Ankit Prabhu

5.2K posts

Ankit Prabhu banner
Ankit Prabhu

Ankit Prabhu

@prabhu_ankit

Yuvasena Core committee Member Member,NSS Maharashtra advisory Committee

Mumbai, India Katılım Eylül 2012
120 Takip Edilen6.3K Takipçiler
Ankit Prabhu
Ankit Prabhu@prabhu_ankit·
दिंडोशी विधानसभेतील शाखा क्र.४२ व ४४ येथे सार्वजनिक नवरोत्सव मंडळांना भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
Ankit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet media
MR
1
3
23
1.4K
Ankit Prabhu
Ankit Prabhu@prabhu_ankit·
दिंडोशी विधानसभेतील शाखा क्र.३७ व ४३ येथे सार्वजनिक नवरोत्सव मंडळांना भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
Ankit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet media
MR
2
2
33
1.3K
Ankit Prabhu
Ankit Prabhu@prabhu_ankit·
दिंडोशी विधानसभेतील शाखा क्र.३६ येथे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. #navratri #maharashtra #mumbai #goregaon #goregaoneast #malad
Ankit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet media
MR
0
10
29
1.4K
Ankit Prabhu
Ankit Prabhu@prabhu_ankit·
दिवस ८,९,१० !! शिवसंवाद आमच्या कुटुंबाशी,नातं आपुलकीचं आमच्या जनतेशी !! ठाकरेंची मशाल,निष्ठावंत सुनील प्रभुंचा हाती,संकल्प केला आहे दिंडोशीच्या प्रगतीसाठी दिंडोशी विधानसभेतील शिवसेना शाखा क्र ४२ मधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्तित होते
Ankit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet media
MR
0
2
9
676
Ankit Prabhu
Ankit Prabhu@prabhu_ankit·
मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीत युवासेना 10/10 जागा जिंकणार म्हणून घाबरलेल्या सरकारने ही निवडणूक स्थगित केली. !! ये डर होनाही चाहिये !! अशाप्रकारे निवडणुकीतून पळ काढणाऱ्यांना काय म्हणावे ?
MR
4
44
254
3.2K
Ankit Prabhu
Ankit Prabhu@prabhu_ankit·
बाप्पाची मिरवणूक ही ढोल ताशा शिवाय अपुरीच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या Ganpati viserjan is incomplete without Dhol and Tasha
0
19
228
2.7K
Ankit Prabhu retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे... BCCI नेच त्यांना पायघड्या घातल्यात! आता मी पराराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे की, काही माध्यमं आणि सोशल मिडियात सातत्याने सांगितलं जात असल्याप्रमाणे गेल्या २ महिन्यात बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत का? जर खऱ्या असतील, तर हिंदूंवर बांगलादेशात अन्याय होत असताना त्यांच्या क्रिकेट संघाला भारतात येऊ देण्याच्या निर्णयामागे केंद्र सरकार वर कोणाचा दबाव आहे? आणि जर ह्या बातम्या खोट्या असतील तर, सोशल मिडियातून आणि माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या ह्या बातम्या (बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार!) हा भाजपाने भारतातल्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी निर्माण केलेला 'जुमला' तर नाही ना? हिंदूवर जर बांगलादेशात खरंच अत्याचार होत असतील, तर भाजपा प्रणित केंद्र सरकार त्यांच्याच क्रिकेट संघाला पायघड्या का घालतंय? कुठे गेलं ह्यांचं हिंदुत्व? की त्यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांसाठीच असतं?
MR
69
348
1.5K
58.8K
Ankit Prabhu
Ankit Prabhu@prabhu_ankit·
दिंडोशी विधानसभेतील शाखा क्र ४०, ४१ मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले #ganpati #ganpatibappa #morya #ganeshchaturthi #mumbai #maharashtra
Ankit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet media
MR
0
2
8
372
Ankit Prabhu retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु ह्यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानपरिषद 'उत्कृष्ट भाषण' पुरस्काराने सन्मानित आमदार @prabhu_suneel जी व आमदार @misunilshinde जी ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
Aaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet media
MR
12
148
1.1K
13.7K
Ankit Prabhu
Ankit Prabhu@prabhu_ankit·
!! गणपती बाप्पा मोरया !! !!मंगलमूर्ती मोरया !! शिवसेना शाखा क्र ५४ च्या वतीने गणेश चतुर्थी करीता गणेश पूजनसाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले #ganpatibappa #ganpati #ganpatifestival #maharashtra #mumbai
MR
1
6
14
259
Ankit Prabhu
Ankit Prabhu@prabhu_ankit·
शिवद्रोह्यांनो, लाज बाळगा !! छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत त्यांचा झालेला अपमान सहन केला जाणार नाही जय भवानी जय शिवराय
MR
0
3
16
244
Ankit Prabhu
Ankit Prabhu@prabhu_ankit·
शिवद्रोह्यांनो, लाज बाळगा !! छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत त्यांचा झालेला अपमान सहन केला जाणार नाही जय भवानी जय शिवराय
MR
4
34
373
4K
Ankit Prabhu
Ankit Prabhu@prabhu_ankit·
दिंडोशी विधानसभेतील शिवसेना शाखा क्र.३६ मध्ये “रामेश्वर सोसायटी” तानाजी नगर मध्ये.शिवसेना नेते,आमदार, विभागप्रमुख श्री. सुनिल प्रभु साहेब यांच्या आमदार निधीतून पायऱ्यांचे कामाचा शुभारंभ झाला या वेळी सोसायटी मधली रहिवाशी, शाखेचे पदाधिकारी यांचा सोबत उपस्थित होतो.
Ankit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet mediaAnkit Prabhu tweet media
MR
0
5
13
217