
नवी मुंबईतील्या घणसोलीत सिडकोच्या मेघमल्हार, मालकंस सोसायटींना अतिक्रमणांचा विळखा पडलाय. समोरच्या बाजूला 10 ते 12 गाड्यांची तर लाईन असते. तिथं जागा नसल्याने गाडीवाल्यानंं मागच्या चौकात ठाण मांडलंय. कारवाई टाळण्यासाठी रोज कमीतकमी 10 हजारांचा हप्ता जातो.
@navimumbaicv

MR













