Prathamesh Vikas abnave

1.7K posts

Prathamesh Vikas abnave banner
Prathamesh Vikas abnave

Prathamesh Vikas abnave

@prathameshabnav

| General secretary Maharashtra Pradesh youth Congress| @iyc. | Urban Development | International Politics | YouthEmpowerment | Education |

Pune, India Katılım Ekim 2009
1.9K Takip Edilen908 Takipçiler
Prathamesh Vikas abnave retweetledi
Brijmohan Patil
Brijmohan Patil@brizpatil·
#पुणे पाऊस पडून गेल्यानंतर रस्त्यावर सर्वत्र खडी, माती पडून आहे. महापालिका रस्ते झाडत नसल्याने धुळ डोळ्यात, तोंडात जात आहे. इतके गचाळ रस्ते तर खेडे गावांत ही नसतात. एवढी बेकार अवस्था पुण्यातील रस्त्यांची झाली आहे. साध्या साध्या गोष्टींकजे लक्ष देऊन शहर सुंदर करत नाहीत #Pune
Brijmohan Patil tweet media
MR
12
25
90
2K
Prathamesh Vikas abnave
Prathamesh Vikas abnave@prathameshabnav·
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या #उपाध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. ही संधी दिल्याबद्दल युवक काँग्रेसचे राष्ट्रीय इन्चार्ज मनीष शर्मा, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब, महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, सह प्रभारी शांभवी शुक्ला, नवज्योत जी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. शिवराज दादा मोरे यांचे मनःपूर्वक आभार मानतो. मा. शिवराज दादा मोरे यांचे नेतृत्व हे संघर्षातून घडलेले, कार्यकर्त्यांच्या विश्वासावर उभे असलेले खरे नेतृत्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अनेक निर्णायक आंदोलनांमध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली—हीच माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. भारत जोडो यात्राचे नियोजन, भारत जोडो न्याय यात्रेतील सक्रिय सहभाग, MPSC Pattern Change 2025 विरोधातील उपोषण, अग्निवीर योजनेविरोधातील दिल्ली वm येथील रेल्वे रोको आंदोलन, पुण्यातील खडकी येथे रेल्वे रोको आंदोलन, प्रवाशांवरील अन्यायकारक भाडेवाढीविरोधातील लढा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष, तसेच मशाल मोर्चे नुकतेच ट्रेड डील विरोधात पीएम कॉम्प्रमाईज आंदोलन—या प्रत्येक संघर्षात मी एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण ताकदीने उभा राहिलो आहे. तसेच दिल्ली, पुणे, नागपूर, मुंबई या ठिकाणी असंख्य आंदोलने करत, काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि युवकांचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्याची संधी मला मिळाली. विविध निवडणुकांमध्ये विक्रमी लोकांपर्यंत योजनेच्या माध्यमातून पोहोचण्याचे काम करताना, संघटनेचा विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला. मा. शिवराज दादा मोरे यांनी दिलेली ताकद, विश्वास आणि संधी यामुळेच या सर्व लढ्यांमध्ये उभं राहण्याचं धैर्य मिळालं. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्याचे काम करण्याची संधी मिळाली—आणि त्या प्रत्येक संधीला न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या प्रवासात आमचे कौटुंबिक मार्गदर्शक मोहन जोशी (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांचे आशीर्वाद , मार्गदर्शन, सदैव काम करण्याची प्रेरणा कायम माझ्या पाठीशी आहे याची मला जाणीव आहे , तसेच माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे प्रेम, त्याग आणि निःस्वार्थ साथ हीच माझी खरी ताकद आहे. खरंतर हा क्षण माझ्यासाठी फार भावनिक आहे वडिलांच्या 68 व्या जयंतीनिमित्त माझी महाराष्ट्रात युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदी निवड , एक प्रकारे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याची मला जाणीव करून देतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. शिवराज दादा मोरे यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो, त्यांनी दिलेल्या संधीमुळेच युवकांच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने लढण्याची प्रेरणा आणि दिशा मिळाली. आजची ही जबाबदारी म्हणजे केवळ पद नाही—तर युवकांच्या विश्वासाची, अपेक्षांची आणि स्वप्नांची जबाबदारी आहे. त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी, संघर्ष अधिक तीव्र करण्यासाठी आणि काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मी अखंड प्रयत्न करेन—हीच माझी प्रतिज्ञा. ✨ “लढ्यांतून घडली ओळख, संघर्षात सापडली वाट, विश्वासाने दिलेल्या संधीवर घडवेन नवा इतिहास ठामपणे आज.” #उपाध्यक्ष @ManishSharmaIYC @UdayBhanuIYC @AjayChhikara9 @imshivrajmore @IYCMaha
