HMV पत्रकार

14.6K posts

HMV पत्रकार banner
HMV पत्रकार

HMV पत्रकार

@namithsheth81

Katılım Aralık 2011
476 Takip Edilen255 Takipçiler
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
नक्की वाचा,.. खालील पोस्ट मधे दिलेली माहिती खरी आहे का खोटी crosscheck करून पाहू शकतात
HMV पत्रकार tweet media
MR
0
0
1
9
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
90 % सनातनीवाला राज्य तामिळनाडू, इसमे कोई सनातनी दिखता है ??
HMV पत्रकार tweet media
हिन्दी
0
0
0
4
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
@ravindra_twits CNBC ची पोस्ट मी टाकली आहे.. तू जे ट्विट केलय IPL संदर्भात, खोटी आहे तुझी पोस्ट चुकीची आहे, दाखवून देण्यासाठी CNBC ची पोस्ट टाकली आहे. पाकिस्तानी सुद्धा आम्हाला, अंडभक्त, गोबर भक्त, मूत्रवासी नावाने संबोधतात, same तुझ्यासारखे.. खूपच मंद आहेस..
MR
0
0
0
7
Ravindra
Ravindra@ravindra_twits·
@namithsheth81 😂🤣 अंडभक्तांचा मेंदू ganit आहे माझ्या पोस्ट मध्ये CNBC चा उल्लेख कुठेचं नाही तरी हा गोबरभक्त CNBC आणि पाकिस्तान मेंशन करतोय. अवघड आहे 🤣 किती फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन मध्ये आहे ही लोकं. 😂🤡
MR
1
0
0
4
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
भारताला बदनाम करण्यासाठी पाकिस्तान news ची पोस्ट टाकतोस.. 😡 CNBC ही अमेरिकेनं news चॅनेल आहे.. भारतीय नाही,
Ravindra@ravindra_twits

Day by day, IPL popularity is going down because the game has become batter-friendly. Even the boundaries are only 55–60 meters long, and with one swing, it’s a six. #IPL #T20Cricket

MR
1
0
0
14
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
@ravindra_twits NFL (नॅशनल फुटबॉल लीग) आणि IPL (इंडियन प्रीमियर लीग) या जगातील दोन सर्वात श्रीमंत, लोकप्रिय आणि यशस्वी क्रीडा लीग आहेत. आकडेवारीनुसार, आयपीएलचे एकूण व्यावसायिक मूल्य सुमारे १.५४ लाख कोटी रुपये) वर पोहोचले आहे. CNBC ही अमेरिकेन news चॅनेल आहे.. 8 मे 2026 ची बातमी आहे 👇
HMV पत्रकार tweet media
MR
0
0
0
11
Ravindra
Ravindra@ravindra_twits·
Day by day, IPL popularity is going down because the game has become batter-friendly. Even the boundaries are only 55–60 meters long, and with one swing, it’s a six. #IPL #T20Cricket
Ravindra tweet media
English
1
0
1
158
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
@ravindra_twits @Pujari_Birsidha एकूण अन्नधान्य (Food Grains) उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर भारत जगभरातील १२० ते १४० हून अधिक देशांना थेट अन्नधान्य आणि कृषी उत्पादनांची निर्यात करतो, आणि तू त्या देशाला विचारतोय Hunger Index विचारतोयस काय बोलू मित्रा तुला
MR
0
0
0
8
Ravindra
Ravindra@ravindra_twits·
@namithsheth81 @Pujari_Birsidha Hunger Index? Unemployment rate? Most Polluted Country Rank? Corruption Rank? Food Safety Rank? Press Rank? GDP comparison with other third world countries like Bangladesh and Afganistan vs India? Clean Water Supply Rank? यादि बरीच मोठी आहे... घोडे फक्त....😄
English
2
0
1
49
नकट्या😇
नकट्या😇@Pujari_Birsidha·
तुम्ही म्हणताय तर ठीक आहे.... काँग्रेसने 70 वर्षात देशाची वाट लावली,मान्य आहे भाजपने तर बारा वर्षातच देशाला पार घोडा लावून टाकला..💯😪
MR
18
47
390
4.2K
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
@ravindra_twits @Pujari_Birsidha मित्रा, मी भारताची सकारात्मक बाजू दाखवतो, आणि तू देशाची नाकारत्मक बाजू तर दाखवतोच वरून जी दाखवलेली सकारात्मक बाजू असतें त्यातही तू किडे काढत असतो.. उदाहरणं - भारत जगभरातील १२० ते १४० हून अधिक देशांना थेट अन्नधान्य आणि कृषी उत्पादनांची निर्यात करतो, वरची पोस्ट वाच,
MR
0
0
1
10
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
महाराष्ट्राचा एकूण GDP ₹५१.०० लाख कोटी - लोकसंख्या 13 कोटी.. तर सिंगापूरचा एकूण_ GDP ₹५४.00 लाख कोटी. लोकसंख्या फक्त 61 लाख महाराष्ट्राचीं लोकसंख्या 61 लाख असती तर महाराष्ट्राचे वार्षिक दरडोई 80 लक्ष असले असतें असती. फरक फक्त लोकसंख्येचा आहे उत्पनाचीं नाही..
MR
0
0
0
17

