मी प्रतिमा रविंद्र पवार

46 posts

मी प्रतिमा रविंद्र पवार

मी प्रतिमा रविंद्र पवार

@ravipratima1

Katılım Mart 2021
7 Takip Edilen45 Takipçiler
मी प्रतिमा रविंद्र पवार
@MSEDCL Titwala-Manda येथील भागातील लाइट दर अर्ध्या तासाने घालवली जात आहे आधीच उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत जरा लक्ष घाला.
MR
1
0
0
41
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
सल्ला क्रमांक ४ विजेच्या बोर्डवरील सर्व बटणे बंद करुनच मग विजेचे मुख्य बटण बंद करावे #MSEDCL #उन्हाळी_सल्ले
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
44
5
22
4.7K
मी प्रतिमा रविंद्र पवार
@CMOMaharashtra @mieknathshinde लोकायुक्त सारखे सुंदर विधेयक मंजूर केल्या मुळे महाराष्ट्र शासनाचे खरचं खूप खूप धन्यवाद🙏🏻 नक्किच या मुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मनमानी चाललेल्या कारभाराला आळा बसणार आहे.
MR
0
1
1
305
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
या हिवाळी अधिवेशनात एकंदरीत १४ दिवसांच्या कालावधीत सुट्ट्या सोडून दहा दिवसांमध्ये कामकाज झाले. अधिवेशनामध्ये एकंदर नवीन १७ विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी १२ मंजूर झाली. लोकायुक्त हे महत्त्वाचे विधेयक मंजूर झाले. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले होते. परंतु, तब्बल वर्षभरानंतर ते विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले. याबरोबरच भ्रष्टाचार विरोधी कायदा या अधिवेशनात मंजूर झाला. तसेच महाराष्ट्र वस्तू व सेवा कर, चिटफंड सुधारणा, महाराष्ट्र कॅसिनो निरसन करणे अशी काही विधेयके देखील मंजूर झाली. एकही मिनिट वाया न घालवता दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे झाले. विदर्भासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी सांगितले.
CMO Maharashtra tweet media
MR
255
82
431
30.9K
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
आरोग्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती यासह अनेक क्षेत्रात अतुलनीय सेवा कार्य करत जनसेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण व पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाप्रित्यर्थ हार्दिक शुभेच्छा.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
28
273
589
19.1K
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
देशातील सर्व कामगारांना न मागताही पेंशन, भरपगारी रजा, मेडिक्लेम,PF, स्त्रियांना गरोदर काळात भरपगारी रजा इ. देऊन आजन्म उपकार करणाऱ्या बाबासाहेबांना आज आंदोलन करणाऱ्यांनी त्यांचे उपकार विसरू नये. त्यांच्या त्याउपकाराला विसरून चालणार नाही.#जयभीम
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी tweet media
MR
24
96
907
28.6K
मी प्रतिमा रविंद्र पवार
@CMOMaharashtra काय पण.. मी दीड महिन्या पासून माझ्या दोन लहान मुलींन सोबत आझाद मैदान येथे उपोषणाला बसले होते मला तर कधीच बोलवले नाही भेटीला
MR
1
5
28
0
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
रात्रीचे आठ वाजलेले… अन् मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ! mahasamvad.in/?p=77961
MR
278
130
1.8K
0
मी प्रतिमा रविंद्र पवार
@CMOMaharashtra @mieknathshinde माता सुरक्षित तर घर सुरक्षित फक्त नावालाच अभियान राबवता का एक आई तिच्या दोन लहान मुलींना घेऊन उपोषणाला बसली आहे आझाद मैदान वर आज 34 दिवस झाले त्यावर नाही का लक्ष जात तुमचे
MR
1
10
20
0
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्याकडून राज्यातील जनतेला नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा! आजपासून ५ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणारे 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे विशेष अभियान यशस्वी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन. #नवरात्रौत्सव
MR
156
128
1.8K
0
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
राज्याचे सार्वजनिक बांधकाम तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... @DombivlikarRavi
MR
234
89
1.6K
0
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
मराठी नाट्य, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'मला तुमचं ऐकायचंय' या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहून जमलेल्या कलाकारांशी संवाद साधला.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