Prathamesh Vikas abnave tweet media
MR
1
0
0
48
Prathamesh Vikas abnave
Prathamesh Vikas abnave@prathameshabnav·
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉 संयमित आणि मनमिळावू स्वभाव, तरुणांशी असलेला थेट संवाद, संकटातही न डगमगणारी आक्रमकता आणि बेरोजगारीसारख्या गंभीर प्रश्नांवर घेतलेली ठाम भूमिका – हे सगळं उदय भानू चीब यांच्या नेतृत्वाचं खरे वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय एआय समिटमध्येही युवक काँग्रेसच्या वतीने “PM compromised US trade deal” आणि शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचे मुद्दे प्रखरपणे मांडत, आपण “बब्बर शेर”सारखी ठाम आणि लढाऊ भूमिका घेतली – हे नेतृत्व खरोखरच प्रेरणादायी आहे. असंख्य युवकांसाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात. तुमचं नेतृत्व आम्हाला दिशा देतं, उमेद देतं आणि लढण्याचं बळही देतं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अध्यक्ष उदय भानू चीब! आपल्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस नव्या उंचीवर जाईल A calm and approachable personality, direct connection with youth, fearless leadership in times of crisis, and a strong stand on serious issues like unemployment — these qualities define Uday Bhanu Chib’s inspiring leadership. At the National AI Summit, you boldly raised issues like the “PM compromised US trade deal” and injustice towards farmers, taking a strong “Babbar Sher” stand for the people — truly inspiring leadership. You are a source of motivation for countless young people across the country. Your leadership gives us direction, courage, and renewed hope. Wishing you a very happy birthday, President Uday Bhanu Chib! 🎂 We are confident that under your leadership, Indian Youth Congress will scale new heights! @UdayBhanuIYC @IYC #HappyBirthdayPresidentIYC #UdayBhanuChib #IndianYouthCongress #YouthPower
Prathamesh Vikas abnave tweet mediaPrathamesh Vikas abnave tweet mediaPrathamesh Vikas abnave tweet media
MR
0
0
0
14
Prathamesh Vikas abnave retweetledi
Brijmohan Patil
Brijmohan Patil@brizpatil·
#पुणे घरगुती गॅसचा तुटवडा असल्याच्या अफवेने, भितीने नागरिक गॅस बुक करण्यासाठी गर्दी करत आहेत. धायरीतील ही स्थिती आहे. शहरात अनेक ठिकाणी ही स्थिती आहे. #Pune #Punenews #Gas #IranWar
MR
13
19
192
10.1K
Prathamesh Vikas abnave
Prathamesh Vikas abnave@prathameshabnav·
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, IYC अध्यक्ष Uday Bhanu Chib की रिहाई Compromised PM के अहंकार की हार है। बब्बर शेर सत्यमेव जयते 💪🏻🇮🇳 @UdayBhanuIYC @IYC
Prathamesh Vikas abnave tweet media
हिन्दी
0
0
0
34
Prathamesh Vikas abnave
Prathamesh Vikas abnave@prathameshabnav·
*पीएम ‘कॉम्प्रमाईज’ असल्याचा आरोप; युवक काँग्रेसचे गुडलक चौकात आंदोलन, अनेक पदाधिकारी डिटेन* AI Summit दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये देशाचे पंतप्रधान अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील व इतर करार करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे डेक्कन येथील गुडलक चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. “PM is Compromised” हा मुद्दा घेऊन युवक काँग्रेस देशभर आंदोलन करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. Epstein फाइल्समधील कथित खुलासे, माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील उल्लेख, तसेच संसदेत या विषयांवर चर्चा टाळली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. केंद्र सरकार देशहिताचे प्रश्न टाळत असून अमेरिकेसोबतच्या ट्रेड करारांमुळे देशाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, AI Summit दरम्यान शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून