Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार)

11.8K posts

Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) banner
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार)

Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार)

@sanjuzenith

सदस्य भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य.

Pune India Katılım Eylül 2009
4K Takip Edilen309 Takipçiler
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweetledi
Vishwas Pathak
Vishwas Pathak@vishwasvpathak·
MGX 2035 : महाराष्ट्र ग्रोथ अ‍ॅक्सेलरेटर या दैनिक मुंबई तरुण भारत आणि विवेक पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात “ऊर्जावान महाराष्ट्र : प्रत्येक क्षेत्राला बळ देणारी शक्ती” या विषयावर झालेला माझा संवाद आज मुंबई तरुण भारत मध्ये प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याने ‘भारनियमनमुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेला यशस्वीपणे मूर्त रूप दिले आहे. ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना’ आणि ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजना’ यांसारख्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना दिवसाही विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे ऐतिहासिक कार्य घडून आले आहे. या मुलाखतीत महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तन, हरित ऊर्जेकडे होणारी वाटचाल, ऊर्जा सुरक्षेसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, भविष्यातील धोरणात्मक दिशा आणि महावितरणच्या विकास प्रवासाविषयी माझे विचार मांडण्याची संधी मिळाली. हा संवाद अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचवल्याबद्दल दै. मुंबई तरुण भारतचे मनःपूर्वक आभार. #MGX2035 #MaharashtraGrowthAccelerator #EnergyForGrowth #SolarEnergy #DevendraFadnavis #Maharashtra #MukhyaMantriSaurKrishiVahiniYojana #ViksitMaharashtra @TheMahaMTB @GShrigondekar @parcfornation @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @MSEDCL @RaviDadaChavan @NavnathBanBJP @BJP4Maharashtra
Vishwas Pathak tweet media
MR
0
2
4
58
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार)
@abhijeet_dipke @the_hindu तुमचा केजरीवाल करून नका घेऊ. मराठी माणुस स्वाभिमानी असतो,कोनाच्या हातचं बाहुलं कधीच होत नाही त्यामुळे जनतेची नस ओळखून वाटचाल करावी ही विनंती काही गोष्टी नशिबाने मिळतात पण मेहनतीने टिकवाव्या लागतात जो सपोर्ट मिळाला आहे तो मोदी विरोधी नाही हे लक्षात घ्या. तज्ज्ञांची फौज उभी करा.
MR
0
0
0
2
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweetledi
Vishwas Pathak
Vishwas Pathak@vishwasvpathak·
MGX 2035 : महाराष्ट्र ग्रोथ अ‍ॅक्सेलरेटर या दैनिक मुंबई तरुण भारत आणि विवेक पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून “ऊर्जावान महाराष्ट्र : प्रत्येक क्षेत्राला बळ देणारी शक्ती” या विषयावर सविस्तर संवाद साधला. राज्याच्या प्रगतीमध्ये ऊर्जा क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शाश्वत विकास, आधुनिक पायाभूत सुविधा, हरित ऊर्जा आणि नव्या तंत्रज्ञानाच्या स्वीकारामुळे महाराष्ट्र देशाच्या विकासाचा अग्रदूत ठरत आहे. कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, युवा उद्योजक आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार. #MGX2035 #MaharashtraGrowthAccelerator #EnergyForGrowth #SolarEnergy #DevendraFadnavis #Maharashtra #MukhyaMantriSaurKrishiVahiniYojana #ViksitMaharashtra @TheMahaMTB @parcfornation @abpmajhatv @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @MSEDCL @RaviDadaChavan @NavnathBanBJP @BJP4Maharashtra
MR
0
1
5
72
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweetledi
Vishwas Pathak
Vishwas Pathak@vishwasvpathak·
यह एक वैश्विक संकट है, इसका चुनाव से कोई संबंध नहीं है। PM @NarendraModi Ji is leading by example. @news24tvchannel पर @PoojaRathoreS के साथ बेरोक-टोक #LIVE #PMModi #Governance #AtmaNirbharBharat #NationFirst @AmitShah @NitinNabin @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4India @BJP4Maharashtra
हिन्दी
1
1
7
62
Elon Musk
Elon Musk@elonmusk·
On my way to Beijing in Air Force One
English
41.8K
43.1K
731.4K
96.8M
World of Statistics
World of Statistics@stats_feed·
@elonmusk Safe travels to Beijing! Quick question - does Air Force One use Starlink for connectivity right now, or is it still running on other military SATCOM systems? Thanks!
English
31
15
541
223.7K
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweetledi
Sunetra Ajit Pawar
Sunetra Ajit Pawar@SunetraA_Pawar·
आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी यांसारख्या भारताच्या सर्वात यशस्वी पंतप्रधानांनी माझ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची आठवण ठेवली, हा माझ्यासाठी अत्यंत नम्र आणि भावनिक क्षण आहे.मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत एनडीए ला मिळालेल्या प्रचंड आणि ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे आणि केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह यांचे हार्दिक अभिनंदन करते. हा विजय जनविश्वास, विकास आणि सुशासनाचा विजय आहे असं मला वाटतं. धन्यवाद 🙏
MR
9
94
555
8.1K
Tejashwii Yadav
Tejashwii Yadav@TejashwiYdvRJD·
एक सर्वे के मुताबिक 87% जनता मोदी को सत्ता से हटाना चाहते हैं...? क्या आप भी उस 87℅ में शामिल हो....??
Tejashwii Yadav tweet media
हिन्दी
2.1K
461
3K
68.6K
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार)
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🪷🪷🪷🪷🪷
Chandrashekhar Bawankule@cbawankule

