शब्दांकुर | SHABDANKOOR

10.2K posts

शब्दांकुर | SHABDANKOOR banner
शब्दांकुर | SHABDANKOOR

शब्दांकुर | SHABDANKOOR

@shabdankoor

शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका|| 📝📚

हे विश्वची माझे घर.. Katılım Ağustos 2017
6.3K Takip Edilen8.6K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
शब्दांकुर | SHABDANKOOR
कोणाला कात्रणं साठवण्याचा छंद होता का? जुनी कात्रणे इतरांना पण वाचता यावीत. कात्रणे कमेंट करा... #वाचन #मराठी #म #मराठीकट्टा #शब्दांकुर
MR
108
39
263
0
शब्दांकुर | SHABDANKOOR
विचारपुष्प .. ✍️ "जीवन... आपल्या मनासारखं नसतं, पण आपल्या घडवण्यासारखं असतं." #मराठीविचार #जीवनप्रवास #MarathiQuotes #LifeLessons #SelfGrowth #शब्दांकुर संपूर्ण वाचण्यासाठी .. Join channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va… Like ❤️
शब्दांकुर | SHABDANKOOR tweet media
MR
0
3
4
83
शब्दांकुर | SHABDANKOOR retweetledi
𝐓𝐑𝐄𝐍𝐃𝐈𝐍𝐆 𝐕𝐎𝐈𝐂𝐄
"विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबला पाहिजे!" NEET पेपर लीक प्रकरणाने देशातील शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लाखो विद्यार्थ्यांनी दिवस-रात्र मेहनत करून, अनेक त्याग करून आणि प्रचंड मानसिक ताण सहन करत परीक्षा दिली होती.
𝐓𝐑𝐄𝐍𝐃𝐈𝐍𝐆 𝐕𝐎𝐈𝐂𝐄 tweet media
MR
1
2
2
74
शब्दांकुर | SHABDANKOOR retweetledi
Prashant
Prashant@gabbarsiingh·
आपला शत्रू पण आपल्या चारित्र्यावर बोट ठेऊ शकणार नाही असं चारित्र्य घडवलं होतं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ❤️ शिवरायांचे विचार एकच सांगतात- "स्त्रीचा सन्मान म्हणजेच संस्कार" #शिवबा 🚩
MR
9
137
706
11.8K
शब्दांकुर | SHABDANKOOR retweetledi
Pooja Kadam
Pooja Kadam@ArtistPoojaK·
पाण्याच्या मडक्यावर उमटलेला इतिहास… 🎨💧 Art By - @ArtistPoojaK #MahadSatyagraha
Pooja Kadam tweet media
MR
6
28
182
2.2K
शब्दांकुर | SHABDANKOOR
पण या सगळ्या परिस्थितीकडे पाहण्याचा एक वेगळा आणि अधिक सकारात्मक दृष्टिकोनही असू शकतो. #अनिश्चितता #संधी #जागतिकस्थिती #Motivation #PositiveThinking #MarathiThoughts #SuccessMindset संपूर्ण लेख वाचण्यासाठी Join channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va… Like ❤️ Share 👍
MR
0
0
0
59
शब्दांकुर | SHABDANKOOR
🌍 अनिश्चिततेतून संधींकडे… _बदल स्वीकारण्याची वेळ आली आहे!_ आजच्या काळात जग झपाट्याने बदलत आहे. राजकारण, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, हवामान प्रत्येक क्षेत्रात अनिश्चितता वाढलेली दिसते. अनेकांना या बदलांची भीती वाटते, कारण स्थैर्य हरवत चालल्याची जाणीव होते.
MR
1
1
2
106
शब्दांकुर | SHABDANKOOR
ओळख निर्माण केली. कठीण प्रसंगात न डगमगता महाराष्ट्राला दिशा देणारे, विकासाला प्राधान्य देणारे आणि जबाबदारीची जाणीव ठेवणारे नेतृत्व म्हणून दादांचे योगदान अमूल्य आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीतल्या त्यांच्या कार्याला आणि नेतृत्वाला सलाम .. भावपूर्ण श्रद्धांजली!💐🙏 #AjitPawar
MR
0
0
0
120
शब्दांकुर | SHABDANKOOR
