Sagar Shinde - सागर शिंदे

6K posts

Sagar Shinde - सागर शिंदे banner
Sagar Shinde - सागर शिंदे

Sagar Shinde - सागर शिंदे

@sagarshindetalk

•Nation First 🇮🇳 •BJP Spokesperson – Maval Assembly •Rifle Shooter🎯🏅🇮🇳 #sagarshindetalks

Maval, India Katılım Mart 2019
1.4K Takip Edilen7.5K Takipçiler
Sagar Shinde - सागर शिंदे
आमचे प्रेरणास्थान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री, आदरणीय @nitin_gadkari जी आपणास जन्मदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा💐
Sagar Shinde - सागर शिंदे tweet media
MR
1
0
2
232
Sagar Shinde - सागर शिंदे retweetledi
भाजपा महाराष्ट्र
'वंदे मातरम्'ची जननी असलेल्या बंगालमध्ये आता 'जय श्रीराम'ची ललकारी! परिवर्तनाचा शंखनाद घुमलाय. 🚩 #BJPSweepsBengal
MR
20
46
143
1.3K
Sagar Shinde - सागर शिंदे
आता पुढचा प्रवास अधिक मोठा आहे, अधिक जबाबदारीचा आहे. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात विकास, राष्ट्रभक्ती आणि सकारात्मक परिवर्तन पोहोचवायचं आहे. हा विजय प्रेरणा आहे… हा विजय समर्पणाला सलाम आहे… आणि हा विजय राष्ट्राला समर्पित आहे! 🇮🇳 #विचारांचा_विजय #नवा_भारत #भाजप #प्रेरणा
MR
0
0
0
16
Sagar Shinde - सागर शिंदे
हे फक्त राजकीय यश नाही, तर ही विचारधारेची जिद्द, समर्पण आणि अथक परिश्रमांची जिंक आहे. आज डोळ्यांत येणारे अश्रू हे पराभवाचे नाहीत, तर संघर्षाच्या विजयाचे आहेत…!
MR
1
0
0
28
Sagar Shinde - सागर शिंदे
अखेर विचारांच्या शक्तीने इतिहास घडवलाच… 🚩 ज्यांनी राष्ट्रहितासाठी आयुष्य वाहिलं, त्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीत आज आपल्या विचारांना मान्यता मिळाली, ही प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अभिमानाची आणि भावनिक क्षण आहे. वर्षानुवर्षे जपलेलं स्वप्न आज साकार झालं आहे.
Sagar Shinde - सागर शिंदे tweet media
MR
1
2
1
59
Sagar Shinde - सागर शिंदे
महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 #महाराष्ट्रदिन #कामगारदिन #MaharashtraDay #LabourDay #जयमहाराष्ट्र 🚩
Sagar Shinde - सागर शिंदे tweet media
MR
0
1
2
132
Sagar Shinde - सागर शिंदे
आमचे मार्गदर्शक आमदार श्री. प्रसादजी लाड साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @PrasadLadInd
Sagar Shinde - सागर शिंदे tweet media
MR
0
0
2
16
Sagar Shinde - सागर शिंदे retweetledi
Amit Shah
Amit Shah@AmitShah·
आज पहले फेज में दीदी के गुंडे घर से बाहर नहीं निकले, मैं गुंडो को बोलता हूँ, दूसरे फेज में भी बाहर मत आना वरना उल्टा लटका कर सीधा कर दूँगा।
हिन्दी
1.5K
7.6K
35.3K
2.5M
Sagar Shinde - सागर शिंदे
थोर समाजसुधारक, वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक, महान संत, भगवान महात्मा बसवेश्वर यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन! #Basaveshwara #BasavaJayanti #Maharashtra
Sagar Shinde - सागर शिंदे tweet media
MR
0
0
2
158
Sagar Shinde - सागर शिंदे
भगवान परशुराम जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩जय परशुराम!🚩 #परशुरामजयंती #जयपरशुराम #धर्म #पराक्रम #भारतीयसंस्कृती #सनातनधर्म #शुभेच्छा
Sagar Shinde - सागर शिंदे tweet media
MR
0
0
0
15
Sagar Shinde - सागर शिंदे
अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा! ✨ मावळवासीयांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण उज्ज्वल आणि प्रेरणादायी ठरो! 🌼 #AkshayTritiya #मावळ #शुभेच्छा #समृद्धी #नवीनसुरुवात #sagarshindetalk #bjp4maval
Sagar Shinde - सागर शिंदे tweet media
MR
0
0
1
9
Sagar Shinde - सागर शिंदे
आईपीएल कमेंट्री में कोई कह रहा था कि भारत में सिर्फ बल्लेबाज़ बनते हैं, फास्ट बॉलर कैसे बनेंगे। लेकिन आज का मैच देखकर उन्हें समझ में आ गया होगा कि भारत में बॉलर भी हैं, बस उन्हें खोजने की ज़रूरत है। @IPL @IrfanPathan @virendersehwag @MohammadKaif @ashwinravi99 @cricketaakash
हिन्दी
0
0
1
37
Sagar Shinde - सागर शिंदे
राष्ट्रसाधनेचा अभिमान, जनसेवेचे समाधान! सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी 'भाजपा स्थापना दिन' मोठ्या उत्साहात साजरा करूया. आपल्या घरावर सन्मानाने भाजपाचा ध्वज फडकवून, भाजपा परिवाराविषयी आपल्या मनात असणारा अभिमान आणि समाधान व्यक्त करूया ! #MeraParivarBJPParivar #BJPSthapanaDiwas
Sagar Shinde - सागर शिंदे tweet media
MR
0
0
0
140
Sagar Shinde - सागर शिंदे
रा. स्व. संघाचे जेष्ठ स्वयंसेवक,भूतपूर्व पुणे महानगर कार्यवाह,मकरंद तथा दादा लेले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🕉️ #bhavpurnashradhanjali #rss #pune #maval #bjp4maval #maval #sagarshindetalk
Sagar Shinde - सागर शिंदे tweet media
MR
0
1
0
103
Sagar Shinde - सागर शिंदे
राष्ट्रीय स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे, संस्कारयुक्त समाज घडवण्याचा ध्यास घेऊन ‘व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माण’ ही दिशा देणारे संघसंस्थापक आद्य सरसंघचालक Dr. Keshav Baliram Hedgewar यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.💐 #DrHedgewar #RSS #RashtriyaSwayamsevakSangh
Sagar Shinde - सागर शिंदे tweet media
MR
0
0
0
39