sanjay shetkar

1.4K posts

sanjay shetkar banner
sanjay shetkar

sanjay shetkar

@sanjushetkar

Borivali East, Mumbai Katılım Ocak 2012
172 Takip Edilen40 Takipçiler
BG
BG@bgthaplag·
As a senior driver, reverse or drive forward to remove it? 🤔
BG tweet media
English
2.7K
154
2.2K
855.9K
sanjay shetkar
sanjay shetkar@sanjushetkar·
@Shinde_Revati21 हास्य जत्रा लपून-छपून पाहिल्याचा परिणाम
MR
0
0
0
25
रेवती
रेवती@Shinde_Revati21·
तिचं आडनाव Meloni आहे म्हणून तिला Melody चॉकलेट देऊन इंप्रेस करायचे...! भेंडी, कसलं निब्बा- निब्बी लॉजिक आहे हे 😭
MR
62
42
726
17.7K
sanjay shetkar
sanjay shetkar@sanjushetkar·
@fiteloapp i purchased a weighing scale, after changing its discharged battery i found machine is not working properly. I called customer care 3 times where i have been told i will get a replacement but now 30 days and despite 4 reminders not a single call. What to do?
English
0
0
0
2
sanjay shetkar
sanjay shetkar@sanjushetkar·
@PuneriSpeaks जो आपल्या बजेटमध्ये बसतो तो कुठलाही फोन सरसचअसतो!
MR
0
0
0
214
sanjay shetkar retweetledi
Sachin Tendulkar
Sachin Tendulkar@sachin_rt·
अभिमान आहे मराठी असल्याचा, माझ्या मातीचा, माझ्या महाराष्ट्राचा, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
MR
239
1.7K
17.7K
262.2K
यदुनाथ जवळकर🔥
हे अप्रतिम आहे...अजिबातच माहित नव्हते याबद्दल... नागेश सुर्वे या आपल्या मराठी माणसाने १९७५ पासून तब्बल १६०० गाण्यांमध्ये शिट्टी वाजवली आहे...नक्की पाहा...
MR
27
453
2K
42.1K
sanjay shetkar
sanjay shetkar@sanjushetkar·
@mayuri0204 जयवर्धने चे स्पष्टीकरण त्याचे डोके आपटले आणि मग खांदा. खांद्याची दुखापत स्लिंग लावून घेतली पण त्याला चक्कर आली.असो असे डोक्यावर पडल्याचे उत्तर त्यांनी दिले परंतु मूळ मुद्दा असा आहे की जो बॅट्समन त्याच्या ऐवजी आला तो खरा स्पिनरच हवा होता.
MR
0
0
1
512
शब्द माझा सखा...✨❤️
कालच्या MI vs CSK मॅचमध्ये जे झालं, ते पाहून क्रिकेटप्रेमी म्हणून डोकं फिरल्याशिवाय राहत नाही. नियम सर्वांसाठी सारखे असतात की फक्त 'श्रीमंत' फ्रँचायझींच्या सोयीनुसार ते बदलले जातात? १. मिचेल सँटनरला कॅच घेताना खांद्याला दुखापत झाली. त्याला पट्टी सुद्धा खांद्यालाच लावली होती. २. पण जेव्हा बॅटिंगची वेळ आली, तेव्हा चक्क शार्दुल ठाकूर मैदानात उतरला! ३. कारण काय दिलं? तर तो Concussion Substitute म्हणून आला आहे. ​माझा सवाल हा आहे की ICC चा नियम स्पष्ट सांगतो की, डोक्याला किंवा मानेला मार लागला तरच हा नियम लागू होतो. मग सँटनरच्या खांद्याच्या दुखापतीसाठी हा नियम कसा काय वापरला गेला? खांद्याचं कनेक्शन डोक्याशी कधीपासून जोडलं गेलं? 🤨 ​पैसा आहे म्हणजे तुम्ही खेळाचे नियम पायदळी तुडवणार का? ही साफ साफ मनमानी आहे. जर हे असंच चालणार असेल, तर नियमावलीच जाळून टाका! नियम सर्व टीम्ससाठी एकच असायला हवेत, मग ती मुंबई असो वा चेन्नई...
शब्द माझा सखा...✨❤️ tweet media
MR
18
9
215
38K
sanjay shetkar
sanjay shetkar@sanjushetkar·
