Prasad Joshi

34K posts

Prasad Joshi banner
Prasad Joshi

Prasad Joshi

@prahappy

Pune, India Katılım Ağustos 2009
848 Takip Edilen3K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Prasad Joshi
Prasad Joshi@prahappy·
अभ्यासू लोकं वक्ते नसतात आणि चांगले वक्ते अभ्यासू नसतात अश्या गणिताला छेद देणारा माणूस - निनाद बेडेकर सध्या तासं तास भाषण ऐकणं कोणाला जमेनासे झालंय-सगळं इन्स्टंट हवं असतं-अर्थात त्यात चुकीचं काहीच नाही म्हणून हा खटाटोप करतोय- चूक असेल ती माझी आणि जे आवडेल ते निनादरावांचं
MR
17
111
398
0
Prasad Joshi
Prasad Joshi@prahappy·
I know the man is at the helms for more than 11 years - he is a ‘go to guy’ for everybody- opposition as well his party folks - from top to bottom but the sheer amount of efforts he puts in for his duty which is his ‘dharma’ can not be matched by anyone . I mean the guy is public sabhas and few hours later he is chairing a super imp meeting - and this is all in public domain , imagine the small and secret meetings he would be doing in between all this. My sincere प्रणामs to you @narendramodi ji .
English
0
0
8
139
रावसाहेब!
IPL सुरू आहे तर मी आपल्या लोकांना नेहमीचा, आपुलकीचा प्रश्न विचारला की सगळ्यात भारी Impact Player कोणता? लोकांची उत्तरं खालील प्रमाणे होतीः @prahappy : MS Dhoni 💛 @indaniabhishek : Suryakumar Yadav 💙 @specter_verse : Virat Kohli @Kiran_Khedekar : Pavan Yadav! 🌈 (BGM Faaaa)
Kiran Khedeka₹@Kiran_Khedekar

IPL सुरू आहे तर मी आपल्या लोकांना नेहमीचा, आपुलकीचा प्रश्न विचारला की सगळ्यात डेंजरस कॅप्टन कोणता? लोकांची उत्तरं खालील प्रमाणे होतीः @prahappy : MS Dhoni 💛 @indaniabhishek : Rohit Sharma 💙 @specter_verse : Virat Kohli ❤️ @Prasaadhere : Captain Kharat 💀

