राव आमचं वेगळं आहे...

23.1K posts

राव आमचं वेगळं आहे... banner
राव आमचं वेगळं आहे...

राव आमचं वेगळं आहे...

@RAVA_Official

We are Officially Govt Regd.Organization. Started as a fan group of Eka Lagnachi Dusari Goshta, we now aim to promote Marathi Films,TV & Theatre Industry.

Mumbai Katılım Mart 2015
946 Takip Edilen17.4K Takipçiler
राव आमचं वेगळं आहे... retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
कुठलीही शहानिशा न करता हिंदी वृत्तवाहिन्यांवर controversial केस मध्ये मराठी कलाकाराचं नाव फोटोसकट वापरलं जातंय आणि ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. उमेशसोबत असं झालंय आणि त्याबद्दल उमेश काय पावले उचलणार हे तो आपल्याला सांगतोय. Tune in to RED FM PUNE now We are with you @kamat_umesh
Rj shruti tweet media
MR
1
4
20
0
राव आमचं वेगळं आहे... retweetledi
दिपक राणे - Deepak Rane
मराठी मनोरंजन विश्वात बहारदार 9 वर्ष पूर्ण केल्याबद्दल ' @RAVA_Official ' तुमचे खूप अभिनंदन! मराठी कलाकार आणि मराठी क्षेत्रात निर्मिलेल्या कलाकृतींना तुम्ही कायम support आणि promote करत आलात.. तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!! #9YearsOfRAVAOfficial #BestWishes
दिपक राणे - Deepak Rane tweet media
MR
1
7
13
0
राव आमचं वेगळं आहे...
मनापासून धन्यवाद सर 🙏 तुमची साथ, पाठिंबा मोलाचा आहे 🤗❤️ #9YearsOfRAVAOfficial
दिपक राणे - Deepak Rane@Deerane

मराठी मनोरंजन विश्वात बहारदार 9 वर्ष पूर्ण केल्याबद्दल ' @RAVA_Official ' तुमचे खूप अभिनंदन! मराठी कलाकार आणि मराठी क्षेत्रात निर्मिलेल्या कलाकृतींना तुम्ही कायम support आणि promote करत आलात.. तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!! #9YearsOfRAVAOfficial #BestWishes

MR
0
0
5
0
राव आमचं वेगळं आहे... retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
HAUSLA HIGH RAKH Policemen have been working very hard during this Pandemic and we all know it is not easy job to maintain law and order along with helping people. It takes a toll on their mental health.
Rj shruti tweet media
English
3
1
11
0
राव आमचं वेगळं आहे... retweetledi
मराठीचिये नगरी
’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या लोकप्रिय जोडीतील संगीतकार "लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर" यांचा आज स्मृतिदिन.
मराठीचिये नगरी tweet media
MR
2
18
176
0
राव आमचं वेगळं आहे... retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
आजपासून RED FM आणि Magic FM वर On Duty Celebrity Clubture तर्फे आयोजित 'कलाकारांकडून कलाकारांसाठी - कलाधार' या कार्यशाळेमार्फत होणार गरजू कलावंतांना मदत. 13 दिवसांच्या या workshop मध्ये 13 कलाकार करणार आहेत मार्गदर्शन वेगवेगळ्या विषयांवर.
Rj shruti tweet media
MR
2
4
7
0
राव आमचं वेगळं आहे... retweetledi
Rj shruti
Rj shruti@rjshru·
LCA WEEKEND SPECIAL EVERY SUNDAY 9 -11 am RED FM Pune, Nashik, Aurangabad, Dhule, Nanded, Nagpur आणि Magic FM Mumbai वर आजपासून ऐका प्रिया बापटच्या आयुष्यातील काही गोड आठवणी..
Rj shruti tweet media
2
3
84
0
Rj shruti
Rj shruti@rjshru·
कितीही सुंदर आणि stylish कपडे वापरले तरीही आपल्या सौंदर्याला साज मात्र साडीच चढवते, नाही? महाराष्ट्रदिन आणि कामगारदिनाच्या शुभेच्छा! #महाराष्ट्रदिन #Maharashtra #MaharashtraDin #MaharashtraDivas #1May #BeingMaharashtrian #MarathiMulgi #MarathiSwag #MarathiBana
Rj shruti tweet mediaRj shruti tweet mediaRj shruti tweet mediaRj shruti tweet media
MR
3
1
28
0
राव आमचं वेगळं आहे... retweetledi
Sonalee Kulkarni
Sonalee Kulkarni@meSonalee·
अश्या परिस्थितीत आपण कोणीही स्वस्थ बसू शकत नाही.रोज़ येणाऱ्या बातम्या पाहून सगळ्यांनाच त्रास होत आहे.काही ते समाज माध्यमांवर व्यक्त करतात,काही आपल्या जवळच्या माणसांकडे.पण यात आपण सगळे एकत्र आहोत.आपल्यापरीने शक्य तेवढी मदत करणं एवढंच आपल्या control मध्ये आहे. #MahaCovid #CovidHelp
ABP माझा@abpmajhatv

Celebrities Help in Corona Crisis : मराठी कलाकार उतरले कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी! #MahaCovid marathi.abplive.com/entertainment/… @meSonalee @swwapniljoshi @soumitrapote

MR
6
24
245
0
राव आमचं वेगळं आहे... retweetledi
Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी
सगळेच आपापला वाटा उचलत आहेत. आत्ता नाही केलं तर वर जाऊन काय तोंड दाखवणार! 🙏❤️ मनापासून आभार !
ABP माझा@abpmajhatv

Celebrities Help in Corona Crisis : मराठी कलाकार उतरले कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी! #MahaCovid marathi.abplive.com/entertainment/… @meSonalee @swwapniljoshi @soumitrapote

MR
45
87
1.3K
0
राव आमचं वेगळं आहे... retweetledi
दिपक राणे - Deepak Rane
महाराष्ट्र मराठी ट्विटर मोहीम "कोरोना" संदर्भात बेड / प्लाझ्मा /ऑक्सिजन / औषधं / व्हेंटिलेटर सह अगदी कोणत्याही गोष्टी मिळविण्यात तुम्हाला वा तुमच्या माहितीत कोणालाही अडचण येत असेल तर आपली गरज #MahaCovid या हॅशटॅगसोबत जोडायला विसरू नका.
MR
1
5
23
0
राव आमचं वेगळं आहे... retweetledi
Soumitra Pote । सौमित्र पोटे
महाराष्ट्र #मराठी ट्विटर मोहीम; "कोरोना" संदर्भात बेड / प्लाझ्मा /ऑक्सिजन / औषधं / व्हेंटिलेटर सह अगदी कोणत्याही गोष्टी मिळविण्यात तुम्हाला वा तुमच्या माहितीत कोणालाही अडचण येत असेल तर आपली गरज #MahaCovid या हॅशटॅगसोबत जोडायला विसरू नका.
Mumbai, India 🇮🇳 MR
0
7
14
0