Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi
Sachin Govind Mali 🇮🇳
9.7K posts

Sachin Govind Mali 🇮🇳
@sachingmali
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🙏. Engineer by profession 💻 Indian by heart 🇮🇳
Dubai, United Arab Emirates Katılım Aralık 2009
2.6K Takip Edilen508 Takipçiler
Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi

The newly appointed BMC Commissioner Ashwini Bhide said, “I thank the Maharashtra government for entrusting me with this responsibility. I would also like to congratulate Bhushan Gagrani sir on his successful tenure at the BMC. I joined the civil services inspired by him—he is from Kolhapur and I am from Sangli—so taking over from him is particularly meaningful for me. I have spent four crucial years in the BMC, including during the challenging COVID period, which has been an invaluable experience. This institution, with a legacy spanning over 150 years, carries immense heritage even as it continuously reinvents itself. As I take over the reins as Commissioner, I look forward to navigating new challenges with my team and building on the work of my predecessors to deliver to the best of our abilities.”
Video by @Imtiyaztimes
Richa Pinto@richapintoi
Ashwini Bhide, IAS named Mumbai’s municipal commissioner. She’s creates history becoming the first woman to take over as a municipal commissioner in the country’s richest & largest municipal corporation . Congratulations @AshwiniBhide ma’am !
English

नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात चौकशीच्या दृष्टीने व न्यायाच्या दृष्टीने सरकार अगदी सुरुवातीपासूनच तत्पर आहे. राज्याचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्परतेने SIT स्थापन करून, अशोक खरातला अटक करून कारवाईला गती दिली आहे.
राज्यातील सक्षम महिला पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. माननीय मुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रिमंडळासोबत एक मंत्री व एक महिला म्हणून या प्रकरणाबाबत माझ्याही भावना अत्यंत तीव्र आहेत. या भावना मी वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या व्यासपीठांवर ३-४ वेळा मांडल्या आहेत. या प्रतिक्रियांच्या लिंक्स मी खाली जोडत आहे.
महिलांच्या सन्मानासाठी, सक्षमीकरणासाठी व न्यायासाठी महिला व बालविकास विभाग सदैव तत्पर आहे, सज्ज आहे. महिलांवर होणारा कोणताही अन्याय खपवून घेणार नाही या आमच्या भूमिकेचा मी पुनरुच्चार करते.
1) youtu.be/VJIuPu1cUcI
2) youtube.com/watch?v=KsIbzU…
3) youtube.com/watch?v=ftYIYb…

YouTube

YouTube

YouTube
MR
Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची आई आहे, मात्र भाजपची काँग्रेस व्हायला लागेल तर अशा दहा भाजप संघ उभा करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं... -शरद पोंक्षे
#sharadpongse #marathiactor #BJP #Congress #MarathiNews

MR
Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi
Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi

Ashwini Bhide, IAS named Mumbai’s municipal commissioner. She’s creates history becoming the first woman to take over as a municipal commissioner in the country’s richest & largest municipal corporation . Congratulations @AshwiniBhide ma’am !


English

Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi
Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi

बलात्कारी बाबा अशोक खरातचा सहकारी ललित प्रकाश पोफळे याच्या कुटुंबियांचे काळा पैसा, बेनामी गुंतवणूक आणि ट्रस्ट जमिनीच्या गैरव्यवहाराचे गंभीर प्रकार . कोरेगाव पार्क येथील 50 हजार चौ .फू. जागा आणि 9 रो हाउसेस ही 100 कोटींची मालमत्ता, पण कागदोपत्री फक्त ₹19.56 कोटी दाखवले, ट्रस्टची जमीन परवानगीशिवाय हस्तांतरित,Sale Deed ऐवजी संशयास्पद Assignment व्यवहार, 35 वर्षांनंतर अचानक कन्फर्मेशन डीड करण्यात आले.
ही केवळ आर्थिक फसवणूक नाही, तर कायद्याचं उघड उल्लंघन आहे.
मुख्यमंत्र्यांकडे मागणी, SIT / ED / ACB मार्फत तातडीने चौकशी व्हावी, काळा पैसा व बेनामी व्यवहारांचा तपास व्हावा.
संपूर्ण प्रकरण गंभीर असून तात्काळ कारवाईची गरज आहे.
#पुणे #अशोक_खरात #ललित_पोफळे #काळा_पैसा #बेनामी_व्यवहार #सार्वजनिक_ट्रस्ट #बेकायदा_हस्तांतरण #कोरेगाव_पार्क



