Rupesh Pannase

1.9K posts

Rupesh Pannase banner
Rupesh Pannase

Rupesh Pannase

@rupesh7727

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समर्थक

Nagpur Katılım Aralık 2011
1.9K Takip Edilen1.3K Takipçiler
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
@AnilDeshmukhNCP *!! ॐ साई राम !!* *#श्री रामनवमी उत्सव*
Rupesh Pannase tweet media
हिन्दी
0
0
0
6
ANIL DESHMUKH
ANIL DESHMUKH@AnilDeshmukhNCP·
श्री राम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! प्रभू श्री रामांच्या व्यक्तिमत्वातील धैर्य, सत्य व नैतिकता हे गुण सर्वांना लाभो ही सदिच्छा !
ANIL DESHMUKH tweet media
MR
1
0
17
383
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
होळी पौर्णिमेच्या पावन निमित्ताने 🔥 वाईट विचार, मतभेद आणि नकारात्मकतेचा होळीत दहन करून प्रेम, आनंद आणि एकतेचे रंग आपल्या जीवनात सदैव फुलत राहो… आपणा सर्वांना होळी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! 🌸✨ #होळीपौर्णिमा #HolikaDahan #FestivalOfColors #Holi2026 #सणउत्सव_शुभेच्छा
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
0
28
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वाहिनी अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा... @SunetraA_Pawar @AjitPawarSpeaks @parthajitpawar
Rupesh Pannase tweet media
MR
1
0
2
74
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
राज्यसभा खासदार श्री प्रफुल्ल पटेल साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐 आपणांस निरोगी व दीर्घ आयुष्य लाभावे हीच प्रार्थना. @praful_patel
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
0
21
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
भारतीय राजकारणातील प्रभावी, अभ्यासू आणि करारी नेत्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा सदैव स्मरणात राहील. #sushmaswaraj
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
0
6
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन... #PulwamaMartyrs
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
0
7
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर मतदार संघाचे आमदार श्री चेतन दादा तुपे आपणास वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा आपणास उद्धंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
0
6
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
सर्वांना माघी गणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा! श्री गणेशाच्या कृपेने सर्वांच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण होवोत, याच सदिच्छा!
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
0
20
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
सद्भाव, एकात्मता आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांत हा सण सर्व नैराश्य आणि वाईट प्रवृत्ती दूर करून, आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो. आपणांस मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला! #MakarSankranti
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
0
80
Rupesh Pannase retweetledi
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहेत, आमचे दैवत आहेत..!
MR
10
20
106
5.3K
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
सन्माननीय साहेब, आपणास वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा आपणास उद्धंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबा देवीच्या चरणी प्रार्थना... आपला विश्वासू, रुपेश पन्नासे पाटील @cbawankule
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
0
4
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
“हिच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य जोती l हिच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती ll” मातृत्वाचा सर्वोच्च आदर्श,वीर कन्या,वीर पत्नी,वीर माता स्वराज्य धर्म रक्षिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा व आई जिजाऊस मानाचा मुजरा 🙏
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
0
24
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
युवाशक्तीचे प्रेरणास्थान, भारतीय समाज व्यवस्थेचे मर्म जाणून भविष्याची दिशा दाखविणारे द्रष्टे नेतृत्व, विद्वत्ता आणि त्यागाचे मूर्तीमंत प्रतीक स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... #SwamiVivekananda
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
0
18
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी आरोग्यमंत्री मा. श्री. राजेश टोपे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! @rajeshtope11
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
1
297
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार मा श्री परिणय भाऊ फुके आपणास वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा आपणास उद्धंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... @Parinayfuke
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
0
17
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
समाजाला प्रेम, दया, मानवता आणि एकतेचा संदेश देणाऱ्या नाताळ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
1
40
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा आपणास उद्धंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... आपला विश्वासू, रुपेश पन्नासे पाटील @PravinDatke
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
1
7
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
!!सरकार!!...👑 बीड जिल्हाचे लाडके नेतृत्व मा.आमदार विजयसिंह राजे पंडित साहेब आपणास वाढदिवसाच्या हृदय पुर्वक शुभेच्छा.
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
1
14
Rupesh Pannase
Rupesh Pannase@rupesh7727·
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार मा सनाताई मलिक साहेब शेख आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास उद्धंड आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना... @sanamalikshaikh @nawabmalikncp
Rupesh Pannase tweet media
MR
0
0
2
185