अनेकांना ताब्यात (डिटेन) घेण्यात आले आहे. राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चीब यांनाही अटक करून कोणतीही स्पष्ट कारणे न देता डिटेन केल्याचा आरोप करण्यात आला. अद्याप काही पदाधिकाऱ्यांची सुटका झालेली नसल्याचेही सांगण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्राचे प्रभारी अजय चीकारा व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. त्यानंतर सहप्रभारी शांभवी शुक्ला यांनी “PM कॉम्प्रमाईज आहेत हे देशाला कळण्यासाठी युवक काँग्रेस संपूर्ण देशभर आंदोलन करेल,” असे सांगितले. यावेळी सरचिटणीस प्रथमेश आबनावे, पुणे शहराध्यक्ष सौरभ आमराळे, पुणे जिल्हा अध्यक्ष उमेश पवार, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कौस्तुभ नवले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. instagram.com/reel/DVEIinXjG…
MR
0
0
3
21
Prathamesh Vikas abnave retweetledi
Shivraj More
Shivraj More@imshivrajmore·
“युवकांनी प्रश्न विचारले, आंदोलन केलं तर ते ‘नंगे’? मग लोकशाहीत प्रश्न विचारायचा अधिकार कोणाला आहे? मोदीजी, सत्ताधाऱ्यांना कधी प्रश्न विचारणार?” @narendramodi #epstinefiles #pmiscomprised
MR
4
14
51
972
Prathamesh Vikas abnave
Prathamesh Vikas abnave@prathameshabnav·
"बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत होती है" - शहीद-ए-आजम सरदार भगत सिंह
Prathamesh Vikas abnave tweet media
हिन्दी
0
0
0
7
Prathamesh Vikas abnave
Prathamesh Vikas abnave@prathameshabnav·
Heartiest Birthday Wishes to K. C. Venugopal sir General Secretary (Organisation), All India Congress Committee. A visionary organiser who strengthens the party structure, connects every worker, and leads with discipline, clarity, and commitment. His sharp decision-making, deep knowledge, and exceptional memory continue to make the Congress organisation stronger across the nation. Calm, composed, yet highly effective — his leadership truly inspires thousands of karyakartas. Every interaction with him has given me fresh energy, new perspective, and greater motivation to work harder for the organisation. His guidance is a constant source of confidence and inspiration. 💐 Wishing you great health, long life, and many more milestones in service to the nation. Happy Birthday, Sir! #HappyBirthday #KCVenugopal #Congress #Inspiration @kcvenugopalmp @IYCMaha
Prathamesh Vikas abnave tweet media
English
0
0
1
25
Prathamesh Vikas abnave
Prathamesh Vikas abnave@prathameshabnav·
दादा महाराष्ट्र आज स्तब्ध झाला.... शहराच्या सर्वांगीण विकासात ज्यांचे मोलाचे योगदान होते, प्रशासनावर घट्ट पकड ठेवून सामान्य माणसासाठी नेहमी धावून येणारे, स्पष्टवक्ते, कणखर पण मनाने अतिशय भावनाप्रधान असे आपले लाडके दादा आज आपल्यातून निघून गेले. लोकांची कामं म्हणजेच आपली जबाबदारी मानणारे, जनतेसाठी रात्रंदिवस झटणारे, खऱ्या अर्थाने आधारवड असलेले दादा आता आपल्यात नाहीत… ही वेदना कधीही भरून निघणार नाही. आज संपूर्ण महाराष्ट्र निशब्द आहे… डोळ्यात अश्रू आणि मनात फक्त आठवणी… भावपूर्ण श्रद्धांजली दादा. 🙏 आपली उणीव कायम जाणवत राहील… #AjitPawar
Prathamesh Vikas abnave tweet media
MR
0
0
2
54
Prathamesh Vikas abnave
Prathamesh Vikas abnave@prathameshabnav·
Indian National Congress has always worked for the well-being & progress of the people of India. We firmly believe in equality of opportunity guaranteed in political, economic & social rights, enshrined in the Constitution of India. My best wishes on #CongressFoundationDay🇮🇳
Prathamesh Vikas abnave tweet media
English
0
0
0
24
Prathamesh Vikas abnave
Prathamesh Vikas abnave@prathameshabnav·
कुटुंब त्यांचा मालमत्ता त्यातून निर्माण होणारा पैसा त्यातून सत्ता कारण काँग्रेस पक्ष मात्र आता विचारधारा नैतिक मूल्य धर्मनिरपेक्षता संविधान हा विचार घेऊन पुढे जात आहे यातून नक्कीच जनता बोध घेईन आणि लवकरच क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकले
Brijmohan Patil@brizpatil

