Dasarp Edihb

5K posts

Dasarp Edihb

Dasarp Edihb

@prasadbhide

intolerant of pseudo liberals/ seculars. शापादपि शरादपि

Mumbai Katılım Mayıs 2009
705 Takip Edilen1.8K Takipçiler
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
From someone who would look down upon everything vernacular and cultural to flaunting regional clothing complete with sporting bindi is a tectonic shift in India Today newsroom 😛.
English
0
0
1
35
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
अर्थात संधीचा फायदा घेऊन या निमित्ताने वैयक्तिक फडणवीसांवर व पक्ष म्हणून. सत्ताधारी भाजपवर आकस धरणारे आपला स्वार्थ साधत आहेत हे ही स्पष्ट दिसत आहे. ३/३
MR
0
0
3
43
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
आता तर ते सत्तेत आहेत. मग ते पुरावे सादर करुन केसचा निकाल का लागत नाहीये? फडणवीसांच्या इच्छेविषयी शंका नाही. न्याय व्हावा हीच त्यांची अपेक्षा आहे. याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही. राग, संताप, चीड आहे ती न्यायव्यवस्थेत लागणारा वेळ आणि असणाऱ्या पळवाटा यांबद्दल. २/३
MR
1
0
6
67
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
श्रद्धा वालकर केस सुद्धा फास्ट ट्रॅकवर घेतली होती. काय झालं पुढे? आफताब ने तिला मारून तिच्या शरीराचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्याला आता चार वर्षे पूर्ण झाली. सुशांत सिंग, दिशा सालियान मधे तर एसआयटी लावली होती. राणे पिता पुत्र आमच्याकडे पुरावे आहेत म्हणत होते. १/३
MR
1
2
9
128
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
दलित पँथर, आंबेडकरी चळवळवाले, संविधानवादी, मानवतावादी, वंचित वाले, सत्यशोधक इत्यादी आपापल्या बिळात शांत पहुडलेले आहेत. चिमुरडी कांबळे आणि नराधम कुलकर्णी असता तर ही लोकं कशी भसाभस बिळातून बाहेर आली असती!
MR
0
3
11
82
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
ती अभागी चिमुकली दलित अथवा मुसलमान असती आणि तो अधम हिंदू खुल्या वर्गातला असता तर एव्हाना दंगली जाळपोळ तर झालीच असती परंतु सर्व पुरोगामी मीडिया आणि तथाकथित बुद्धिवंत तोंडाला फेस येईपर्यंत छात्या पिटू लागले असते हे सत्य नाकारता येणार नाही. २/२
MR
0
23
170
3.7K
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
इथे जात मध्ये आणू नका असा शहाजोगपणाचा सल्ला देणारे मंगेशकर हॉस्पिटल घैसास डॉक्टर प्रकरणी जो हैदोस चालला होता तेव्हा मूग गिळून गप्प होते. मंगेशकर हॉस्पिटल प्रकरण हे उदाहरणादाखल. असे अनेक प्रसंग सांगता येतील. १/२
MR
5
102
517
21.4K
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
Since the voter base has reduced, thanks to SIR, increased voter percentage is not surprising. What matters is whom have they voted for.
English
0
0
0
119
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
West Bengal exit polls are split. Going to be a nail biting match! I think I will apply for leave on 4 May. Can't miss the high voltage drama in the newsrooms.
English
0
1
4
111
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
आता राघव चढ्ढाला विरोध करणारे त्याचे गुणगान करु लागतील आणि त्याचे गुणगान करणारे विरोध करु लागतील. ओम भग भुगे भगिनी भागोदरी, ओम फट स्वाहा.. माझा आत्मा तुझ्यात.. आणि तुझा आत्मा माझ्यात!
Dasarp Edihb tweet media
MR
1
1
17
162
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
