लेले काकाचा मुका
4.7K posts

Sabitlenmiş Tweet

@pintyababa @BokyaBhau कॉपी पेस्ट एडिटिंग ह्या विषय व्हॉट्सअप यूनिवर्सिटी मध्ये शिकवणी सुरू केली पाहिजे
MR


पुणे शिरूर उन्नत मार्गाचे आज भूमिपूजन झाले.
७५१५ कोटी रुपये खर्च करून ५३.४० किमी चा पुणे शिरूर महामार्ग आहे या मध्ये ३ टप्पे आहेत.
• खराडी ते विठ्ठलवाडी ७.४ किमी चा २ मजली असणार आहे,एकदम खाली ४ पदरी त्यानंतर त्याच्यावर ६ पदरी आणि त्याच्यावर मेट्रो असणार आहे.
• विठ्ठलवाडी ते कोंडापुरी २४.१४ किमी २ मजली असणार आहे त्यात खाली ४ पदरी आणि वर ६ पदरी असणार आहे.
• कोंडापुरी ते शिरूर २१.८५ किमी त्यात खाली ६ पदरी आणि वर उड्डाणपूर्ण असून २ किमी रांजणगाव व २ किमी कोरेगाव मध्ये असणार आहे.
@nitin_gadkari
@Dev_Fadnavis
MR

तुम्ही राजीनाम े मागत राहा, पेपर असेच फुटत राहतील.... जातीधर्माच्या नावान े फुटणाऱ्य ा भारतात, पेपरफुटीच े काही नवल नाही ... एक फुटणारा भारत, जिथ े आमदार, खासदार फुटतात अन त्याचबरोबर फुटतात राष्ट्रीय पातळीपासून ते राज्यपातळीवर होणारे पेपर....
#SonamWangchuck
MR

धाराशिव जिल्ह्यात असे काही आहे का ? @Ni3kale .
@Dakkhani_Appa .
शुभम कराड@shubham_9909
काय कडक फॅक्ट चेक दिलाय ठाकरे तक ला म्हणजे नाद करती काय 🔥🔥. ठाकरे तक अफवा आणि खोटे पसरवण्याची एक संधी सोडत नाही पण यावेळी खोटे पसरवण्यापूर्वी फॅक्ट चेक झाला. @mumbaitak आणि @sahiljoshii बस करा आता,अजून किती खोटे पसरवायचे आहे तुम्हाला,निवडणुका लांब आहे त्यासाठी काहीतरी ऊर्जा ठेवा. @Dev_Fadnavis
MR

ज्या देशात शिक्षण सुधारण्यासाठी आंदोलन कराव लागत... त्या देशात विकासाची गोष्ट करणं व्यर्थ आहे... @Ni3kale .
शुभम कराड@shubham_9909
काँग्रेस शिवाय भारत. 😍🇮🇳 हायड्रोजनवर धावणारी रेल्वे ! देशाच्या रेल्वे इतिहासात उद्या नवा अध्याय लिहिला जाणार आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या हायड्रोजन-चालित रेल्वे राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे. स्वच्छ ऊर्जा,अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विकसित भारताच्या दिशेने आणखी एक ऐतिहासिक पाऊल.. @Dev_Fadnavis @narendramodi
MR

@pintyababa आपल्याला थोडे फार सुद्धा ज्ञान नसताना मी म्हणतो कशाला आपल्या ज्ञानाचा दिवा पेटवायचा.
BLO निवडणूक आयोग
आणि BLA पक्ष ,
थोडी माहिती घेऊन लिहित जावा कीबोर्ड वॉरियर
MR

जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी आज चोकलिंगम यांची आज SIR प्रकरणी भेट घेतली.
आता नुसत्या भेटी गाठी घेणार आणि शेवटी निवडणुका वेळी रडत बसणार.
आज BLA म्हणून कार्यकर्त्यांना प्रत्येक घरी पाठवायचे सोडून हे मुंबईमध्ये भेटीगाठी घेत आहेत,आता काही करणार नाही अन् पुन्हा रडणार.
@Awhadspeaks
@Jayant_R_Patil
@Dev_Fadnavis
MR

पुन्हा उपोषण पुन्हा आंबेडकर ! काल पण गांधी चे उपोषण सोडायला आंबेडकर होते आज पण आधुनिक गांधी साठी आंबेडकर आहेत..
@abhijeet_dipke @CJP_for_India

MR

जाहीर निषेध आमचे परममित्र दिग्विजय यांचं नाव नाही घेतल्यामुळे तुमचा जाहीर निषेध तुमच्या विरुद्ध आंदोलन केला जाईल 😂
गजाभाऊ@gajabhauX
MR

@PeacefulRooh या दुःखातून लवकरच आपण सावरावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 😂
MR

मला नख कापायला सांगितली😪कारण चुकून डोळ्यात गेली
अन् म्हणून मी ती कापली .. जर डोळ्यात गेली नसती ना तर माझ्या जीवलग नखांचा मी अजिबात जीव घेतला नसता😭
नख कापल्यावर असे अर्धवट अर्धवट वाटते की बस🥲🥲
जग सुना सुना लागे झाले आहे😭
Harshuuuuuu🤫@PeacefulRooh
मुलांना मुलींच्या वाढलेल्या हाताच्या नखाशी काय प्रोब्लेम असतो..?😪
MR