#पुणे भाजपमध्ये जागा वाटपावरून जोरदार घमासान सुरु आहे. निष्ठावंतांऐवजी प्रमुख नेते आपल्या नात्यागोत्यात तिकीट वाटप करण्यावर भर देत आहेत. कार्यक्षम नगरसेवक, सर्वेत पुढे असूनही उमेदवारी कापली जात असल्याने वाद सुरु आहेत. त्यामुळे आज जाहीर होणारी उमेदवारी लांबली #Pune #PMCElection

MR
0
0
0
11
Prathamesh Vikas abnave
Prathamesh Vikas abnave@prathameshabnav·
राजकारणाचं विद्यापीठ आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! साहेब, आज वयाच्या ८६ व्या वर्षात पदार्पण करतानाही दिसत असलेला हा कामाचा झपाटा आणि उत्साह खरोखर थक्क करायला लावणारा आहे. आपल्याला उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वराकडे प्रार्थना ! #SharadPawar @PawarSpeaks
Prathamesh Vikas abnave tweet media
MR
0
0
0
41
Prathamesh Vikas abnave retweetledi
Indian Youth Congress
नेता प्रतिपक्ष राहुल गांधी जी ने देश को साफ़-साफ़ दिखा दिया था कि BJP–RSS की मिलीभगत और चुनाव आयोग की चुप्पी किस तरह लोकतंत्र को शर्मसार करते हुए वोट चोरी को बढ़ावा दे रही है। इसी सच को जनता तक पहुँचाने के लिए महाराष्ट्र युवा कांग्रेस ने ‘वोट चोरी’ के हर सबूत को सामने रखकर एक प्रभावी Photo Exhibition आयोजित की। 📍Pune, Maharashtra
हिन्दी
44
364
1.3K
7.3K
Prathamesh Vikas abnave retweetledi
Uday Bhanu Chib
Uday Bhanu Chib@UdayBhanuIYC·
नेता प्रतिपक्ष राहुल गांधी जी ने देश को साफ़-साफ़ दिखा दिया था कि BJP–RSS की मिलीभगत और चुनाव आयोग की चुप्पी किस तरह लोकतंत्र को शर्मसार करते हुए वोट चोरी को बढ़ावा दे रही है। इसी सच को जनता तक पहुँचाने के लिए महाराष्ट्र युवा कांग्रेस ने ‘वोट चोरी’ के हर सबूत को सामने रखकर एक प्रभावी Photo Exhibition आयोजित की। 📍Pune, Maharashtra
हिन्दी
0
43
55
410
Prathamesh Vikas abnave
Prathamesh Vikas abnave@prathameshabnav·
“ *लोकशाहीची हत्या? – वोट चोरीचे विदारक सत्य”* हे भव्य माहितीपूर्ण प्रदर्शन बालगंधर्व कलादालन, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. आदरणीय नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा • कर्तव्य • त्याग सप्ताह अंतर्गत या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रदर्शनाचे *उद्घाटन* *महाराष्ट्राचे जेष्ठ नेते व माजी मंत्री* मा. *बाळासाहेब थोरात* यांच्या *शुभहस्ते करण्यात येणार आहे.* **कार्यक्रमाचे अध्यक्ष* *मा. मोहनदादा जोशी** माजी आमदार उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे *मा. शिवराज मोरे** अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस* --- *उद्घाटनाची वेळ* *रविवार, दिनांक 7 डिसेंबर 2025* ⏰ *सकाळी 10 वाजाता* 📍 *बालगंधर्व कलादालन, पुणे* @RahulGandhi @INCHarshsapkal @bb_thorat @MohanJoshiINC @ManishSharmaIYC @UdayBhanuIYC @imshivrajmore @INCIndia @IYC @INCMaharashtra @IYCMaha #VoteChori #exhibition #VoteChoriBandKaro
Prathamesh Vikas abnave tweet media
MR
0
0
1
17
Prathamesh Vikas abnave
Prathamesh Vikas abnave@prathameshabnav·
कुशल संघटक तरुणांना पुढे आणणारा नेता समाजातील प्रत्येक स्तरातील तरुणांना संधी आणि स्थान देऊन त्यांच्यातील नेतृत्व कौशल्य निर्माण करणारे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा 💐 #shivrajmore @imshivrajmore @IYCMaha
Prathamesh Vikas abnave tweet media
MR
0
0
2
28