Atul Save

13.9K posts

Atul Save banner
Atul Save

Atul Save

@save_atul

इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री, महाराष्ट्र राज्य.

Chhatrapati Sambhajinagar Katılım Ağustos 2018
181 Takip Edilen10.5K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Atul Save
Atul Save@save_atul·
आपण भरभरून मतदान करून भगव्याची शान राखली.. आता छत्रपती संभाजीनगर नावाला शोभेल असा विकास घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! #भाजपाचे_छत्रपती_संभाजीनगर
Atul Save tweet media
MR
2
1
22
3.6K
Atul Save
Atul Save@save_atul·
विकास पुरुष, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.श्री.नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पक्षासाठी केलेले त्यांचे कार्य माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.. पक्षाने दिलेल्या प्रत्येक भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिला.. देशातील दळणवळणाच्या विकासासाठी त्यांचे दिवस-रात्र सुरू असलेले प्रयत्न प्रेरणादायी आहेत. त्यांचे जनसेवेचे कार्य उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहो हीच सदिच्छा! #वाढदिवस #शुभेच्छा #birthday #wishes
Atul Save tweet media
MR
1
0
5
105
Atul Save
Atul Save@save_atul·
ओबीसी समाजाचे कल्याण हे आपल्या सरकारचे मुख्य ध्येय आहे.. प्रत्येक पाऊल हे त्याच दृष्टीने टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.. जात पडताळणी प्रकरणांचा जलद निपटारा, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती, नॉन क्रिमीलेअर मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा तसेच महामंडळांना निधी वितरणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. #OBC #इतर_मागास_वर्ग #Maharashtra #OBCWelfare
MR
0
1
6
67
Atul Save retweetledi
BJP
BJP@BJP4India·
𝐑𝐞𝐬𝐢𝐥𝐢𝐞𝐧𝐭. 𝐑𝐢𝐬𝐢𝐧𝐠. 𝐑𝐞𝐥𝐞𝐧𝐭𝐥𝐞𝐬𝐬. 𝐈𝐧𝐝𝐢𝐚’𝐬 𝐠𝐫𝐨𝐰𝐭𝐡 𝐦𝐨𝐦𝐞𝐧𝐭𝐮𝐦 𝐜𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞𝐬 🇮🇳📈 From battling a once-in-a-century pandemic to navigating global supply chain disruptions, inflation shocks, and multiple international wars, the world economy has faced one crisis after another over the last decade. Yet amid all this uncertainty, India has continued to remain the world’s fastest-growing major economy. That resilience didn’t happen by chance. It is the result of long-term policymaking, massive infrastructure push, digital transformation, manufacturing incentives, financial inclusion, and a leadership that focused on building strong economic foundations instead of short-term headlines. 