पायल… तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा! आई जगदंबेच्या कृपेने तुझ्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण होवोत. तुला निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना. माझी मुलगी पायल आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन आमच्या आयुष्यात लक्ष्मीच्याच पावलांनी आली. तिच्या जन्माने आमच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेचा एक नवा अध्याय सुरू झाला. तिच्या हसण्यात, बोलण्यात आणि प्रत्येक छोट्या क्षणात मला नेहमी अपार समाधान मिळतं. आजही तिचा एक साधा फोन आला की दिवसभराचा सारा थकवा क्षणात नाहीसा होतो आणि मन पुन्हा नव्या उर्जेने भरून जातं. तिचं प्रेम, तिची काळजी आणि तिचं अस्तित्वच माझं सर्वात मोठं बळ आहे. पायल बाळा... आई जगदंबेचरणी प्रार्थना आहे की, तुझं आयुष्य नेहमी आनंद, यश आणि समाधानाने उजळून निघो. तुला पुन्हा एकदा जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अनेक अनेक आशीर्वाद! #HappyBirthday

MR
0
0
0
4
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweetledi
Ravindra Chavan
Ravindra Chavan@RaviDadaChavan·
महाराष्ट्रातील सहकार क्रांतीचे अग्रदूत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! सहकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला सशक्त करायचं, या विचारातून विठ्ठलरावांनी प्रवरानगरच्या माळावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारला. हा साखर कारखाना म्हणजे ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभबिंदू होता. 'सहकार से समृद्धी' या मार्गावरील वाटचालीत त्यांचे चरित्र सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक आहे. #DrVithalraoVikhePatil #SahkarSeSamruddhi #Padmashree
Ravindra Chavan tweet media
MR
1
8
35
1.4K
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Thank you Dum Dum. TMC is losing. BJP is winning!
English
5.9K
14.8K
136.9K
17M
Sehrish 🧢
Sehrish 🧢@SqSehrish·
Can you solve this in 10 seconds..? No calculator allowed 😭
Sehrish 🧢 tweet media
English
6.4K
157
945
517.5K
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweetledi
Ravindra Chavan
Ravindra Chavan@RaviDadaChavan·
'महिला आरक्षण' हा नारी शक्तीचा अधिकार असून तो त्यांना मिळायलाच हवा! 'महिला आरक्षण' नारी शक्ति का अधिकार है और यह उन्हें मिलना ही चाहिए। #NariShaktiVandanAdhiniyam #NariShakti #WomenReservationBill
हिन्दी
1
4
53
1.1K
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweetledi
Ashwini Bhide
Ashwini Bhide@AshwiniBhide·
मुंबई महापालिकेच्या #CBSE शाळांमधील पहिल्या बॅच च्या विद्यार्थ्यां ची 10 वी च्या परीक्षेतील उत्तुंग आणि अभिमानास्पद कामगिरी. त्यांचे, त्यांचे शिक्षक आणि पालक यांचे खूप अभिनंदन. आज त्यांचे कौतुक करताना दिसलेला त्यांचा आत्मविश्वास आणि डोळ्यांतील स्वप्ने खूप आनंददायी होती. @mybmcedu
Ashwini Bhide tweet media
माझी Mumbai, आपली BMC@mybmc

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) अंतर्गत इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 👏🏼💐 #CBSEResults #Class10Results

MR
14
27
234
14K
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweetledi
Ravindra Chavan
Ravindra Chavan@RaviDadaChavan·
महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य आणि भाजपाचे प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! श्री गणरायाच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, तसेच जनसेवेच्या मार्गावरील आपली ही वाटचाल सदैव सुरु राहो, हीच सदिच्छा ! #NiranjanDavkhare #BJP4Maharashtra #MLC #Birthday @niranjandtweets
Ravindra Chavan tweet media
MR
1
4
58
1.4K
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweetledi
Ravindra Chavan
Ravindra Chavan@RaviDadaChavan·
देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर ॥ ऐशा संतप्ते हो जाती । घडे साधूची संगती ॥ पूर्ण कृपा भगवंताची । गोरा कुंभार मागे हेंचि ॥ प्रपंच करतानाच परमार्थ साधणारे संत शिरोमणी श्री संत गोरोबा कुंभार यांस पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी वंदन ! #GoraKumbhar #MaharashtraSaint #Warkari
Ravindra Chavan tweet media
MR
0
6
50
1.3K