कुर्ला कोर्टासमोरील पुथपाठ वर अनधिकृतपणे वाहने पार्किंग केल्या आहे. नागरिकांना पुथपथवरून चालण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्वरित कारवाई करण्यात यावी @MTPHereToHelp@KurlaPS
@Uni_Mumbai आचार्य कॉलेज मधील विद्यार्थ्यांना TYBcomExam साठी SKसोमय्या च हॉल तिकीट दिल गेलं पण तिथे गेल्यावर तिकडे नाव नाही असं सांगितलं मग 1तासाने तिकडे व्यवस्था केली गेली. मगआज 2रे हॉल तिकीट दिलं ज्यात 2रे कॉलेज देण्यात आलं. विद्यार्थ्याना झालेल्या या मनस्तापाला जबाबदार कोण ?
कुर्ला कोर्टासमोरील अॅड. उमेश पाटील अँड असोसिएट्स कार्यालया बाहेरील फुटपाथखालील पाईप लाईन फुटल्याने फुटपाथवरून पाणी वाहत आहे व त्याचा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर लक्ष घालून पाईप लाईन दुरुस्त करण्यात यावी ही नम्र विनंती@mybmcWardL
कुर्ला कोर्ट समोरील, साईनाथ क्रीडा मंडळ, गल्लीमध्ये पाण्याची पाईप लाईन फुटून पाणी सतत पाणी वाहत आहे. त्यामुळे दिवसभर पाणी साचून राहते. त्यामुळे डेंगू, मलेरिया, सारखे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. म्ह्णून लवकरात लवकर पाईप लाईन दुरुस्त करण्यात यावी. @mybmcWardL@mybmc