𝐔𝐧𝐝𝐞𝐫 𝐏𝐌 𝐒𝐡𝐫𝐢 @narendramodi, 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐡𝐚𝐬 𝐬𝐭𝐞𝐚𝐝𝐢𝐥𝐲 𝐭𝐫𝐚𝐧𝐬𝐟𝐨𝐫𝐦𝐞𝐝 𝐟𝐫𝐨𝐦 𝐚 𝐟𝐫𝐚𝐠𝐢𝐥𝐞 𝐞𝐜𝐨𝐧𝐨𝐦𝐲 𝐢𝐧𝐭𝐨 𝐚 𝐜𝐨𝐧𝐟𝐢𝐝𝐞𝐧𝐭 𝐠𝐫𝐨𝐰𝐭𝐡 𝐞𝐧𝐠𝐢𝐧𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐭𝐡𝐞 𝐰𝐨𝐫𝐥𝐝 𝐢𝐬 𝐰𝐚𝐭𝐜𝐡𝐢𝐧𝐠 𝐜𝐥𝐨𝐬𝐞𝐥𝐲. 🌍 🔹 Record infrastructure expansion across highways, railways, airports & ports 🔹 Massive digital revolution through UPI and Direct Benefit Transfer 🔹 Manufacturing boost via PLI schemes and Make in India 🔹 Strong focus on startups, innovation & entrepreneurship 🔹 Financial inclusion through Jan Dhan accounts and welfare delivery 🔹 Rising global confidence in India as an investment destination 🔹 Consistent growth momentum despite COVID and global conflicts At a time when many major economies struggled with stagnation or recession fears, India kept moving forward with momentum, confidence, and scale. 𝐓𝐡𝐞 𝐛𝐢𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐭𝐚𝐤𝐞𝐚𝐰𝐚𝐲? 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐢𝐬 𝐧𝐨 𝐥𝐨𝐧𝐠𝐞𝐫 𝐣𝐮𝐬𝐭 𝐩𝐚𝐫𝐭𝐢𝐜𝐢𝐩𝐚𝐭𝐢𝐧𝐠 𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐠𝐥𝐨𝐛𝐚𝐥 𝐞𝐜𝐨𝐧𝐨𝐦𝐲 — 𝐢𝐭 𝐢𝐬 𝐛𝐞𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐨𝐧𝐞 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐤𝐞𝐲 𝐟𝐨𝐫𝐜𝐞𝐬 𝐬𝐡𝐚𝐩𝐢𝐧𝐠 𝐢𝐭𝐬 𝐟𝐮𝐭𝐮𝐫𝐞. 🌏📈
BJP tweet media
English
64
148
379
12.4K
Atul Save retweetledi
भाजपा महाराष्ट्र
मतदानाच्या वेळी जनता काँग्रेसच्या कंबरेत का लाथ घालते त्याच हे कारण... काँग्रेसने वेळोवेळी कांदा दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली आहेत. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले की, त्याविरोधात काँग्रेसने दिल्लीत आंदोलन करायचे, हे समीकरण झाले आहे. मात्र, आपला हा शेतकरीविरोधी इतिहास टिपू सुलतानच्या वंशावळीतील पिलावळीला माहिती नसावा. आपल्या दिल्लीच्या मालकाप्रमाणेच गलिच्छ भाषा वापरणे आणि शिवीगाळ करणे, हाच काँग्रेसमध्ये मोठे पद मिळवण्याचा आणि ते टिकवण्याचा नियम झाला आहे, हे दुर्दैव! देशाच्या पंतप्रधानांबाबत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत शिवीगाळ करून काँग्रेस जनतेचे प्रश्न मांडत नसून, आपल्या मुघली संस्कारांचे प्रदर्शन करत आहे. पंतप्रधानांना शिवीगाळ करण्याचा काँग्रेसचा इतिहास जुना आहे, मात्र प्रत्येक वेळी जनतेने याचे उत्तर मतदानातून दिले आहे आणि भविष्यातही काँग्रेसला त्यांची जागा दाखवून दिली जाईल.
भाजपा महाराष्ट्र tweet media
Maharashtra Congress@INCMaharashtra

