

Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)
6K posts

@surajvchavan
सरचिटणीस- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश ,प्रवक्ता-महाराष्ट्र प्रदेश,माजी प्रदेशाध्यक्ष-राष्ट्रवादी युवक कांग्रेस,महाराष्ट्र प्रदेश





अहो @SunilTatkare साहेब तुमच्या फोटोमध्ये बोटाच्या जखमेचे रहस्य काय आहे?? लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरातच्या नादी लागून कुठं रक्ताचा अभिषेक केला होता का? कुणी तर्जनी कुणी अंगठा कापून घेतला आहे. काय भानगड कळत नाही. जरा खराखुरा खुलासा होऊ द्या साहेब ! आपण ज्येष्ठ नेते आहात बिनधास्त बोला साहेब ! त्या अशोक खरातची #कॅप्टन_फाईल असली तरी तुम्हाला कसली भीती ? तुम्ही खरं खरं बोलाच ! महाराष्ट्र वाट बघतोय. #NCP #Ashok_kharat















