Mukund Keni

633 posts

Mukund Keni banner
Mukund Keni

Mukund Keni

@mukundkeni

Corporator, Thane Municipal Corporation

Kalwa, Thane Katılım Aralık 2016
42 Takip Edilen250 Takipçiler
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसेवेचा वसा घेतलेल्या मला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली आहे. आपणा सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाच्या पुण्याईने मी लवकरच आपल्या सेवेकरिता पुन्हा रुजू होईन. तोपर्यंत सर्वांनी सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून आपापल्या घरी राहावे ही नम्र विनंती! 🙏
MR
10
3
30
0
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
सर्व मुस्लिम बंधु-भगिनींना रमजान ईदच्या मन:पूर्वक शुभेच्छा.... #ईद_मुबारक #रमजानईद #EidMubarak #RamdanEid
Mukund Keni tweet media
MR
0
0
3
0
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
#पावसाळा पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने प्रभागातील हनुमान टेकडी परिसरातील नाला व गटारांची सफाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आज हनुमान टेकडी येथे उपस्थित राहून तेथील रहिवाशांसोबत संवाद साधला तसेच संबंधित अधिकारी वर्गास उपरोक्त सुचना दिल्या. #kalwa
Mukund Keni tweet mediaMukund Keni tweet mediaMukund Keni tweet mediaMukund Keni tweet media
MR
1
1
6
0
Mukund Keni retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतरचे तीन दिवस अत्यंत कठीण, अनेक अभद्र विचार मनात येत होते, माझा कट्ट्यावर बोलताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले कोरोनाशी लढताना आलेले अनुभव #jitendraawhad #abpmajha #majhakatta marathi.abplive.com/news/mumbai/ab…
MR
8
2
84
0
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
प्रभागातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल येथील अरुंद नाल्याचे नूतनीकरण करण्यात येत आहे. आज सदर कामाच्या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पावसाळ्यापूर्वी नाल्याच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना सुचना दिल्या. #Kalwa
Mukund Keni tweet mediaMukund Keni tweet mediaMukund Keni tweet media
MR
1
1
2
0
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
प्रभागातील गावदेवी मैदान येथे दर आठवड्यात एकदा नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून भाजी तसेच फळांची उपलब्धता सुरू करण्यात आलेली आहे. सोशल डिस्टंसिंग तसेच सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली.#कळवा
Mukund Keni tweet mediaMukund Keni tweet mediaMukund Keni tweet mediaMukund Keni tweet media
MR
1
4
19
0
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
प्रभागातील संकल्प नगर येथे नुकताच कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने @TMCaTweetAway प्रशासनाने हा विभाग पूर्णपणे बंद केला. मा.@Awhadspeaks साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तेथील रहिवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले व शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
Mukund Keni tweet mediaMukund Keni tweet mediaMukund Keni tweet mediaMukund Keni tweet media
MR
1
2
24
0
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
#जागतिक_मातृदिन... आपणा सर्वांना जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... #मातृदिन #MothersDay #HappyMothersDay
Mukund Keni tweet media
MR
0
0
3
0
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
तरी, कृपया विनाकारण रस्त्यावर चालत, दुचाकीवरून फिरणाऱ्या मंडळींनी याची दखल घ्यावी व कोरोना संकटावर मात करण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे ही विनंती... #StayHomeStaySafe
MR
0
1
4
0
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
#कोरोना संकटावर लवकरात लवकर मात करण्याच्या उद्देशाने ठामपा प्रशासन, @NCPspeaks पक्ष व मंदार केणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभागातील अंतर्गत रस्ते तात्पुरते बंद करण्यात येत असून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या मंडळींवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. #WarAgainstVirus #Kalwa
Mukund Keni tweet mediaMukund Keni tweet mediaMukund Keni tweet mediaMukund Keni tweet media
MR
2
2
12
0
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
४० दिवसांहून अधिक काळ #वृत्तपत्र घरपोच पोहोचविण्याची सुविधा बंद आहे. यामुळे वृत्तपत्र विक्रेते व आपल्याला घरपोच वृत्तपत्र पोहोचविणारे तरुण मुलं यांची घरी जेवणाची भ्रांत होत आहे. कळव्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेते व वृत्तपत्र घरपोच देण्याचे काम करणाऱ्यांना अन्नधान्य वाटप केले.
Mukund Keni tweet mediaMukund Keni tweet mediaMukund Keni tweet mediaMukund Keni tweet media
MR
0
3
8
0
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
नागरिकहो, आपण सर्वांनी आपापल्या घरी सुरक्षित राहून सरकारने दिलेल्या नियम आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करूया आणि लवकरात लवकर #कोरोना रूपी राक्षसाचा लवकरच संहार करुया... @NCPspeaks @PawarSpeaks @CMOMaharashtra @supriya_sule @OfficeofUT @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil @Awhadspeaks
MR
1
0
2
0
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
आज वैशाख पौर्णिमा म्हणजेच #बुद्धपौर्णिमा... #भगवान #गौतम_बुद्ध यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... आपणा सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! #Buddha  #BuddhaPurnima #BuddhaJayanti
Mukund Keni tweet media
MR
0
0
0
0
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
|| #लोकराजा || राजातील माणूस आणि माणसातील राजा, बहुजनांचे प्रेरणास्थान #छत्रपती #राजर्षी #शाहू_महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन... #ShahuMaharaj
Mukund Keni tweet media
MR
0
0
5
0
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
@TMCaTweetAway तील सफाई कामगार रात्रंदिवस काम करत असून प्रत्येक विभाग कोरोनामुक्त होण्यासाठी साफसफाई योग्य पद्धतीने करत आहेत.त्यांच्यावरील कामाचा व्याप लक्षात घेत आजपासून प्रभागातील सर्व विभागात स्वखर्चाने व स्वकष्टाने औषधांची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
Mukund Keni tweet mediaMukund Keni tweet mediaMukund Keni tweet mediaMukund Keni tweet media
MR
0
1
2
0
Mukund Keni
Mukund Keni@mukundkeni·
आपण सर्वांनी वाढदिवसाच्या दिवशी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासाठी अनमोल असून त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल, अशी मी आशा बाळगतो... धन्यवाद! 🙏
Mukund Keni tweet media
MR
0
0
9
0