'द महाराष्ट्र फाइल्स' चित्रपटाचे ट्रेलर आले त्यात आजच्या महाराष्ट्राच्या सत्तेच्या कॉरिडोअरमध्ये चालणाऱ्या खेळाचे हुबेहूब चित्रण दिसून येत आहे.
राजकीय झेंड्यांचे शिक्के बदलतील, पक्ष बदलतील, पण जमिनीवर राहणारा शेतकरी आणि फाईलींमध्ये अडकलेली त्याची अस्मिता आजही तशीच आहे. हा चित्रपट समाज म्हणून आपल्याला विचार करायला नक्कीच भाग पाडेल.
येत्या २९ मे रोजी रिलीज होणारा 'द महाराष्ट्र फाइल्स' या चित्रपटाच्या केवळ दोन मिनिटांच्या ट्रेलरने सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर अत्यंत अचूक बोट ठेवले आहे. हा चित्रपट जरी पडद्यावरचा असला, तरी त्याची कथा आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे आणि समाजव्यवस्थेचे जळजळीत वास्तव मांडते.
ट्रेलरमधील पहिलाच संवाद काळजाला भिडणारा आहे, "तुमच्या या तिजोऱ्या मोठमोठ्या उद्योजकांची कर्ज माफ करताना कधीच रिकाम्या होत नाहीत, पण शेतकरी आणि वंचितांचा विषय निघाला की अगदी तिजोरी सकट सगळ्यांना घाम फुटतो."
आजच्या राजकारणातही हेच चित्र वारंवार दिसते. कॉर्पोरेट क्षेत्राला मिळणाऱ्या सवलती आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे व सरकारच्या धोरणांमुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी जेव्हा मदतीची मागणी करतो, तेव्हा तिजोरीत खडखडाट असल्याचे कारण पुढे केले जाते. हा विरोधाभास केवळ सिनेमापुरता मर्यादित नसून आजच्या व्यवस्थेचा कणा झाला आहे.
चित्रपटात ४० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचे आणि त्या राजकीय नेत्यांच्या जवळच्या लोकांच्या नावावर करण्याचे कारस्थान दाखवले आहे.
सध्या महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, किंवा बुलेट ट्रेन यांसारख्या अनेक मोठ्या पायाभूत सुविधांच्या (Infrastructure Projects) प्रकल्पांवरून राजकारण तापलेले आहे. 'विकास' नक्कीच हवा, पण त्या विकासाची किंमत नेहमी गरिबांना आणि शेतकऱ्यांनाच का मोजावी लागते? जमिनींचे संपादन करताना राजकारणी आणि भूमाफियांचे जे साटंलोटं चालतं, त्यावर हा चित्रपट थेट प्रहार करतो.
"शेतकरी आणि शेतमजूर हे जोपर्यंत एका ठिकाणी येत नाहीत ना, तोपर्यंत असंच चालणार... हे लोक काय एकत्र येत नाहीत, आपलं दुर्दैव आहे." हा संवाद आजच्या विखुरलेल्या शेतकरी चळवळीवर थेट भाष्य करतो.
आजच्या राजकारण्यांनी शेतकरी वर्गाला जात, पात आणि प्रांतांमध्ये इतके विभागून टाकले आहे की, त्यांच्यात एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद कमी पडतेय. जोपर्यंत पीडित वर्ग आपल्या हक्कासाठी एकवटत नाही, तोपर्यंत सत्तेत बसलेले लोक त्यांचा फायदा घेतच राहणार, हाच संदेश यातून मिळतो.
चित्रपटात सरकारी फाईल मंजूर होण्यासाठी १० लोकांचे हात लागवे लागतात, असा उल्लेख आहे, जो थेट मंत्रालयातील 'टेबल-खालील' व्यवस्थेकडे इशारा करतो.
एखादा मोठा प्रकल्प जाहीर होतो, तेव्हा सामान्य माणसाला मिळणारा मोबदला हा तो किती गरीब किंवा श्रीमंत आहे यावरून ठरतो, अधिकारावरून नाही. राजकारण्यांचे नातेवाईक कोट्यवधी रुपये लाटतात आणि मूळ शेतकरी मात्र तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवत राहतो.
काश्मीर फाईल्स, केरळ स्टोरी, बंगाल फाईल्स ला खूप प्रसिद्धी दिली आता महाराष्ट्र फाईल्स ला सुद्धा घराघरापर्यंत पोहचवा कारण इथे हिंदूवर अन्याय करणारे जिहादी नेते हिंदूच आहेत हे समजते.
#TheMaharashtraFiles
🚨SHOCKING | Actor Ram Charan identifies Indian cricketer Jasprit Bumrah as football player during an on-stage interaction
Calls himself "JASPRIT BUMRAH JI's BIGGEST FAN"
A m-a-p s-p-a-m on palindromic place names in India!
Saw @_ansgar post a map of places in Germany whose name is a palindrome, so rehashed my old #30DayMapChallenge entry on it.
In the corporate world, emails are no longer used for actual communication. They now serve as official records, providing evidence in case of potential setups or backstabbing, and documenting the exact dates when documents were sent for review and approval.
Following Sunrisers Hyderabad's dominant 55-run victory over Royal Challengers Bengaluru, a tense post-match moment involving Virat Kohli and Travis Head has taken social media by storm. A viral clip shows Kohli completely bypassing the customary handshake with the Australian opener, despite warmly greeting other SRH players like Pat Cummins and Ishan Kishan. The friction between the two built throughout the match, starting with Kohli's highly animated celebration when Head was dismissed and later escalating into a verbal exchange where Kohli aggressively challenged Head to bowl. Head accepted the challenge and ultimately picked up the crucial wicket of RCB's Rajat Patidar. Despite the dramatic loss in the high-scoring match, RCB managed to maintain their position in the top two of the IPL standings due to their strong Net Run Rate cushion.
#Viratkohli#travishead#IPL#Viral
🎬✨ काही चित्रपट फक्त यशस्वी होतात. काही चित्रपट साजरे केले जातात. पण काही चित्रपट शांतपणे इतिहास घडवतात. 💫 ‘आता थांबायचं नाय’ हा तसाच जादुई अनुभव आहे.
हा चित्रपट फक्त मनोरंजन करत नाही, तर समाजाच्या मनात खोलवर ठसा उमटवतो. कथा, अभिनय, आणि दिग्दर्शन यांचा संगम इतका प्रभावी आहे की प्रेक्षकांना तो दीर्घकाळ लक्षात राहतो.
ImagiNxt 2026 Mumbai: Hyderabad firm unveils AI-driven mobile anti-drone vehicle.
Named the 'Indrajaal Ranger', the company says this vehicle can detect, track, identify and neutralise hostile drones in real time even while on the move.
Unlike static anti-drone systems that can only secure a limited radius, the vehicle-mounted platform can patrol and monitor large stretches of territory while remaining mobile.