शेतकरी उपाशी, हरामखोर फडणवीस, मोदी तुपाशी! मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमीटी @INCHarshsapkal

MR
14
44
57
1.4K
Atul Save retweetledi
भाजपा महाराष्ट्र
राज्यात पेट्रोलची मागणी सरासरीपेक्षा २३% तर डिझेलची मागणी सरासरीपेक्षा ५२% वाढली आहे. मागणीनुसार पुरवठा केला जात असला तरी, जे कोणी अतिरिक्त साठेबाजी करतील त्यांच्यावर पुरवठा विभाग आणि गृह विभाग एकत्रितपणे मोठी कारवाई करतील. - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
MR
33
30
56
973
Atul Save retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
सच्चा ज्ञान देश, समाज और समस्त मानवता के कल्याण का मार्ग प्रशस्त करता है। इसलिए यह जरूरी है कि हमारा ज्ञान और हमारे कर्म पूरी मानवता के लिए प्रेरणा बनें। आत्मा शुद्धः सदा नित्यः सुखरूपः स्वयम्प्रभः। अज्ञानान्मलिनो भाति ज्ञानाच्छुद्धो भवत्ययम्‌।।
हिन्दी
1.9K
5.6K
25.7K
1.6M
Atul Save retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Our Shri Siddhivinayak Temple complex and premises is all set to get this look and upgradation. We performed Bhumipujan for it today. Ganpati Bappa Morya 🙏🏽 #Mumbai
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
English
634
3.4K
15.5K
344.7K
Atul Save
Atul Save@save_atul·
विधिमंडळातील सहकारी, भाजपा आमदार ॲड.श्रीजयाताई चव्हाण आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! जनसेवेचे आपण करीत असलेले कार्य वृद्धिंगत होऊन आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच सदिच्छा.. @SreejayaAChavan #वाढदिवस #शुभेच्छा #happybirthday
Atul Save tweet media
MR
1
1
5
94
Atul Save
Atul Save@save_atul·
विधिमंडळातील सहकारी, भाजपा आमदार श्री.मनोज घोरपडे आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! जनसेवेचे आपण करीत असलेले कार्य वृद्धिंगत होऊन आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच सदिच्छा.. #वाढदिवस #शुभेच्छा #happybirthday
Atul Save tweet media
MR
1
2
4
38
Atul Save
Atul Save@save_atul·
देवेन्द्रजींनी खुणावले “माझ्या आधी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा सन्मान करावा”….. ज्यांच्या मनात खरा भाव असतो त्यांनाच याचे महत्व कळू शकते! आपण कितीही मोठ्या पदावर असलं तरीही संस्कृतीशी, धर्माशी आणि जमिनीशी नाळ कायम ठेवणारे देवाभाऊ आपल्या प्रत्येक कृतीतून एक नवा आदर्श निर्माण करत असतात! श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी असाच एक प्रसंग पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजकांनी नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या स्वागताची घोषणा केली.. मात्र मा.देवेंद्रजींनी तत्काळ आयोजकांना थांबवत अत्यंत नम्रपणे सांगितलं की, 'माझ्यापूर्वी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा सन्मान व्हायला हवा.. आपल्या संस्कृतीत संत आणि गुरूंचं स्थान सर्वोच्च आहे.' मा.देवेंद्रजींच्या कार्यशैलीत ही गोष्ट सातत्याने दिसून येते. एकीकडे राज्यातील मोठमोठे विकास प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील निर्णयक्षम नेतृत्व तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या संत परंपरेविषयी तितकाच आदर.. नवीन पिढीला संस्कार शिकवण्यासाठी मोठमोठी भाषणे देण्याची गरज नसते.. अशा छोट्या कृती अनेकदा हजार शब्दांपेक्षा जास्त प्रभाव टाकतात. कारण पद मोठे झाले तरी माणूसपण, नम्रता आणि संस्कृतीशी असलेली नाळ तुटता कामा नये, हा संदेश त्यातून सहजपणे समाजापर्यंत पोहोचतो.. #मुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस #संस्कार #महाराष्ट्र #Leadership #Maharatshta
MR
1
3
4
63
Atul Save
Atul Save@save_atul·
मुख्यमंत्र्यांनी साधेपणातून जपले जनतेशी नाते! पाचतारांकित हॉटेलांपेक्षा सामान्य माणसांच्या धाब्यावर थांबून जेवण करणारे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची साधी राहणी आणि जमिनीशी जोडलेली कार्यशैली आजही कायम आहे. पद मोठं झालं तरी माणुसकी, साधेपणा आणि सामान्यांप्रती असलेली आपुलकी त्यांनी कधीच बदलू दिली नाही, हाच त्यांच्या नेतृत्वाचा खरा मोठेपणा आहे. #DevendraFadnavis #Simplicity #Leadership #Maharashtra
MR
0
1
5
198
Atul Save
Atul Save@save_atul·
इंधन पुरवठ्याबाबत सरकार सतर्क! जागतिक परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असला, तरी नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये. राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून शेतकऱ्यांना आवश्यक डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. #DevendraFadnavis #FuelSupply #Maharashtra #Diesel #जनहित #शेतकरी