महाराष्ट्रात पुन्हा असा दादा होणे नाही… महाराष्ट्राचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजे ठाम निर्णय, दूरदृष्टी आणि कामातील वेग यांचं प्रतीक. अभ्यासू नेतृत्व, परखड भूमिका आणि सामान्य माणसाशी असलेली आपुलकी यामुळे दादांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली वेगळी
शब्दांकुर | SHABDANKOOR tweet media
MR
1
0
1
145
शब्दांकुर | SHABDANKOOR retweetledi
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
दादा, मराठीवर ठाम शैलीसाठी आपण थोडं खास होतात.. विमान अपघातात मृत्युमुखी झालेले अजित दादा पवार, व त्यांच्या सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 अत्यंत दुर्दैवी घटना.. अविश्वसनीय 😥 महाराष्ट्राचे राजकारण कुणीकडे जातेय माहिती नाही.
MR
6
220
1.7K
37.1K
शब्दांकुर | SHABDANKOOR retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
Narendra Modi tweet mediaNarendra Modi tweet media
MR
1.7K
6.8K
62.8K
2.6M
शब्दांकुर | SHABDANKOOR retweetledi
Anjali R Barge.
Anjali R Barge.@anjali_barge·
एवढे महत्वाचे व्यक्ती एवढ्या सहज कशा जाऊ शकतात? आधी श्रीकांत जिचकार आणि आता अजित दादा .. अविश्वसनीय आणि अनाकलनीय ..
MR
3
8
121
5.6K
शब्दांकुर | SHABDANKOOR retweetledi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
कोकणाला सर्वात जास्त धोका आहे तो परप्रांतीय लोकांकडून परप्रांतीय मुक्त कोकण ठेवायचा असेल जमिनी परप्रांतीयांना विकू नका. #जमीनवाचवा कायदा झालाच पाहिजे. #जमीनहक्क #मराठीएकजूट #देवसत्यवानढवळ #परप्रांतीयमुक्तमहाराष्ट्र #हिंदीमुक्तमहाराष्ट्र #मराठीएकीकरणसमिती #अखंडमहाराष्ट्र #महाराष्ट्रातमराठीच
MR
16
141
587
5.2K
शब्दांकुर | SHABDANKOOR retweetledi
SP CHANDRAPUR
SP CHANDRAPUR@sp_chandrapur·
@Himmu86407253 चंद्रपूर वनवृत्तातील ब्रम्हपुरी वनविभागात अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. या व्हिडीओच्या माध्यमातून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा आणि सत्यविरहित अफवा पसरविण्याचा प्रयत्र काही समाजकंटकांकडून करण्यात येत आहे. सदर व्हिडीओ Artificial Intelligence - Al साहाय्याने
MR
0
1
1
142
शब्दांकुर | SHABDANKOOR retweetledi
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
बुद्धिबळ विश्वचषकातून एक मोठी बातमी. भारतीय ग्रँडमास्टर दीप्तायन घोष याने २-वेळा विश्वविजेतेपदाचा दावेदार असलेल्या इयान नेपोमनियाची याला दुसऱ्या फेरीत १.५-०.५ गुणांनी हरवून स्पर्धेतून बाहेर काढले आणि तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे 🔥. या स्पर्धेतील हा सर्वात मोठा उलटफेर आहे!♟️💪
क्रीडाजगत tweet media
MR
1
4
45
551
शब्दांकुर | SHABDANKOOR
चला, आजपासून प्रयत्न करूया इमानदारीने जगण्याचा, संवेदनशीलतेने वागण्याचा, आणि कृतज्ञतेने पुढे जाण्याचा. जयहिंद 🇮🇳 शब्दांकुर ..✍️ #MarathiMotivation #MarathiThoughts #PositiveVibes #Inspiration #MarathiArticle #LifeLessons #MotivationalMarathi
MR
1
0
0
65
शब्दांकुर | SHABDANKOOR
विचारमंथन..✍️ 🌅 "परिपूर्णतेपेक्षा प्रामाणिकतेची वाट" आपण अनेकदा स्वतःला आणि इतरांना परिपूर्ण बनवण्याच्या धावपळीत असतो. "परफेक्ट" दिसावं, "परफेक्ट" वागावं, आणि प्रत्येक गोष्ट निर्दोष असावी. ही अपेक्षा आपल्याला नकळत ताण, असमाधान आणि थकवा देऊ लागते.
MR
1
1
1
95