Mohasin@mohasinspeaks

इतर देशात पेट्रोल कस महाग आहे आणि आपल्या देशात ते कसे स्वस्त आहे...याचे तुलनात्मक slides भाजप it सेल आणि भाजपाचे अनधिकृत न्यूज चॅनेल्स वाले फिरवत आहेत. एखाद्या देशाची “fuel affordability” अर्थशास्त्रात फक्त प्रति लिटर किंमतीवर मोजत नाहीत तर ती, > इन्कम > परचेसिंग पॉवर >ट्रान्सपोर्ट डिपेंडंसी > टॅक्सेस या फॅक्टरचा अभ्यास करून मोजली जाते. सिंगापूरच दरडोई उत्पन्न 80 लक्ष रुपये हॉंगकॉंगचे दरडोई उत्पन्न 50-70 लक्ष रुपये, नेदरलँडच दरडोई उत्पन्न 65 लक्ष रुपये, UK च दरडोई उत्पन्न 51 लक्ष रुपये, तर इटलीच दरडोई उत्पन्न 38लक्ष रुपये आहे. आणि भारताचं दरडोई उत्पन्न केवळ 2-3 लाख रूपये आहे. म्हणून जेंव्हा सिंगापूरचा नागरिक पेट्रोल भरतो तेंव्हा त्याला 240 रुपये/लिटर ही किंमत जास्ती वाटत नसते,कारण त्याची "परचेसिंग पॉवर"ही जास्ती असते.शिवाय त्यांचं सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील जागतिक दर्जाची आणि बहुतांशी फ्री ठेवते.कारण नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर जास्ती करू नये हे त्या देशाच्या धोरणाचा प्रमुख भाग आहे. आता मला सांगा तुमचं उत्पन्न जर वार्षिक 80 लक्ष असेल,तर तुम्हाला 240 रुपयाने पेट्रोल भरायला जड जाणार आहे का..? आता आपल्याला ते जड जातंय कारण आपलं वार्षिक उत्पन्न केवळ 2-3 लाख रुपये आहे..! एकीकडे नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ तर होतच नाहीये पण दुसरीकडे मात्र निर्लज्जपणे इंधन दरवाढीचे समर्थन काही भडवे करत आहेत...याला हरामखोरीच म्हणतात...!