MR
0
2
5
49
Atul Save
Atul Save@save_atul·
महागाईवर नियंत्रणासाठी सरकार कटिबद्ध! जागतिक परिस्थितीचा परिणाम संपूर्ण जगावर होत असला, तरी गेल्या १२ वर्षांत भारताने महागाई मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवली आहे. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुरू आहेत. #PMModi #महागाई #IndiaGrowth #NewIndia
MR
0
1
2
35
Atul Save
Atul Save@save_atul·
राष्ट्र विकासासाठी, समर्पित कार्यकर्ता घडविणारे अद्वितीय महाअभियान!! #PanditDeendayalUpadhyay #BJPTraining #Shirdi
MR
0
0
1
29
Atul Save
Atul Save@save_atul·
लोकसभेत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडत, विकास आणि लोकहिताच्या मुद्द्यांना ठामपणे आवाज देणाऱ्या भाजपा व महायुतीच्या खासदारांना 'संसदरत्न' सन्मानाने गौरविण्यात आले, ही अभिमानाची बाब आहे. खासदार श्री.हेमंत सवरा, खासदार स्मिताताई वाघ, खासदार मेधाताई कुलकर्णी, खासदार श्री.श्रीकांत शिंदे व खासदार श्री.नरेश म्हस्के यांनी संसदेतील अभ्यासपूर्ण मांडणी, जनहिताची भूमिका आणि सक्रिय सहभागातून लोकप्रतिनिधी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. #संसदरत्न #जनतेचा_आवाज #BJP #Mahayuti #LokSabha
Atul Save tweet media
MR
1
1
6
132
Atul Save
Atul Save@save_atul·
📍पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान - प्रशिक्षण वर्ग समारोप | शिर्डी भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला अधिक बळकट करत संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत शिर्डी येथे प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गामध्ये पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती, सोशल मीडिया संवाद, जनसंपर्क, केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती, प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचून कार्य अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला. अनुभवी मार्गदर्शकांच्या विचारातून कार्यकर्त्यांना नवचैतन्य आणि प्रेरणा मिळाली. #प्रशिक्षण_महाअभियान #Pandit_Deendayal_Upadhyay #BJP #MaharashtraBJP #ChhatrapatiSambhajinagar #Shirdi
Atul Save tweet mediaAtul Save tweet mediaAtul Save tweet mediaAtul Save tweet media
MR
0
0
2
56
Atul Save
Atul Save@save_atul·
📍पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान - प्रशिक्षण वर्ग क्र.१२ | शिर्डी यावेळी डॉ.भागवत कराड यांनी देशासमोरील राजकीय, सामाजिक आणि राष्ट्रीय आव्हाने या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी समाजाशी अधिक प्रभावी संवाद साधत राष्ट्रहिताचा विचार पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला. #प्रशिक्षण_महाअभियान #Pandit_Deendayal_Upadhyay #BJP #MaharashtraBJP #Chhatrapati_Sambhajinagar #Shirdi
Atul Save tweet mediaAtul Save tweet mediaAtul Save tweet mediaAtul Save tweet media
MR
0
0
5
94
Atul Save
Atul Save@save_atul·
राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती; विकसित भारताचा संकल्प! पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारत आज विकासाच्या नव्या शिखराकडे वाटचाल करत आहे. ‘विकसित भारत’ या संकल्पनेतून देशात पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण आणि आत्मनिर्भरतेला नवी गती मिळत आहे. जगातील विकसित राष्ट्रांच्या यादीत भारताने मानाचे स्थान मिळवावे, यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत, सक्षम आणि समृद्ध भारत घडविण्याचे हे व्रत देशाला नवी दिशा देत आहे. विकास, विश्वास आणि आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करणारा भारत, हेच विकसित भारताचे स्वप्न! #विकसित_भारत #ViksitBharat #ModiGovernment #NewIndia
Atul Save tweet mediaAtul Save tweet mediaAtul Save tweet mediaAtul Save tweet media
MR
0
3
8
71
Atul Save
Atul Save@save_atul·
१२ वर्षे सेवा, सुशासन आणि संकल्पाची! पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात भारताने विकास, सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेतली आहे. राम मंदिरापासून चंद्रयान मोहिमेपर्यंत आणि डिजिटल इंडियापासून जागतिक नेतृत्वापर्यंत… आजचा भारत आत्मविश्वासाने जगासमोर उभा आहे. #12YearsOfModiGovt #NewIndia #ViksitBharat #ModiHaiToMumkinHai
MR
0
3
4
137