा असा असावा ज्याला द्यायची सवय असली पाहिजे, घ्यायची नाही..! "हर हर महादेव" चित्रपटानिमित्त अभिनेता सुबोध भावे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांची घेतलेली मुलाखत.. #MNS4MAHA @mnsadhikrut @RajThackeray
MR
0
2
36
0
MNS For Maharashtra
MNS For Maharashtra@mns4maha·
तुम्हाला जसे ओळखतात तसेच ओळखले जावे व "एहसान फरामोश" म्हणून तुमची ओळख होऊ नव्हे हीच सदिच्छा. म्हणून इथून पुढे तरी टिका करताना भान ठेवा... बाळा नांदगावकर नेता - मनसे #MNS4MAHA @mnsadhikrut @BalaNandgaonkar
MNS For Maharashtra tweet media
MR
0
8
49
0