Amol Kishor Thorat🇮🇳

261 posts

Amol Kishor Thorat🇮🇳 banner
Amol Kishor Thorat🇮🇳

Amol Kishor Thorat🇮🇳

@molthorat

Writing my way through life | Lover of tea and long walks.

Katılım Temmuz 2015
23 Takip Edilen18 Takipçiler
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
पुस्तकातले बाबासाहेब आपल्याला माहिती पाहिजे पुढचा प्रवास हा फार खडतर आहे. प्रचंड अडथळे समोर आहेत, या अडथळ्यांवर मात करायची असेल तर बाबासाहेब फोटोतले नाही तर, पुस्तकातले बाबासाहेब आपल्याला माहिती पाहिजे. : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी #भीमजयंती2025 #BhimJayanti #jaybhim
MR
0
50
267
1.7K
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. बाबासाहेबांनी केवळ इतिहास घडवला नाही, तर हजारो वर्षांचा अन्याय, अज्ञान आणि अस्पृश्यतेच्या अनेक पिढ्यांना आपल्या ज्ञानप्रकाशाने अंधारातून बाहेर काढले. भारताच्या संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, लेखक, तत्वज्ञ आणि दलित, वंचित, शोषितांच्या हक्कांचा बुलंद आवाज असलेल्या बाबासाहेबांनी दिलेल्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या त्रिसूत्रीचा आजही प्रत्येक पिढीवर प्रभाव आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हेच आपल्या प्रगतीचे खरे शस्त्र आहेत. आज बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला त्यांच्या विचारांची आठवण ठेवून ते विचार कृतीत आणण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब हे केवळ एका वर्गाचे नाहीत, ते संपूर्ण मानवतेचे प्रेरणास्थान आहेत. बाबासाहेबांनी संपूर्ण मानव समाजासाठी, सर्व भारतीयांसाठी मूलभूत आणि महत्वपूर्ण काम केलेले आहे. बाबासाहेबांची 134 वी जयंती साजरी करत असताना आपण सर्वजण एकजूट होऊन समतेच्या, न्यायाच्या आणि शिक्षणाच्या दिशेने बाबासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता करूया. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय अस्तित्वासाठी बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाऊया...जिथे समता आहे, तिथेच खरे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार जपूया, जागरूकपणे आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव ठेवूया...! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! जय भीम! #BhimJayanti #BhimraoAmbedkar
Prakash Ambedkar tweet media
MR
77
619
3.3K
24.5K
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
MD Tayyab zafar طیّب ظفر
MD Tayyab zafar طیّب ظفر@MDTayyab_Zafar·
ये तस्वीरें असली नेतृत्व की हैं, जो कहती हैं कि नेता वही है जो अपने समाज और देश के लिए सड़क से लेकर अदालत तक हर लड़ाई खुद लड़ता है. बालासाहेब संसद में नहीं है ये अपने आप में एक संसद है. @Prksh_Ambedkar @VBAforIndia #VBAForIndia
MD Tayyab zafar طیّب ظفر tweet mediaMD Tayyab zafar طیّب ظفر tweet mediaMD Tayyab zafar طیّب ظفر tweet media
हिन्दी
1
34
180
1.4K
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
Prabuddh Bharat
Prabuddh Bharat@eprabuddhbharat·
२ एकर जागेत आता उभारणार, संविधान भवन ! पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांनी एकत्रीत दिलेला लढा यशस्वी पुणे : "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन" शेजारील व ससून हॉस्पिटल पुणे, समोरील जवळपास २ एकर जागा विस्तारित स्मारकासाठी शासनाने द्यावी याकरिता २५ वर्षांपासूनची आंबेडकरी अनुयायांनीची मागणी होती. या मागणीसाठी शुक्रवारी (दि.7) आंबेडकरी जनतेने आंदोलन केले. शासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची चर्चा करून ही सव्वा दोन दोन एकर जागा संविधान भवनासाठी, आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचे मान्य केले. शिष्ट मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष वसंतदादा साळवे यांनी याबाबत आंदोलकांना सांगितले, तेव्हा आंदोलकांनी जल्लोष केला. जिल्हाधिकाऱ्यांनी जरी आश्वासन दिले असले, तरी गाफील राहून चालणार नाही असेही साळवे यांनी म्हटले आहे. शुक्रवारी (दि.7)फेब्रुवारी रोजी माता रमाई जयंतीदिनी भव्य धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याचे घोषित करण्यात आले होते. पुणे शहरातील आंबेडकरी जनतेने हे आंदोलन आपल्या हातात घेतल्याने शहरात बैठकांचे सत्र सुरू झाले, याचा परिणाम आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष संघटना व त्यांचे नेते, आप आपसातील राजकीय मतभेद, व्यक्तिगत मतभेद, बाजूला ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी एकत्र येताना दिसले. मागील दोन दिवसांत प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देण्यासाठी पुढे सरसावल्याचे दिसले. राजकारणात जरी आंबेडकरी अनुयायी एकत्र येत नसले, तरी सामाजिक आंदोलनात एकत्र येत अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. याच उदाहरण या धरणे आंदोलनामुळे समोर आले. या धरणे आंदोलनकरिता पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष-संघटना, जयंती मंडळे, बुद्ध विहार समित्या यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ---- #PrabuddhBharat #Ambedkrite
Prabuddh Bharat tweet mediaPrabuddh Bharat tweet media
MR
0
60
349
2.6K
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
आम आदमी पार्टी के चुनाव हारने के 2 कारण - 1. मतदाता सूची में हेरफेर 2. सबको पता हैं दूसरा कारण ✋🏻
हिन्दी
196
442
2.3K
78.5K
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
Rajat Mourya 🇮🇳
Rajat Mourya 🇮🇳@Therajatmourya·
बीएसपी और वीबीए को "बी टीम" कहा जाता है, लेकिन कांग्रेस नहीं। सुप्रिया और ध्रुव राठी के लिए कांग्रेस एक राजनीतिक पार्टी है, जबकि बीएसपी और वीबीए सिर्फ एनजीओ हैं। सच्चाई यह है कि सभी राजनीतिक दल हैं, लेकिन तथाकथित सवर्णों की पाखंडिता हमेशा चरम पर रहती है। @bspindia @VBAforIndia
हिन्दी
23
301
836
12.7K
Amol Kishor Thorat🇮🇳
Amol Kishor Thorat🇮🇳@molthorat·
#भारत सरकार च #मोदी सरकार झालं #राष्ट्रीय फुल आता #ब्लडी फूल झालं #शोषितांचा आवाज दाबनं #भाडखावांच राजकारण झालं #आया-बहीणींची इज्जत काढणं इथं #ट्रेडिंग झालं #हक्कांसाठी लढणं म्हणजे #देशद्रोही झालं #संघटनात्मक #लोकशाहीच #हणण झालं अन् #मोदी है तो सगळं कस #मुमकीन झालं!
MR
0
0
1
11
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
लढतांना भीती ठेवायची नसते. 100 ओबीसींचे आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. विधानसभेत ओबीसी आरक्षण टिकवायचे असेल तर ओबीसींना SC, ST च्या मतांची गरज पडेल. ती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला भरून काढायची आहे. : @Prksh_Ambedkar #मंडल_विजय_दिवस #आरक्षण_बचाव_यात्रा #AarakshanBachaoYatra #Mandal_Day
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
6
57
246
3.5K
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
मंडल विजय दिवसाच्या शुभेच्छा ! #मंडल_विजय_दिवस #Mandal_Day #AarakshanBachaoYatra #आरक्षण_बचाव_यात्रा
Prakash Ambedkar tweet media
MR
32
214
1K
40K
Amol Kishor Thorat🇮🇳
Amol Kishor Thorat🇮🇳@molthorat·
फूलेंच्या लेखणीची शाई तो, अंधाकार खोडल्या शिवाय राहील का। शाहूच्यां आखाड्यातला पैलवान तो, मैदान मारल्या शिवाय राहील का। भीम विचारांचा वाघ तो, गुरगुरल्या शिवाय राहील का। अन् तुम्ही करा कितीही टिका, १/२
Amol Kishor Thorat🇮🇳 tweet media
MR
1
0
0
2
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
Sushrut Sawant
Sushrut Sawant@drsushrutz·
