Mahesh Mothe

368 posts

Mahesh Mothe

Mahesh Mothe

@mothe103

Jai Sainath

Katılım Mayıs 2014
407 Takip Edilen84 Takipçiler
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@satyajeettambe श्री सप्तशृंगी माता व दुर्गा माता आपणांस उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂
MR
0
0
0
10
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@narendramodi @PMOIndia जीवेत शरद: शतम् शतम् सुदिनं सुदिनं जन्मदिनम् भवतु मंगलं जन्मदिनम् जनहित ज्यांचा ध्यास राष्ट्रसेवा ज्यांचा श्वास असे भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
MR
0
0
0
8
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ! 🌸🙏 आपण सर्वांना गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Mahesh Mothe tweet media
MR
0
0
0
24
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !🇮🇳 'देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन!! 🇮🇳 ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🇮🇳
MR
0
0
0
40
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@kokate_manikrao साहेब आपले अभिनंदन मला आपल्याला नाशिक मधील खेळाच्या बाबतीत असलेल्या उदासीन धोरण भेटायचे आहे .एक पालक
MR
0
0
0
16
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@RajabhauW नमस्कार सर,मला आपल्याला नाशिक येथील उदासीन क्रीडा धोरणाच्या अनुषंगाने भेटायचे आहे .जय हिंद जय महाराष्ट्र
MR
0
0
0
15
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@KokateManikrao साहेब आपले अभिनंदन मला आपल्याला नाशिक मधील खेळाच्या बाबतीत असलेल्या उदासीन धोरण भेटायचे आहे .एक पालक
MR
0
0
0
14
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@MSEDCL खंडित विजेच्या पुरवठ्यामुळे खूब त्रास सहन करावा लागतो
MR
1
0
0
27
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@mothe103 प्रिय ग्राहक, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. तुमची सध्याची स्थिती शेअर करण्याची विनंती करतो.
MR
1
0
0
16
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@CMDMSEDCL @MAHAVITARAN @MSEDCL @sepalghar @se_cccc @eepalghar1 ,@eepalghar. वीज वितरण कंपनी च्या उमतोळपाडा कोसबाड उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या वीज ग्राहकांना काही महिन्यापासून खंडित वीज पुरवठा होत आहे. दिवसा व रात्री विजेचा खेळ चालू आहे. कृपया लक्ष द्यावे.
MR
1
0
0
42
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@NHAI_Official @nitin_gadkari dear sir today I am going from toll nashik sinnar toll plaza.i am already fast tag user but in toll waiting time for more than 10 to 20min and in toll traffic jam upto line more than 100 metres so pls refund the toll charges vehicle no MH04EF1898
Mahesh Mothe tweet mediaMahesh Mothe tweet media
English
0
0
1
61
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@narendramodi @PMOIndia सबसे पुरातन और सबसे विशाल लोकतंत्र के मा. प्रधानमंत्री को जन्मदिन की हार्दिक बधाई और अनंत शुभकामनाएं। Happy Birthday PM Narendra Modi. #HappyBdayModiji #PMModiBirthday
हिन्दी
0
0
0
18
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@CMDMSEDCL @MAHAVITARAN @MSEDCL @sepalghar @se_cccc @eepalghar1 @eepalgharआमच्या भागाचा वीजपुरवठा पुन्हा डहाणू फिडरमधून करण्यात यावा, जेणेकरून आम्हाला सुरळीत वीजपुरवठा मिळू शकेल आणि आमच्या दैनंदिन कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
MR
0
0
0
15
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@CMDMSEDCL @MAHAVITARAN @MSEDCL @sepalghar @se_cccc @eepalghar1 @eepalgharकारण त्यांच्या धोकादायक स्थितीमुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्वी आमच्या भागाचा वीजपुरवठा डहाणू फिडरमधून होत होता, परंतु सध्या तो आशागड फिडरमधून केला जात आहे, ज्यामुळे वीजपुरवठा खंडित
MR
0
0
0
14
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@CMDMSEDCL @MAHAVITARAN @MSEDCL @sepalghar @se_cccc @eepalghar1 @eepalghar असे वाटते की, हा प्रकार अघोषित भारनियमना सारखा आहे, या भागातील विजेचे खांब आणि तारा जीर्णावस्थेत आहेत, ज्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून या खांबांचा आणि तारांचा तातडीने बदल करावा,
MR
1
0
0
16
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@CMDMSEDCL @MAHAVITARAN @MSEDCL @sepalghar @se_cccc @eepalghar1 @eepalghar ग्राहक क्रमांक.005590014046 भागातील वीजपुरवठा सध्या अस्थिर झाला आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होतो, ज्यामुळे दैनंदिन कामात अनेक अडचणी येत आहेत. यामुळे आम्ही सर्व नागरिक खूप त्रस्त आहोत. 1
Mahesh Mothe tweet mediaMahesh Mothe tweet mediaMahesh Mothe tweet media
MR
1
0
0
27
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !🇮🇳 'देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन!!🙏 ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🇮🇳 #स्वातंत्र्यदिन 🇮🇳 #independenceday2024 🇮🇳
Mahesh Mothe tweet media
MR
0
0
0
37
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@CMDMSEDCL @MAHAVITARAN @MSEDCL @sepalghar @se_cccc @eepalghar1 @eepalghar ग्राहक क्रमांक.005590014046 देयक कालावधी मार्च 24 च्या बिलामध्ये मागील रीडिंग चुकीचे घेतले गेले आहे त्यामुळे बीलामध्ये चुकीचे बिल आले आहे .तरी आपल्या कार्यालयातून किती चुका होणार ? ही चूक कोणाची?
Mahesh Mothe tweet mediaMahesh Mothe tweet media
MR
1
0
0
72
Mahesh Mothe
Mahesh Mothe@mothe103·
@CMDMSEDCL @MAHAVITARAN @MSEDCL @sepalghar @se_cccc @eepalghar1 @eepalghar विषयात नमूद केल्याप्रमाणे मी सदर मीटर हे 4मार्च2024रोजी घराबाहेर दर्शनी भागात आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत लावले आहे. यापुढे आपण नियमितपणे फोटोसहीत रीडिंग घेतील अशी आशा बाळगतो.धन्यवाद
Mahesh Mothe tweet media
MR
1
0
0
68