MR
2
1
10
984
Kiran Khedeka₹
Kiran Khedeka₹@Kiran_Khedekar·
IPL सुरू आहे तर मी आपल्या लोकांना नेहमीचा, आपुलकीचा प्रश्न विचारला की सगळ्यात डेंजरस कॅप्टन कोणता? लोकांची उत्तरं खालील प्रमाणे होतीः @prahappy : MS Dhoni 💛 @indaniabhishek : Rohit Sharma 💙 @specter_verse : Virat Kohli ❤️ @Prasaadhere : Captain Kharat 💀
MR
2
1
13
1.1K
Venky Mama
Venky Mama@venkymama100·
Only bade sahab can save CSK now
Venky Mama tweet media
English
133
416
5.4K
198.9K
Shefali Vaidya. 🇮🇳
Why is @deespeak SO dumb? Why does she think she is so intelligent? Why does the interviewer listen to this bullsh!t with a straight face? Is she also dumb? What is the connection between Uniform Civil Code and the electoral process? So many questions!
English
351
1.2K
4.8K
100.2K
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
आपला भाऊ @t_deshpande आपल्याला काल सोडून गेला हे सांगायची व लिहायची माझी हिंमत होत नव्हती.. अजूनही विश्वास बसत नाहीये यावर की तो नाहीये. हुशार, मेहनती, संस्कारी, गुणी, हसतमुख, मजेदार, full of life असा तेजस अपघात झाल्याने देवाघरी गेला.. त्याची रोज आठवण येईल.. He will be missed.. मला नेहमी तू तुझी काळजी घे ताई आमची सोड म्हणणारा माझा भाऊ सोडून गेला.. असं जात असतात का? आज त्यावर अंतिमसंस्कार मिरजला पार पडतील.. त्याच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 आम्ही त्याच्या कुटुंबासोबत होतो, आहोत आणि सदैव राहू.. कृपया सगळ्यांनी बाईक किंवा कार चालवताना काळजी घ्या 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🌸 ॐ शांति 🙏
Sunaina Holey tweet media
MR
215
104
566
23.2K
Prasad Joshi retweetledi
Sambit Patra
Sambit Patra@sambitswaraj·
कांग्रेस नेता जयराम रमेश ने, बतौर केंद्रीय मंत्री, तत्कालीन महाराष्ट्र की कांग्रेस सरकार को पत्र लिखकर उग्रवादी महेश राउत को रिहा करने के लिए निर्देशित किया था। उसी महेश राउत को सोनिया गांधी जी ने Prime Minister Rural Development Fellowship (PMRDF) के रूप में नियुक्त किया था।
हिन्दी
24
990
2.7K
37K
Prasad Joshi
Prasad Joshi@prahappy·
अरे गिरीश भाऊ - आपल्या समाजाने प्रत्येक नवीन विचार मांडणाऱ्या अनेकांना लगेच डोक्यावर घेतलं असतं तर त्यांचे विचार आणि ते मोठे कसे झाले असते ? समाज हा डोळस असतो आणि समोरच्याचे कष्ट आणि विचारांची पारख करायला वेळ घेतो इतकंच तू नको समाजाची मापं काढू - तू काम कर आपलं आणि मग आम्ही ठरवू उदाहरण ( in no particular ऑर्डर ) ज्ञानेश्वर माउली तुकाराम महाराज शिवराय आंबेडकर सावरकर सगळी मुद्दामून मराठी दिली आहेत
Prasad Joshi tweet media
MR
4
5
34
2.6K
M S Kamat
M S Kamat@mskamat·
किती ते दुःख - वृद्धांच्या संघात, सुपर म्हातारा खेळणार नाही म्हणे. दुःखी संघ @prahappy आनंदी संघ - जवळ जवळ अख्खा आयपीएल चाहता वर्ग. @Prasaadhere @OnkarDake225 @onkufriends #IPL20206 #MSDhoni
M S Kamat tweet media
MR
1
0
2
108
Devashish Kulkarni
Devashish Kulkarni@AjaatShatrruu·
सर्वांना गप्पांमध्ये रमवणारे, अलौकिक व्यक्तिमत्वाचे धनी, देव, देश आणि धर्म यासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या रावसाहेबांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा🎂💐 @Prasaadhere
Devashish Kulkarni tweet media
MR
7
3
45
709
Prasad Joshi
Prasad Joshi@prahappy·
स्पेसेस चा बादशाह 'मीच' असं ज्याला वाटतं - X वरचा शेलेब्रिटी 'मीच' असं ज्याला वाटतं 😉😉 अश्या रावसाहेबाला लक्ष लक्ष शुभेच्छा !! @Prasaadhere देव देश धर्माचे काम असेच तुमच्या हातून घडत राहो हीच प्रभूश्रीरामाच्या चरणी प्रार्थना !
Prasad Joshi tweet media
MR
10
4
36
780
M S Kamat
M S Kamat@mskamat·
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @Prasaadhere
M S Kamat tweet media
MR
4
0
5
173
रावसाहेब!
रावसाहेब!@Prasaadhere·
तळटिप: ह्यावेळी हॉलचा AC कार्यरत असण्याची जबाबदारी केशर @prahappy ने घेतली आहे.
MR
5
1
10
207
Prasad Joshi retweetledi
रावसाहेब!
रावसाहेब!@Prasaadhere·
निमंत्रण ! एका प्रवासाचं,विश्वासाचं आणि कार्याचं.. तिसऱ्या वर्षात दमदार पदार्पणाचं ! पहिल्या कमेन्टमधील लिंक वर नोंदणी अनिवार्य! विशेष सादरीकरण: "गोष्ट इथे संपत नाही - अफजलखान वध" शिवछत्रपतींच्या पराक्रमी इतिहासातील निवडक प्रसंग कथाकथनाच्या माध्यमातून सादर करणारा प्रसिद्ध कार्यक्रम ! स्पेसच्या कट्ट्यावर नेहमी भेटतोच पण हयानिमित्ताने थेट भेटू. ही रंगतदार मैफिल चुकवू नका! #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट
रावसाहेब! tweet media
MR
4
29
55
1.7K
Kiran Khedeka₹
Kiran Khedeka₹@Kiran_Khedekar·
@prahappy रूपाली कोणती पाटलाची की चाकणाची? 😛 असा डीएम आलाय एकाचा.
MR
1
0
3
46
Prasad Joshi
Prasad Joshi@prahappy·
Prasad Joshi@prahappy

@Swadeshi007 कोण माझ्या ईव्हीची थट्टा करत होतं अर्जुना ? अजून १५ दिवस युद्ध चालू राहिलं तर आपल्या युद्धात पळवून पळवून मारू आपण ह्यांना 😂😂😂😂

QME
1
0
1
67
Prasad Joshi
Prasad Joshi@prahappy·
@APC9090 डोळ्यांना सवयच झालीये @Prasaadhere बरोबर राहून, चुका काढण्याची - चुका करतातच इतक्या 😋
MR
0
0
1
41
Prasad Joshi
Prasad Joshi@prahappy·
गजानन को भाई उर्फ बंधू बना डाला रे !! शुद्धलेखन - प्रूफ रिडींग ते काय असतं भाऊ ?? महाराष्ट्र टाइम्स - तारीख- 25 मार्च 2026
Prasad Joshi tweet media
MR
4
1
17
494