पुरूषोत्तम पवार retweetledi

प्रा. पुरुषोत्तम बाळासाहेब पवार हे मेकॅनिकल अभियांत्रिकेचे व्याख्याते आहेत. परस्परसंवादी वर्गखोल्या, वाचक क्लब आणि ‘आयपीआर’ म्हणजेच बौध्दिक संपदा अधिकार याविषयी जागरूकता निर्माण करणे, यासारख्या नाविन्यपूर्ण पद्धतींद्वारे सक्रिय शिक्षणाला चालना देतात. शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त, त्यांनी ‘मिशन क्लीन सिटी’ अंतर्गत पुरस्कार विजेत्या विद्यार्थी प्रकल्पांना मार्गदर्शन केले आहे. त्या प्रकल्पांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. समग्र विद्यार्थी विकास आणि वास्तविक जगावर परिणाम सुनिश्चित करण्यासाठी प्रगत परिणाम-आधारित शिक्षण मुलांना मिळावे, यासाठी प्रा. पवार प्राधान्य देतात.
#NationalTeachersAward2025
#NEP2020
@ddsahyadrinews
@airnews
Ministry of Education@EduMinOfIndia
Prof. Purushottam Balasaheb Pawar, Lecturer in Mechanical Engineering, is recognized for fostering active learning through innovative practices like interactive classrooms, Readers’ Club, and IPR awareness. Beyond academics, he has guided award-winning student projects under Mission Clean City, published extensively, and advanced Outcome-Based Education to ensure holistic student development and real-world impact. #NationalTeachersAward2025 #NEP2020 @rashtrapatibhvn @narendramodi @PMOIndia @dpradhanbjp @jayantrld @DrSukantaBJP @sanjayjavin @Vineet_K26 @ugc_india @AICTE_INDIA @KVS_HQ @cbseindia29 @PIB_Edu @PIB_India @airnewsalerts @DDNewslive
MR


























