Pravin Ingle retweetledi
Pravin Ingle
1K posts

Pravin Ingle retweetledi
Pravin Ingle retweetledi

“नामाचे सामर्थ्य न कळे ब्रह्मादिका l वेडावली देखा वेदशास्त्रे ll” साधीभोळी असली महाराष्ट्रातील मराठी किर्तनकार व वारकरी संत परंपरा या उत्तरभारतीय भोंदू हिंदी कथाकारांपेक्षा उच्च कोटीची आहे.एकीकडे
“पाया पडे जन एकमेका”हे तत्त्वज्ञान प्रमाण मानणारा महाराष्ट्र तर दुसरीकडे विठ्ठलाचे नामस्मरण प्रमाण न मानणारे उत्तर भारतीय महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसविले जात असतील तर महाराष्ट्रातील मराठी जनांच्या वारकरी सांप्रदायासाठीही धोक्याची घंटा आहे.उत्तर भारतीय भोंदू हिंदी कथाकारांवर महाराष्ट्रात बंदी घालावी #वारकरी वाचवा महाराष्ट्र संत परंपरा वाचवा.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraPawar


MR
Pravin Ingle retweetledi
Pravin Ingle retweetledi
Pravin Ingle retweetledi
Pravin Ingle retweetledi

जेव्हा भारताची 'आर्थिक शक्ती' महामानवापुढे नतमस्तक होते... 💙🏛️
उद्या १४ एप्रिल... एका अशा महामानवाचा जन्मदिवस ज्यांनी केवळ संविधान लिहिलं नाही, तर या देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया रचला. आज मुंबईतील National Stock Exchange (NSE) ची ही इमारत निळ्या रंगात न्हाऊन निघाली आहे, आणि हे दृश्य पाहून ऊर अभिमानाने भरून येतो.
अनेकजण बाबासाहेबांना केवळ कायदेतज्ज्ञ म्हणून ओळखतात, पण भारताची मध्यवर्ती बँक (RBI) ज्यांच्या 'The Problem of the Rupee' या प्रबंधावर आधारलेली आहे, त्या महान अर्थतज्ज्ञाला मिळालेली ही मानवंदना आहे. आज जेव्हा NSE सारखी जागतिक स्तरावरील संस्था निळ्या प्रकाशात उजळते, तेव्हा ते बाबासाहेबांच्या आर्थिक न्याय आणि समानतेच्या विचारांचा विजय असतो.
ज्यांनी शोषितांच्या हातात केवळ हक्क दिले नाहीत, तर त्यांना सन्मानाने जगण्याची जिद्द दिली, त्या ज्ञानसूर्याचे विचार आजही आपल्या देशाच्या प्रगतीचे दिशादर्शक आहेत. हा निळा प्रकाश आपल्याला आठवण करून देतोय की, जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक समता येत नाही, तोपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सर्व भीमबांधवांना हार्दिक शुभेच्छा! 🙏💙
#babasaheb #jaibhim


MR
Pravin Ingle retweetledi
Pravin Ingle retweetledi
Pravin Ingle retweetledi
Pravin Ingle retweetledi
Pravin Ingle retweetledi

Pravin Ingle retweetledi
Pravin Ingle retweetledi
Pravin Ingle retweetledi

विद्रोही लिखाणातुन या नीच व्यवस्थेला त्यांच्या प्रत्येक शब्दाशब्दातुन उघडं करणारे बंडखोर विद्रोही महाकवी, पँथर म्हणजे नामदेव ढसाळ पुर्ण आयुष्यच विद्रोही जगणाऱ्या नामदेव ढसाळ यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.!
#महाकवी #विद्रोही #पॅंथर #नामदेवढसाळ
#NamdeoDhasal

MR
Pravin Ingle retweetledi
Pravin Ingle retweetledi

जातीयवाद्यांच्या अंधारातून शिक्षणाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या ज्योतीची साऊ ♥️
सावित्री बाई फुले 🙌
#सावित्रीबाई_फूले_जयंती #savitribaiphulejayanti

MR
Pravin Ingle retweetledi
Pravin Ingle retweetledi

राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री, माजी खासदार बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे. त्या आपली मतं मांडताना कधीही कचरत नसत. जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत तितक्याच खुलेपणाने "शरदचं नेतृत्व मान्य करा." हा वसंतदादांचा संदेश शालिनीताई निसंकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहचवत. एक स्पष्टवक्त्या, कायद्याच्या अभ्यासक, माजी मंत्री अशा बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

MR





