MR
2
0
1
20
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
@mohasinspeaks सिंगापूर व महाराष्ट्राची तुलना 1) इनकम - सिंगापूर - 54 लाख कोटी महाराष्ट्र - 51 लाख कोटी 2) परचेसिंग पॉवर - महाराष्ट्राचा एकूण PPP GDP ₹२५० लाख कोटी पेक्षा जास्त आहे, तर सिंगापूरचा एकूण PPP GDP सुमारे ₹१०१ लाख कोटी इतका आहे. ट्रान्सपोर्ट - सिंगापूर बेस्ट आहे..
MR
0
0
1
130
Mohasin
Mohasin@mohasinspeaks·
इतर देशात पेट्रोल कस महाग आहे आणि आपल्या देशात ते कसे स्वस्त आहे...याचे तुलनात्मक slides भाजप it सेल आणि भाजपाचे अनधिकृत न्यूज चॅनेल्स वाले फिरवत आहेत. एखाद्या देशाची “fuel affordability” अर्थशास्त्रात फक्त प्रति लिटर किंमतीवर मोजत नाहीत तर ती, > इन्कम > परचेसिंग पॉवर >ट्रान्सपोर्ट डिपेंडंसी > टॅक्सेस या फॅक्टरचा अभ्यास करून मोजली जाते. सिंगापूरच दरडोई उत्पन्न 80 लक्ष रुपये हॉंगकॉंगचे दरडोई उत्पन्न 50-70 लक्ष रुपये, नेदरलँडच दरडोई उत्पन्न 65 लक्ष रुपये, UK च दरडोई उत्पन्न 51 लक्ष रुपये, तर इटलीच दरडोई उत्पन्न 38लक्ष रुपये आहे. आणि भारताचं दरडोई उत्पन्न केवळ 2-3 लाख रूपये आहे. म्हणून जेंव्हा सिंगापूरचा नागरिक पेट्रोल भरतो तेंव्हा त्याला 240 रुपये/लिटर ही किंमत जास्ती वाटत नसते,कारण त्याची "परचेसिंग पॉवर"ही जास्ती असते.शिवाय त्यांचं सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील जागतिक दर्जाची आणि बहुतांशी फ्री ठेवते.कारण नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर जास्ती करू नये हे त्या देशाच्या धोरणाचा प्रमुख भाग आहे. आता मला सांगा तुमचं उत्पन्न जर वार्षिक 80 लक्ष असेल,तर तुम्हाला 240 रुपयाने पेट्रोल भरायला जड जाणार आहे का..? आता आपल्याला ते जड जातंय कारण आपलं वार्षिक उत्पन्न केवळ 2-3 लाख रुपये आहे..! एकीकडे नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ तर होतच नाहीये पण दुसरीकडे मात्र निर्लज्जपणे इंधन दरवाढीचे समर्थन काही भडवे करत आहेत...याला हरामखोरीच म्हणतात...!
MR
11
47
163
11K
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
Purchasing power (PPP ) चीन अमेरिका नंतर भारताचा नंबर लागतो कुठं घेऊ बसलायस सिंगापूरची अगरबत्ती घेऊन सकारात्मक पोस्ट लिहीत जा, सकारात्मक परिणाम मिळतील. नकारात्मक पोस्ट लिहशील तरी महाराष्ट्रा नकारात्मक प्रतिसाद देईल
MR
0
0
0
12
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
@MeSiddheshRane @MeBalyaMama @INCHarshsapkal @satejp @rautsanjay61 @RRPSpeaks मुंबई महापालिकेत या निवडणुकीत कोळी समाजाचे एकूण ८ नगरसेवक निवडून आले आहेत, त्यापैकी सर्वाधिक ४ नगरसेवक भाजपचे आहेत कोळ्यांच्या मुंबईने काँग्रेसला फाट्यावर मारले रे नगरसेवक भाजप - 89 काँग्रेस - 24 आमदार भाजप - 15 काँग्रेस --3
MR
0
0
0
13
Siddhesh Prakash Rane
Siddhesh Prakash Rane@MeSiddheshRane·
हातात माव्हर, फाट्यावर भाजप! 🤙🏻 #मुंबईआमचीचं
Siddhesh Prakash Rane tweet media
MR
25
153
1.6K
13.8K
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
इंग्रजी ही भारतातील दुसरी सर्वात जास्त बोलली जाणारी 'दुय्यम भाषा'
HMV पत्रकार tweet media
MR
0
0
0
11
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
संस्कृती आणि तामिळ - जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक. हिंदी - भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा. #भाषा #IndianLanguage
MR
0
0
0
9
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
@JM_Scindia भारत की हजारों साल पुरानी परंपरा, संस्कृति और सनातन को अक्षुण्ण रखना है तो मजबूत राष्ट्रवादी नेतृत्व चाहिए। विपक्ष का एजेंडा साफ है - तुष्टिकरण के लिए सनातन को खत्म करो। इसलिए याद रखो: संस्कृति बचेगी तभी देश बचेगा।
हिन्दी
0
0
0
13
Jyotiraditya M. Scindia
जय माँ कामाख्या, जय कामेश्वरी! 📍गुवाहाटी, असम
हिन्दी
273
1.9K
20.7K
260.5K
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
फडणवीसचा नाद करती का.. येडा का खुळा.. भारत जगातील 5 वी मोठी अर्थ व्यवस्था, 4 थ्या वर झेप.. 4थ्या व 5 व्या नंबर मधे जास्त फरक नाही.. भारत, जगात फास्ट ग्रोथ करणारी अर्थ व्यवस्था --- IMF अमेरिका, चीन जपान च्या रांगेत भारत देश.. काय रे , देशा बद्दल अभिमान वाटतो की नाही..
HMV पत्रकार tweet media
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94