47
113
1.5K
0
मी प्रतिमा रविंद्र पवार
@RajThackeray साहेब मला मदत करा 20 दिवसा पासुन 2 लहान मुलींना घेऊन उपोषणाला बसली आहे मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी म्हणुन पण शासन दरबारी दखल घेतली जात नाही. समस्या सोडवल्या जात नाहीत.
MR
9
20
66
0
मी प्रतिमा रविंद्र पवार
@CMOMaharashtra @mieknathshinde स्थानिक पातळीवर जनतेचे कामे होत नाहीत साहेब म्हणुन तर जनतेला मंत्रालयात यावे लागते. 24 ऑगस्ट पासून 2 लहान मुलींना घेऊन aazhad maidan येथे उपोषणाला बसली आहे मी. तुम्ही तरी कुठे दखल घेतली माझी - 19 दिवसा पासुन उपोषणाला बसलेली एक आई
MR
0
1
6
0
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात यावे लागू नये, स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. त्यांना लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन अनुभवता यावे म्हणून क्षेत्रीय पातळीवर कार्यरत विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज गतिमान करा- मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे निर्देश
CMO Maharashtra tweet media
MR
123
81
1.3K
0
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
आमचे सरकार कुणावरच अन्याय करणार नाही. हे सांगतानाच आठवण करून देतो की, तुमचे सरकार असताना आमच्या आमदारांना निधीवाटपात भेदभाव सहन करावा लागला. जिल्हा नियोजनात तर आमच्या 106 आमदारांना निधीच मिळाला नाही. (विधानसभा । दि. 22 ऑगस्ट 2022) #MonsoonSession
MR
156
306
2K
0
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
#विधानसभाकामकाज अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देत आहेत.. twitter.com/i/broadcasts/1…
MR
11
15
90
0
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
सालाबादप्रमाणे यंदाही श्रावणी शनिवार निमित्त टेंभीनाका येथील आनंदआश्रम येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजेस काल उपस्थित राहून श्री सत्यनारायण महाराजांचे भक्तीभावाने पूजन केले.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
109
238
7.1K
0
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#विधिमंडळअधिवेशन महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री @mieknathshinde उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित.
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
17
33
603
0
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
पुणे दौऱ्यांतर्गत विभागीय आढावा बैठक पार पडल्यानंतर पुढील नियोजित कार्यक्रमासाठी निघत असताना माझी नजर विभागीय आयुक्तालय कार्यालयाबाहेर कामगार पुतळा येथील मेट्रो प्रकल्प बाधित आंदोलनकर्त्यांकडे गेली. ताफा तात्काळ थांबवून त्यांची भेट घेत त्यांचे म्हणणे जाणून घेतले.
MR
154
522
3.4K
0
मी प्रतिमा रविंद्र पवार
@mieknathshinde जुनी पेन्शन योजना लागू करावी साहेब मयत झालेल्या सरकारी कर्मचारी च्या वारसांचे खूप हाल होतात. वरुन अनुकंपा भरती पण बंद आहे.
MR
0
1
8
0
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व बिंदूमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांनी आज भेट घेऊन युती सरकारला समर्थन जाहीर केले. याप्रसंगी त्यांचे मनापासून स्वागत करित भावी सामाजिक व राजकीय कारकिर्दीकरिता शुभेच्छा दिल्या. #NiharBindumadhavThackeray
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
190
298
5.6K
0
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
ठाणे शहरातील पोलीस कॉलनी मध्ये राहणाऱ्या पोलीस पत्नींनी आज माझी भेट घेऊन त्यांच्या घरकुला संदर्भातील प्रश्नांबाबत व्यथा मांडली.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
126
226
4.7K
0
मी प्रतिमा रविंद्र पवार
@mieknathshinde @AmitShah @kishanreddybjp @MahaDGIPR 15 ऑगस्ट चे औचित्य साधून संपूर्ण देशात जुनी पेन्शन योजना लागू करावी केंद्राने मयत झालेल्या सरकारी कर्मचारी च्या वारसांचे खूप हाल होत आहेत..
MR
1
1
2
0
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशभरात #हर_घर_तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजना संदर्भात आयोजित बैठकीत व्हीसीद्वारे सहभागी होत या अभियान राबविण्याबाबत महाराष्ट्रातील तयारीबद्दल माहिती दिली.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
151
257
3.8K
0