या रेखाताई ठाकूर आहेत, वंचित बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्ष. त्या OBC समाजातून येतात. नुकतेच रेखाताईच्या पतींचे निधन झाले. सर्व दुःख विसरून कंबर कसून त्या आरक्षण बचाव यात्रेच्या पहिल्या दिवसापासून खंबीरपणे बाळासाहेबांना साथ देतायत. असे नेते,कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीची शान आहेत !
Sushrut Sawant tweet media
MR
3
61
263
2.6K
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
Prabuddh Bharat
Prabuddh Bharat@eprabuddhbharat·
ॲड. प्रकाश आंबेडकरांचे छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन ! ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीला अभिवादन करून आरक्षण बचाव यात्रेस सुरुवात. यावेळी राज्य प्रवक्ते प्रा. सोमनाथ साळुंखे, महिला आघाडी राज्य उपाध्यक्ष डॉ. क्रांती सावंत, राज्य प्रवक्त्या उत्कर्षा ताई रुपवते, नेते इम्तियाज नदाफ, ओबीसी नेते अविनाश भोसीकर, रमेश बारसकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित. #आरक्षण_बचाव_यात्रा #ArkshanBachaoYatra #PrabuddhBharat
MR
0
47
163
1.2K
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
Dalit Times | दलित टाइम्स
बाबा साहेब अंबेडकर को नमन कर वंचित बहुजन अघाड़ी के अध्यक्ष प्रकाश अम्बेडकर ने शुरू की "आरक्षण बचाओ यात्रा", 25 जुलाई से शुरू हुई यह यात्रा पुणे से औरंगाबाद तक निकाली जाएगी..। @Prksh_Ambedkar | @VBAforIndia #आरक्षण_बचाओ_यात्रा
हिन्दी
13
177
798
6.1K
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
Ashwajit waghmare
Ashwajit waghmare@AshwajitGW·
भर पावसात आरक्षण बचाव यात्रा घेऊन बहुजन हृदयसम्राट ॲड . बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रा दौरा करत आहेत. #BalasahebAmbedkar #AarakshanBachaoYatra #VBAForIndia
MR
0
30
230
2.7K
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात ✊ चैत्यभूमी, दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे नेते @Prksh_Ambedkar यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, अविनाश भोसीकर, ओबीसी नेते प्रदीप ढोबळे यांच्यासह मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. #आरक्षण_बचाव_यात्रा #AarakshanBachaoYatra
Vanchit Bahujan Aaghadi tweet mediaVanchit Bahujan Aaghadi tweet mediaVanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
14
118
561
4.5K
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
चैत्यभूमी, दादर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून #आरक्षण_बचाव_यात्रा ची सुरुवात करण्यात आली. यावेळी माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, अविनाश भोसीकर, ओबीसी नेते प्रदीप ढोबळे यांच्यासह ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करून ही यात्रा पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे येईल. तिथून सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगाव (सातारा) येथे जाईल व रात्री कोल्हापूरमध्ये मुक्काम करेल. #आरक्षण_बचाव_यात्रा #AarakshanBachaoYatra
Prakash Ambedkar tweet mediaPrakash Ambedkar tweet media
MR
31
195
1K
12.2K
Amol Kishor Thorat🇮🇳 retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
वारकरी बांधवांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे पंढरपूरची वारी आणि आषाढी एकादशी. भेदभावाची सनातनी विचारसरणी झुगारून माणुसकीची संस्कृती संतांनी या मातीत रुजवली आणि स्वराज्याचा पाया रचला. ही परंपरा अशीच चालू राहिली पाहिजे. आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्राला वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळेच या सोहळ्यात अबालवृद्धांसह तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होते. या सर्वांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा..!

MR
6
120
538
5.5K