
मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे @mieknathshinde @cbawankule
Chandrashekhar Bawankule@cbawankule
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वार्षिक मूल्यांकन दरात सन २०२५-२०२६ मध्ये वाढ होण्याबाबत मंत्रालयात बैठक घेतली. बैठकीस संबंधित मान्यवर व अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #Mumbai #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
MR



