@mipaltan Surya was seen so Pathetic today..balls were hitting his body more than bat.
English
0
0
2
252
Mumbai Indians
Mumbai Indians@mipaltan·
A tough night at home. Paltan, pick your Malaysia Airlines Player of the Match from the link below. 🔗 bit.ly/4sQLaMI
Mumbai Indians tweet media
English
197
13
437
63.4K
R E G A ⚡
R E G A ⚡@BRUCEWAYNE22·
Is this Legal 🤔? This Shouldn't Be Allowed ... ❌ #MIvsCSK
R E G A ⚡ tweet media
English
5
0
35
30.3K
Zarish fatima
Zarish fatima@zarishfatima45·
I see 10 and you ?? Be honest
Zarish fatima tweet media
English
32K
893
10.4K
2.9M
Cricketologist
Cricketologist@AMP86793444·
Tell us who this is without telling us who this is.
Cricketologist tweet media
English
2.4K
47
923
199K
sanjay shetkar
sanjay shetkar@sanjushetkar·
@nanachi_tang202 हे तुम्ही टॉयलेट मध्ये कुठल्या प्रहरामध्ये गेला त्याच्यावर अवलंबून आहे.. जर का बाहेर अंधार असेल तर लाईट चालू असलेला बरा.. नाहीतर नको तिथे धारा वहायच्या...
MR
0
0
1
53
नाना
नाना@nanachi_tang202·
जाम लागली होती धावत धावत toilet मध्ये गेलो, आतून कडी लावली. मग लक्षात आले दिवसा कुणीतरी toilet मधला light चालू ठेवला आहे, स्विच बाहेर होता. अशावेळेस light आधी बंद करावा की आधी..... कृपया तज्ञांनी light चा प्रकाश टाकावा.
MR
10
1
38
4K
sanjay shetkar
sanjay shetkar@sanjushetkar·
@mufaddal_vohra Except tha last VO. Nana patekr style... Its a beautiful commercial.. they should have taken Rani Mukherjee or kangna type lady VO.
English
0
0
0
48
Mufaddal Vohra
Mufaddal Vohra@mufaddal_vohra·
STAR SPORTS PROMO FOR IPL 2026. - Another beautiful Ad by Star Sports. 👏❤️
English
137
924
12.9K
311.1K
sanjay shetkar
sanjay shetkar@sanjushetkar·
@GaneshD56174762 काही ज्ञानी पंडित म्हणतील तुमच्या डोक्यात आहे ते तुम्हाला दिसतंय... पण भयंकर आहे आणि वेळेचा चाप बसला पाहिजे असल्या गोष्टीना..
MR
0
0
1
3
sanjay shetkar
sanjay shetkar@sanjushetkar·
@Amey_1986 बसायला बोलवले तर ते आमंत्रण असते... संकष्टी शनिवार इत्यादी दिवशी खास करून बोलवले जाते त्याला निमंत्रण म्हणतात..
MR
0
1
7
1.6K
Batman 🦇
Batman 🦇@theWolvosaga·
शेअर मार्केट झालं, म्युचल फ़ंड झालं, गोल्ड झालं अन आता सिल्वर पण झालं.... जिथं जिथं मी पैसा टाकला तिथला तिथला बाजार उठला !!! काय वाटतं तुम्हाला, मी आता कशात गुंतवणूक करू?
MR
368
38
791
55.3K
sanjay shetkar
sanjay shetkar@sanjushetkar·
@abhishek_de1155 मी जरा उद्याच्या मॅचचा पण जरा सांगा ना...
MR
1
0
1
228
Abhishek Deshpande
Abhishek Deshpande@abhishek_de1155·
आज मॅच आधीच एक prediction देतो.. आज इंग्लंड जिंकत असते .. कारण तुम्हाला मॅच संपल्यावर सांगेल ..आणि जर हारली तर माझ्या aura एंड .. उद्या पासून cricket वर एकपण ट्वीट टाकणार नाही
MR
19
6
144
21.8K
sanjay shetkar
sanjay shetkar@sanjushetkar·
@elonmuskque Its 55.. but i don't want your dollar.. you buy a nice spects of it .
English
0
0
0
6