subhash jagtap

1.5K posts

subhash jagtap

subhash jagtap

@subhash1512j

सुभाष जगताप

Mumbai, India Katılım Kasım 2010
691 Takip Edilen203 Takipçiler
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
वांद्रे कुर्ला संकुल येथील बीकेसी पोलीस स्टेशन आणि एचपी पेट्रोल पंप यामधील रस्ता महानगर गॅस यांनी ऑक्टोबर महिन्यात पाइपलाईन टाकण्यासाठी खोदला. मात्र चार महिने उलटूनही हा रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नाही.सध्या या मार्गावर खड्डे, माती व कचरा पसरलेला असून पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एम एम आर डी ए कडून अशा कामांसाठी परवानगी देताना संबंधित ठेकेदारावर रस्ता पूर्ववत करण्याची अट नसते का? संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा व जबाबदारांवर कारवाई करावी, हीच नागरिकांची अपेक्षा आहे. @DrSanMukherjee @MMRDAOfficial @mahanagargas @mybmcWardHE @bandrabuzz
subhash jagtap tweet mediasubhash jagtap tweet media
MR
1
3
5
85
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
रेल्वे दुरुस्ती आवश्यक, पण नियोजन कुठे आहे ? दोन दिवस रेंगाळणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांचे हाल! वेळेवर माहिती आणि पर्यायी व्यवस्था देणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का? @RailMinIndia @drmmumbaicr
subhash jagtap tweet media
MR
0
4
5
69
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
मुंबईतील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन आता भुयारी लोकल मार्गांचा विचार करत आहे, ही बाब स्वागतार्ह असली तरी उशिराने घेतलेला निर्णय वाटतो. सुमारे १५ वर्षांपूर्वीच एलिव्हेटेड (उन्नत) रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. जर त्या वेळी तो प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता, तर आजची भीषण गर्दी आणि प्रवाशांची होणारी गैरसोय मोठ्या प्रमाणात टाळता आली असती. आता भुयारी मार्गांचा पर्याय अधिक खर्चिक आणि वेळखाऊ ठरण्याची शक्यता आहे. नियोजनातील विलंब आणि निर्णयक्षमतेचा अभाव यामुळे मुंबईकर प्रवाशांना त्याची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे यापुढे तरी प्रकल्पांची अंमलबजावणी वेळेत आणि प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. @RailMinIndia @drmbct @drmmumbaicr
subhash jagtap tweet media
MR
0
7
12
236
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
ठाणेकरांसाठी महत्त्वाचा असलेला वडाळा–घाटकोपर–कासारवडवली मेट्रो प्रकल्प १० वर्ष रखडला आहे, तो लवकर पूर्ण व्हावा, ही अपेक्षा. वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. @mieknathshinde @DrSanMukherjee @MMRDAOfficial @MMMOCL_Official @LoksattaLive #ThaneTraffic #Metro
subhash jagtap tweet media
MR
0
4
5
119
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
मुंबईहून ठाण्याकडे जाताना मुलुंड टोल नाका ते हरी ओम नगर या अवघ्या २ मिनिटांच्या अंतरासाठी संध्याकाळी बहुतेक वेळा ३०-३५ मिनिटे लागतात. या ठिकाणी वाहतूक नियमनासाठी एकही पोलीस कर्मचारी नसतो, ज्यामुळे गोंधळ अधिक वाढतोय. ​प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे. कृपया येथे त्वरित ट्रॅफिक पोलीस तैनात करावेत. ​#TrafficJam #Mulund #Thane #EEH #MumbaiTraffic @CPMumbaiPolice @MTPHereToHelp
subhash jagtap tweet media
MR
1
5
13
441
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
मध्य रेल्वेला प्रवाशांच्या जीवाची किंमतच नाही का? लोकलमध्ये माणसं कोंबून महसूल वाढवायचा, पण सुरक्षिततेकडे पूर्ण दुर्लक्ष! लोकल वाढवण्याच्या नावाने बोंब. हा विकास नाही, हा थेट जीवाशी खेळ आहे. @RailMinIndia @Central_Railway @AshwiniVaishnaw @drmmumbaicr #CentralRailway #MumbaiLocal #PassengerSafety #RailwayFail
subhash jagtap tweet media
MR
0
6
7
114
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
काम सफाईचं, जबाबदारी BLO ची… ठाणे पालिकेचा नेमका प्लॅन काय? 🤔 @TMCaTweetAway @MaharashtraSEC
subhash jagtap tweet media
MR
0
7
8
91
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईकडे जाताना, मुलुंड टोल नाक्याच्या आधी पहिल्या लेनमध्ये प्रचंड धूळ उडतेय. वाहनचालकांना त्रास होतोय आणि हवेचे प्रदूषणही वाढतेय. तातडीने रस्ता साफ करून पाणी फवारणी करावी. @mybmcWardT @MMRDAOfficial
