Rohit Badave

446 posts

Rohit Badave banner
Rohit Badave

Rohit Badave

@rohitbadave11

Marketing Consultant | Indian | देव, देश आणि धर्म… 🚩🚩

INDIA Katılım Kasım 2012
438 Takip Edilen76 Takipçiler
Rohit Badave retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Narendra Modi tweet media
MR
771
4.3K
31.8K
848.4K
Rohit Badave retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
सर्व मुंबईकरांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #मराठी_भाषा_गौरव_दिन
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
32
186
1.9K
71.4K
Rohit Badave retweetledi
Mumbai Indians
Mumbai Indians@mipaltan·
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! 🚩 #MumbaiIndians #ShivajiJayanti
MR
28
723
7.2K
65.4K
Rohit Badave retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, विलक्षण रणनीतीकार आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते अशा महान व्यक्तिमत्त्वाला आम्ही साष्टांग नमन करतो. त्यांचे शौर्य आपल्याला प्रेरणा देईल, त्यांचे सुशासन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि न्याय व स्वाभिमानाची त्यांची भावना आपल्या समाजाला अधिक सक्षम करेल.
MR
1.1K
6.2K
36.7K
1.7M
Rohit Badave retweetledi
BCCI
BCCI@BCCI·
Thank you, Captain 🫡🫡 End of an era in whites! @ImRo45 bids adieu to Test cricket. He will continue to lead India in ODIs. We are proud of you, Hitman 🫡🫡
BCCI tweet media
English
1.6K
16.2K
145.3K
1.8M
Rohit Badave
Rohit Badave@rohitbadave11·
जिस वक्त मिसाइल और बम फटकर जो ज्वालाएं 🔥 उठीं ना, उनका रंग देखकर समझ जाना हमारा धर्म क्या है। फिरसे धर्म पूछने की गलती मत करना। #OperationSindoor @narendramodi @AmitShah @adgpi
हिन्दी
0
0
0
192
Rohit Badave retweetledi
R. Kishor
R. Kishor@krodge42·
'मेंढ्या चारणारा टॉपर' अशी मथळेबाजी करताना मीडिया भावनिक खेळ खेळतो, पण त्यामागचं वास्तव जनतेपासून लपवतो. हो, तो मुलगा खेड्यातून होता, पण त्याने फक्त उन्हातान्हात मेंढ्या चारत अभ्यास केला नाही—तर कोचिंग घेतलं, पुणे-दिल्लीसारख्या ठिकाणी शिक्षण घेतलं. अभ्यास, जिद्द, मार्गदर्शन आणि चिकाटी यांचा हा एकत्रित प्रवास होता. यश हे फक्त पार्श्वभूमीमुळे ठरत नाही; ते ठरतं समर्पण, योजना आणि योग्य दिशेमुळे. हे दाखवणं गरजेचं आहे. पण हेही तेवढंच खरं आहे की अशा कहाण्या बघून लाखो मुलं डोळे झाकून स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतात, कोणताही विचार न करता. 0.1% यशस्वी होतात, पण उरलेल्यांचं काय? त्यांचं आयुष्य कुठे आणि कसं वळतंय, याचा विचार करणारं कोणी आहे का? म्हणून मीडियाने भावनिक मथळे देताना जबाबदारीही घ्यावी. TRP पेक्षा सत्य दाखवणं महत्त्वाचं आहे. #UPSCReality #CareerAwareness #TrueStruggle #MediaResponsibility #YouthGuidance
MR
48
310
2K
71.7K
Rohit Badave retweetledi
Danish Kaneria
Danish Kaneria@DanishKaneria61·
If Pakistan truly has no role in the Pahalgam terror attack, why hasn’t Prime Minister @CMShehbaz condemned it yet? Why are your forces suddenly on high alert? Because deep down, you know the truth — you’re sheltering and nurturing terrorists. Shame on you.
English
2.7K
9K
60.2K
3.4M
Rohit Badave retweetledi
Shashi Tharoor
Shashi Tharoor@ShashiTharoor·
While connectivity is still a challenge where we are, the sketchy details we are able to receive on social media speak of outrageous atrocities, targeting specifically male tourists who were not Muslim. I call on all my fellow citizens, irrespective of faith, to stand up against this foul attempt by Islamist terrorists to divide us in the name of religious identity. The murderers’ evil designs must not be allowed to succeed. Jai Hind! 🇮🇳
Shashi Tharoor@ShashiTharoor

While the Parliamentary Standing Committee on External Affairs is in Lakshadweep, news has just come in of the horrifying and cowardly terrorist attack on tourists in Pahelgam, Kashmir. I join all those who unreservedly condemn this heinous crime, which is an assault, not just on India, but on the rights of the people of Kashmir to live in peace & thrive as a premier tourist destination in our country. I strongly support the efforts of the national and state authorities to deal with the perpetrators and bring these criminals to justice. Jai Hind! 🇮🇳