MR
Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi
Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi

Today is the 161st birth anniversary of Dr. Anandibai Joshi (See below - Google Doodle in her honor, from a few years back).
Anandibai was the first Indian woman to study western medicine - graduating from the Women's Medical College of Pennsylvania, in U.S. in 1886.
After completing her medical education, she returned to India. Unfortunately, she passed away in 1887 at a young age of 23, from Tuberculosis.


English
Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi
Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi
Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi
Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi

𝐌𝐚𝐡𝐢𝐥𝐚 𝐑𝐚𝐣 𝐚𝐭 𝐁𝐌𝐂: 𝐀𝐬𝐡𝐰𝐢𝐧𝐢 𝐁𝐡𝐢𝐝𝐞 𝐛𝐞𝐜𝐨𝐦𝐞𝐬 𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢’𝐬 𝐟𝐢𝐫𝐬𝐭 𝐰𝐨𝐦𝐚𝐧 𝐜𝐨𝐦𝐦𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧𝐞𝐫 |
In a historic administrative move, senior IAS officer Ashwini Bhide has been appointed as the first woman Municipal Commissioner of the Brihanmumbai Municipal Corporation (BMC). She will officially take charge on Tuesday after incumbent commissioner Bhushan Gagrani retires on Monday, marking a major milestone in Mumbai’s civic governance.
English
Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi

With a no nonsense & a clean administrator like Bhide at the top, we can expect an improved performance from the BMC.
DF BOSS | Yuva Bharat@KatttarHindutva
Heartiest Congratulations @AshwiniBhide ji for being appointed as NEW BMC Commissioner.
English

अत्यंत दुःखद बातमी.
माझा सहकारी आणि Team Devendra सांगली जिल्हा संयोजक चि. तेजस देशपांडे @t_deshpande यांच्या बाईक चा काल मिरज ते गणपतीपुळे प्रवासादरम्यान, लांजा येथे भीषण अपघात झाला असून त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली.
आत्याधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे इस्पितळात पोहोचण्याआधी त्यांची प्राणज्योत मालवली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो,
तसेच त्यांच्या परिवाराला या दुःखातुन सावरण्याचे बळ प्रदान करो हीच प्रार्थना.
💐💐💐💐🙏🙏💐💐💐💐
ॐ शांती 🙏

MR
Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi

या आहेत आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे. राज्य सरकारमधील महिलांचा आवाज किंवा महिलांची जबाबदारी असलेल्या खात्याच्या त्या मंत्री आहेत. मागील काही दिवसांमध्ये खरात प्रकरण असो, यात यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवर झालेले आरोप असो, हृषीकेश वैद्य, काल समोर आलेलं नवी मुंबईतील आदर्श म्हात्रे प्रकरण असो. रोज राज्यातील महिला भगिणींसोबत अत्याचार झाल्याच्या बातम्या, प्रकरणं समोर येत आहेत.
पण, आपल्या महिला व बालविकास मंत्री बेपत्ता आहेत. या सर्व घटनांवर काही एक प्रतिक्रिया आपण त्यांची ऐकलीय का ? किंवा या प्रकरणानंतर याबाबत त्यांच्या खात्याअंतर्गत यावर एखादी बैठक घेतली काय ? याबाबत राज्यातील पोलिस महासंचालकांना त्या भेटल्यात का ? राज्यातील पिडीत महिलांना न्याय मिळेल, असा विश्वास देणारं ट्विट किंवा पोस्ट तरी त्यांनी केलीय का ?
जर या मंत्री महोदयांना स्वतःची जबाबदारी काय आहे, हेच समजत नसेल, तर यांनी राजीनामे देऊन घरी बसावं. आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात वेळ घालवावा. उगाच मंत्रीपदाची खुर्ची उबवू नये.
#womenSecurity
@iAditiTatkare

MR
Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi

Sachin Govind Mali 🇮🇳 retweetledi















