Pravin Datke
4.8K posts

Pravin Datke
@PravinDatke
MLC Vidhan Parishad Maharashtra l BJP Nagpur City President l BJYM National Vice President l Former Mayor, Nagpur City
Nagpur, India Katılım Şubat 2018
101 Takip Edilen2.9K Takipçiler

आज नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार @SandipJoshiNGP यांच्या मुख्य निवडणूक कार्यलयाचे उद्घाटन श्रद्धा मंगलम गणेशपेठ येथे करण्यात आले.
आपल्या सर्व नेते मंडळींच्या हस्ते हे कार्य संपन्न झाले.
@cbawankule @AnilSole1 @MPvikasmahatme @MohanMateBJP @SudhakarKohale @mla_sdeshmukh




MR

#BIHARwithBJP
बिहार मध्ये मिळालेल्या विजया बद्दल भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि शुभचिंतकांचे #हार्दिक_अभिनंदन. आदरणीय पंतप्रधान @narendramodi आणि बिहारचे मुख्यमंत्री @NitishKumar यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बिहारच्या जनतेने परत विकासाच्या मुद्यावर मत दिला.
@BJP4India
MR

आज आत्मनिर्भर भारत #मार्गदर्शन_कार्यालयाचे उद्घाटन आपल्या सर्वांचे नेते मा. केन्द्रीय मंत्री #श्री_नितिनजी_गडकरी यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमात आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत लोन च्या माध्यमातून ई-रिक्षा चे वितरण करण्यात आले. @nitin_gadkari @BJP4India @bjpmaha @BJPLive




MR

#कोरोना_हरणार....!!! #योद्धा_जिंकणार..!!
#आम्हाला_विश्वास_आहे...
असंख्य गोरगरिबांच्या आशीर्वादाने आपण या रोगावर मात करून लवकरच जनसेवेस रुजू होणार!!!
@Dev_Fadnavis @bjpmaha @BJP4Nagpur

MR

उद्या Facebook Page वर LIVE पहावे
facebook.com/BJP4Nagpur/
YouTube_Live_Link
youtu.be/_cg9dNo0N5U

YouTube


आपले मार्गदर्शक माजी राज्यसभा खासदार
#श्री_अजयभैया_संचेती यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. @sancheti_ajay

MR

#कुशल_संगठनकर्ता, करोड़ो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत, भाजपा चे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष व केन्द्रीय गृहमंत्री #श्री_अमित_शाहजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #HBDayAmitShahji @AmitShah @BJP4India @BJPLive

MR

