subhash jagtap tweet media
MR
0
6
6
114
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
रोजचा त्रासच झाला आहे! 6:36 ची कल्याण AC लोकल पुन्हा 15 मिनिटे लेट. आठवड्यातून 3-4 वेळा उशीर — ही सेवा आहे की प्रवाशांची थट्टा? मध्य रेल्वेने वेळेवर गाड्या न चालवण्याचा नवा नियम काढला आहे का? @RailMinIndia @drmmumbaicr #CentralRailway #MumbaiLocal #PassengersIssue.
subhash jagtap tweet media
MR
2
7
12
267
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
“पश्चिमेला मेट्रोची रेलचेल, उद्घाटनांची मालिका… आणि मध्य रेल्वेवर लाखो प्रवाशांना अजूनही दररोज जीव मुठीत धरून प्रवास! विकास फक्त एका बाजूलाच का? मध्य रेल्वेकर नागरिक दुसऱ्या दर्जाचे आहेत का सरकारसाठी? @CMOMaharashtra @mieknathshinde @PratapSarnaik @MMMOCL_Official #MumbaiMetro #CentralLine #Mumbai
subhash jagtap tweet media
MR
3
14
28
377
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
कांदिवली प्लॅटफॉर्म नं. १ वर विजेच्या केबल्सचा अक्षरशः गुंता लोंबकळताना दिसतो आहे. प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ सुरू आहे का? संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे. @RailMinIndia @drmbct #RailwaySafety
subhash jagtap tweet media
MR
2
6
7
215
Sr DOM Coaching, Mumbai-CR
Sr DOM Coaching, Mumbai-CR@srdomcogbbcr·
@drmmumbaicr @RailwaySeva @subhash1512j We strive to run all trains on time. However, delays may occur due to chain pulling, trespassing, open crossings or technical issues. Once one local is delayed, others get affected due to congestion. Inconvenience caused is regretted.
English
1
0
0
15
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
छात्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सायं. 6:10 ची AC स्लो लोकल तब्बल 19 मिनिटं उशिरा—हा प्रकार नेहमीचाच झालाय. प्रवाशांच्या वेळेची किंमत नाही का? गर्दीत जीव मेटाकुटीला येतोय! मध्य रेल्वेत नेमकं चाललंय काय? जबाबदारी कोण घेणार? @AshwiniVaishnaw @drmmumbaicr #MumbaiLocal #RailwayChaos
subhash jagtap tweet media
MR
1
6
9
137
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
“आज बागडोगरा–मुंबई Akasa Air फ्लाईट QP1132 ने प्रवास केला. मुंबई विमानतळावर लँड झाल्यानंतर बेल्ट क्रमांक ५ वर बॅगेज मिळण्यासाठी ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला. प्रवाशांचा वेळ व गैरसोय लक्षात घेऊन ही प्रक्रिया अधिक जलद करता येणार नाही का? @AkasaAir ✈️ #MumbaiAirport
subhash jagtap tweet media
MR
2
6
6
203
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
“मुंबईत ऑटो, इथे ‘ऑटो-टॅक्सी’! इनोव्हेशन असं असतं!!
subhash jagtap tweet media
MR
0
4
5
95
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
“विकासाच्या धावपळीत निसर्ग आणि मुक्या जीवांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? ‘Be Kind to Animals’ — सिक्कीम सरकारचा साधा संदेश, पण प्रत्येकासाठी मोठी जबाबदारी.”
subhash jagtap tweet media
MR
0
5
8
90
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
मुलुंड पूर्व – हरि ओम नगर, मिलेनिअम पार्क इमारत क्र. १२ समोर उघड्यावर कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. परिसर अस्वच्छ होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तात्काळ स्वच्छता करावी. @mybmcWardT
subhash jagtap tweet media
MR
2
6
12
341
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
मध्य रेल्वेचा कारभार पूर्णपणे ढेपाळला! ५ महिन्यांपासून GM नाही, निर्णय प्रक्रिया ठप्प गाड्या उशिरा, कामे रखडलेली, प्रवासी हैराण देशातील सर्वाधिक व्यस्त रेल्वेची ही अवस्था चिंताजनक! @Central_Railway @RailMinIndia
subhash jagtap tweet media
MR
5
22
50
1.1K
subhash jagtap
subhash jagtap@subhash1512j·
ठाणे पश्चिम येथील पोखरण रोड क्र. १ वरील कुसुमाग्रज चौकाजवळील दिशादर्शक फलक सध्या झुकलेल्या अवस्थेत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महानगरपालिकेकडे वेळ असेल तर त्यांनी याकडे लक्ष देऊन सदर फलक तात्काळ दुरुस्त करावा. @TMCaTweetAway #Thane #CivicIssues #RoadSafety
subhash jagtap tweet media
MR
0
4
6
134