आधी किमान दोन आकडी नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता राज ठाकरे यांनी कमवावी आणि मग मोदींना परराष्ट्र धोरण शिकवावं.
MR
0
0
0
64
Sameer
Sameer@BesuraTaansane·
For the first 3 seconds I thought he was standing alone & missing an arm 🙈😭😩
English
192
434
3.4K
102.4K
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
खामेनीचा खात्मा झाला म्हणून खुद्द इराणी नागरिक रस्त्यावर उतरुन आनंद व्यक्त करत असताना आपल्याकडचे शिया मुस्लिम मात्र त्याच्या हत्येच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरत आहेत 🙄.
MR
0
1
8
304
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
इस्त्राईल भेटीवरून मोदींना कोंडीत पकडणाऱ्या पुरोग्यांना कुणीतरी आठवण करुन द्या की त्याच मोदींना पॅलेस्टाईनने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल केलेला आहे. यावरुन हे स्पष्ट होतं की पुरोग्यांना पॅलेस्टाईनशी काहीही घेणंदेणं नसून त्यांना पुळका आहे ते हमासचा.
MR
0
0
2
66
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
उद्धवसेनेबाबत काही बोलण्यात अर्थ नाही कारण त्यांची याला संमतीच असणार आहे. परभणीत मुस्लिम महापौर बसवून त्यांनी आपल्या निष्ठा आता कुठे आहेत ते ठळकपणे दाखवून दिलं आहे. ४/४
MR
0
0
0
21
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
यात त्यांना बाबासाहेबांचा अपमान दिसत नाही का? त्याचबरोबर या संदर्भात मराठी माध्यमांना हिंदीतून उत्तर देत असताना मराठीचे कैवारी राज ठाकरे व त्यांचे मनसैनिक गप्प कसे? का या सगळ्यांनी फक्त हिंदूंवर आणि त्यातही सवर्ण हिंदूंवर दादागिरी करायचं ठरवलं आहे? ३/४
MR
1
0
0
42
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात भाजपच्या गिरीश महाजनांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून कार्यक्रमात अक्षरशः धिंगाणा घालणाऱ्या माधवी जाधव या वनरक्षक महिला १/४
MR
1
0
0
57
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
@CitizenAnkit Hats off to you for sticking around. I had enough and quit activism years ago.
English
0
0
3
571
Ankit Bhuptani 🏳️‍🌈
Ankit Bhuptani 🏳️‍🌈@CitizenAnkit·
The Indian queer left has become intolerable in its sanctimony. They preach “love is love” until the person loving happens to be a Hindu who cares about other Hindus. Then the knives come out. I’ve seen this hypocrisy up close for years. They deny Hinduphobia because admitting it would force them to face their own hate.
Ankit Bhuptani 🏳️‍🌈 tweet media
English
28
192
1.5K
25.3K
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
ही सुद्धा एकright wing पार्टीच आहे पण ती हिंदू right wing नसल्याने पुरोगाम्यांना जवळची वाटते. शत्रूचा शत्रू तो मित्र. हिंदू, मोदी, भाजप यांचा द्वेष एवढा पराकोटीला पोचला आहे की उद्या आयसीस भारतात शिरली तर पुरोगामी त्याचंही पायघड्या घालून स्वागत करतील. ३/३
MR
0
0
0
35
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
एमआयएमचं संपूर्ण नाव आहे All India Majlis-e-Ittehadul Muslimeen याचं English translation होतं All India Council for Unity of Muslims अर्थात अखिल भारतीय मुस्लिम एकता परिषद. सेक्युलर असती तर अखिल भारतीय एकता परिषद असती. २/३
1
0
0
39
Dasarp Edihb
Dasarp Edihb@prasadbhide·
पुरोगाम्यांना हल्ली ओवेसींच्या एमआयएमच्या प्रेमाचं भरतं आलं आहे. विवेक श्रीवास्तवने तर त्यांना सेक्युलॅरिझमचं सर्टिफिकेट पण देऊन टाकलंय. या मूर्ख पुरोगाम्यांनी पक्षाचं नाव जरा नीट बघावं. १/३
MR
1
0
0
38