सुनिल
7.3K posts

सुनिल
@sunl0000
( शिवसैनिक फक्त बाळासाहेबांचा) Repost R not Endorsement

तुझ्या सारख्या बिन बापाच्या ट्रोलर ला काय उत्तर देणार. नाजायज औलादी अश्याच कमेंट करणार.

तुझ्या मूळव्याधीचा इलाज राहुल गांधी करतोय.. सुनील गायकवाड 😂😂


ठाकरेंना नेते सोडुन गेले तेव्हा सर्व नेते गद्दार झाले ... आज बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक नाराज आहे ! खूप उशीर झाला पण यांचा खरा चेहरा जनते समोर येत आहे ! नशीब एकनाथ रावांनी यांची लवकर साथ सोडली नाहीतर यांनी पूर्ण रसातळाला नेव्हून सोडलं असत 🚩






@sunl0000 @rautsanjay61 @andharesushama ह्याचा अर्थ तुम्हाला माणसाची पारख च नाही, संजय राऊतांची निष्ठा शरद पवारांवर जास्त होती, म्हणूनच पवारांच्या संगण्यावरून 2019 मध्ये युती तोडली आणि सुप्रियाच्या विनंती वृम राज्य सभे साठी परस्पर पवारांची उमेदवारी जाहीर केली ठाकरेंना उल्लू बनवलय ह्याने

@sunl0000 @rautsanjay61 @andharesushama अंधारे बाईंनी बाळासाहेबा बद्दल टीका खूप वाईट केली होती त्याच वाईट वाटत.

बाकि काही नाही उरलं.. नेतृत्व झाडू मारत आहे.. आता, हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या जागी.. शिवसैनिक ह्यांना पाहणार? लाजा वाटायला पायजे तुम्हाला 😡

दोन हाना पण शिवसैनिक म्हणा 😂



भाजपची एक खासियत आहे... त्यांचे 'अंधभक्त' त्यांच्या नेत्यावर कधीच टीका करत नाहीत. अगदी त्यांचे सर्वोच्च नेते आमंत्रण नसताना थेट नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खायला पाकिस्तानात गेले, तरीही हे मूग गिळून गप्प! एखाद्याच्या मुलीसोबत काय शत्रुत्व? तिला वाढदिवसाला शुभाशिर्वाद देण्यात काय गैर?? आणि मुळात हा मुद्दा तरी आहे का चर्चेसारखा??? आंतरराष्ट्रीय धोरणांपासून ते आपल्या रोजच्या जगण्यातील अनेक गंभीर प्रश्नांपर्यंत हजारो मुद्दे आहेत ज्यावर आपण बोललं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत. भाजपची ही जुनीच खेळी आहे - मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी दुर्लक्षणीय, क्षुल्लक मुद्द्यांना मुद्दाम हवा देणे. त्यांच्या या प्रपोगंडाचे बाहुले होऊ नका. सत्य ओळखा आणि खऱ्या मुद्द्यांवर व्यक्त व्हा! - अनघा आचार्य, शिवसैनिक #वैयक्तिकमत #MaharashtraPolitics #RealIssues


भाजपाचे समर्थक सर्वात जास्त vocal असतात... चूक झाली तर मोदीना पण सोडत नाहीत