English
666
2.6K
17.2K
845.8K
Rohit Badave
Rohit Badave@rohitbadave11·
@mechetandixit x.com/rohitbadave11/… Mi shivshahi ne pravas kartana alela anubhav. Atishay aswachha bus.
Rohit Badave@rohitbadave11

@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @PratapSarnaik कृपा करून महाराष्ट्र परिवहन मंडळातील सगळ्या बसेसच्या shivashai, किंवा महापुरुषांच्या नावाने केलेलं नामकरण बंद करावे. महामंडळाला बसेस ची निगा राखता येत नसेल तर किमान त्या नावाची तरी निगा राखावी हीच अपेक्षा. १/३

हिन्दी
0
0
0
26
Chetan Dixit (Modi Ka Parivar)
Chetan Dixit (Modi Ka Parivar)@mechetandixit·
स्वार्गेटात जे झालं ते भयंकर चीड आणणारं आहे. मुळात बलात्कार करावाच कसा वाटतो ह्याचं उत्तर मलातरी अजून सापडलेलं नाहीये. त्या नराधमाला अजून पकडलेलं नाहीये. उसाच्या शेतात लपलाय म्हणे जिथे बिबट्याचा वावर आहे. पकडला जाईल की फाडला जाईल कळेलच.. त्यात प्रत्येक एसटीत सीसीटीव्ही कॅमेरा आणि जीपीएस बसवण्याची घोषणा केली गेलीय.. राज्यपरिवहन खात्याकडे नीट चालणाऱ्या बसेस नाहीत. ज्या आहेत त्यांची अवस्था भयंकरापेक्षाही भयंकर आहे. कर्मचार्यांसाठीची विश्रामगृहे अतिशय दुर्गंधीयुक्त आहेत. परिवहन कर्मचाऱ्यांचा पीएफचा मुद्दा अजून निकाली लागलेला नाहीये. परिवहन खातं जनतेला मुर्खात काढायला अजिबात कसूर करत नाहीये. आता महिलांना निम्मं तिकीट केल्यामुळे तक्रारीला वाव नाही. पैसा सोडा संबंधित नेत्याकडे तसा दृष्टिकोन नाही. शिवसेनेला आंदण म्हणून दिलेलं खातं अजून गाळात रुतत आहे. सध्याच्या परिवहनमंत्र्याबद्दल तर काही नं बोललेलंच बरं.. एसटी व्यवस्थित चालवायची बोम्ब आणि आता वर सीसीटीव्ही बसवणार म्हणे.. बघू कसं करतात हे.. - चेतन दीक्षित
Chetan Dixit (Modi Ka Parivar) tweet media
MR
4
8
40
1.1K
Rohit Badave
Rohit Badave@rohitbadave11·
१. AC फक्त नावाला (मग ज्यादा भाडे का आकारायचे.)🥵 २. सीट किती वर्षापूर्वी धुतलेले आहेत त्या धुणाऱ्याला व्यक्तीलाच माहिती.🙄 ३. पडदे गाडी पुसायचा लायकीचे उरले तर तेही केलं असत.🥴 ४. नावालाच cctv camera 😔 ३/३
MR
0
0
0
9
Rohit Badave
Rohit Badave@rohitbadave11·
केवळ आणि केवळ गलिच्छ प्रतीच्या बसेस महामंडळाच्या ताफ्यात आहेत. शिवाई (इलेक्ट्रिक) बस पण त्याच लायकीला येईल असं दिसतंय एकंदरीत. का म्हणून सामान्य नागरिकांनी जादाचे भाडे दिले पाहिजे असल्या लायकी नसलेल्या बस साठी? इथल्या चालक वाहकांना प्रश्न विचारला तर ते नेहमी अनुत्तरित असतात. २/३
MR
1
0
0
11
Rohit Badave
Rohit Badave@rohitbadave11·
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @PratapSarnaik कृपा करून महाराष्ट्र परिवहन मंडळातील सगळ्या बसेसच्या shivashai, किंवा महापुरुषांच्या नावाने केलेलं नामकरण बंद करावे. महामंडळाला बसेस ची निगा राखता येत नसेल तर किमान त्या नावाची तरी निगा राखावी हीच अपेक्षा. १/३
MR
1
0
0
36
Rohit Badave retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Immensely proud of our Nari Shakti! Congratulations to the Indian team for emerging victorious in the ICC U19 Women’s T20 World Cup 2025. This victory is the result of our excellent teamwork as well as determination and grit. It will inspire several upcoming athletes. My best wishes to the team for their future endeavours.
Narendra Modi tweet media
English
1.9K
15K
160.1K
7.3M
Rohit Badave retweetledi
anand mahindra
anand mahindra@anandmahindra·
The finest way to spend a Sunday….
anand mahindra tweet media
English
297
1.1K
26.7K
443.2K