अरे, याला कुणीतरी सांगा भारताची तुलना अमेरिका, चीन, रशिया, जपानसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांशी व्हायला हवी; पाकिस्तान-बांगलादेशशी नाही…! भाजपने देशाला जगातील नंबर 1 अर्थव्यवस्थेची स्वप्नं दाखवली होती, शेवटून नंबर 1 होण्याची नाही…! पाकिस्तान किंवा बांगलादेशात काय चाललंय, याचा भारतीय जनतेला शेठ फरक पडत नाही. धूर्त आणि लब्बाड माणूस!

MR
0
0
0
12
HMV पत्रकार
HMV पत्रकार@namithsheth81·
@TheAnilkumarG94 फडणवीसचा नाद करती का.. येडा का खुळा.. भारत जगातील 5 मोठी अर्थ व्यवस्था, 4 थ्या वर झेप.. 4थ्या व 5 व्या नंबर मधे जास्त फरक नाही.. भारत, जगात फास्ट ग्रोथ करणारी अर्थ व्यवस्था --- IMF अमेरिका, चीन जपान च्या रांगेत भारत देश.. काय रे , देशा बद्दल अभिमान वाटतो की नाही..
HMV पत्रकार tweet media
MR
0
0
0
138
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
अरे, याला कुणीतरी सांगा भारताची तुलना अमेरिका, चीन, रशिया, जपानसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांशी व्हायला हवी; पाकिस्तान-बांगलादेशशी नाही…! भाजपने देशाला जगातील नंबर 1 अर्थव्यवस्थेची स्वप्नं दाखवली होती, शेवटून नंबर 1 होण्याची नाही…! पाकिस्तान किंवा बांगलादेशात काय चाललंय, याचा भारतीय जनतेला शेठ फरक पडत नाही. धूर्त आणि लब्बाड माणूस!
MR
88
146
632
21.5K
Tehseen Poonawalla Official 🇮🇳
Speaking in the Tamil Nadu assembly once again spolit brat & nepo kid Udhayanidhi Stalin says “Sanatana must be eradicated....” ! Totally disgusting and terrible and this must be condemned by all. Sick. Video courtesy @Iyervval & @PoliticalKida
English
816
4.2K
12.7K
244.7K