Virendra Subhash Sustarkar

20 posts

Virendra Subhash Sustarkar

Virendra Subhash Sustarkar

@sustarkar

AT Home

Katılım Temmuz 2020
257 Takip Edilen77 Takipçiler
Virendra Subhash Sustarkar
@VarshaEGaikwad मॅडम पाहता पाहता शिक्षण सेवकांना 2 वर्ष संपत आली पण अजून पर्यंत मानधन वाढ झाली नाही एकतर वाढ करून न्याय द्या नाही तर सरळ स्पष्ट पणे नकार द्या पण अस 2 ,2 वर्षे अपेक्षा वाढवून फिरवू नका... शिक्षण सेवकांना वेठबिगारी पद्धत बंद करा ... आम्हाला न्याय द्या...
MR
0
16
24
0
Prof. Varsha Eknath Gaikwad
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad·
आज मंत्रालय येथे माझ्या दालनात आयोजित बैठकीत शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांचे विविध प्रश्न व त्यांचे निराकरण करण्यासंदर्भात शिक्षक आमदारांसोबत साधकबाधक चर्चा झाली.
Prof. Varsha Eknath Gaikwad tweet mediaProf. Varsha Eknath Gaikwad tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
41
18
267
0
Virendra Subhash Sustarkar
#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या शिक्षणसेवकभरती होऊन 2वर्षझाली आजुन पर्यंतआम्हाला आश्वासन शिवाय काहीच मिळाले नाही. जीवाचे वाईट झाल्यास शासनच जबाबदार राहील @NANA_PATOLE @bbcmarathi @AjitPawarSpeaks @UdhavThackeray @Dev_Fadnavis @Devendra_Office @VarshaEGaikwad @Bachhukadu
MR
0
32
35
0
Virendra Subhash Sustarkar
@VarshaEGaikwad ताई आम्ही पुणे मुंबई सारख्या metro city मध्ये गेल्या दीड वर्षा पासून 6000 रुपये अत्यल्प मानधनावर काम करत आहो तरी आपन आमच्या मानधन वाढ करून न्याय द्यावा.....मानधन 30,000 झालीच पाहिजे
MR
0
21
20
0
Prof. Varsha Eknath Gaikwad
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad·
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ च्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अ.मु.स श्रीम.वंदना कृष्णा,आयुक्त विशाल सोळंखी, प्रकल्प संचालक राहुल द्वीवेदी, संचालक दिनकर पाटील,उपसचिव राजेंद्र पवार, इम्तियाझ काझी व इतर अधिकारी उपस्थित होते.
Prof. Varsha Eknath Gaikwad tweet mediaProf. Varsha Eknath Gaikwad tweet media
MR
148
88
533
0
Virendra Subhash Sustarkar retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
प्राथमिक शिक्षकांचे काही प्रश्न आणि ग्रामविकास विभागाशी संबंधित काही विषयांबाबत ग्रामविकासमंत्री @mrhasanmushrif साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
Rohit Pawar tweet media
MR
26
29
474
0
Virendra Subhash Sustarkar retweetledi
anand mahindra
anand mahindra@anandmahindra·
Announcing the winners of my most recent caption contest. Interestingly, they were also amongst the quickest to respond, even though it wasn’t a ‘fastest fingers first’ contest! Congratulations @vallisurya1 @TheSameWall Please DM @MahindraRise to receive your scale model trucks!
anand mahindra tweet mediaanand mahindra tweet mediaanand mahindra tweet media
English
1.6K
474
7.9K
0
Virendra Subhash Sustarkar
Virendra Subhash Sustarkar@sustarkar·
#शिक्षणसेवक_रद्द अथवा मानधन #25000... .आम्हा शिक्षण सेवकांची यादी ला 1 वर्ष पूर्ण झाले आणि शी. सेवक लागून 1 वर्ष होत आले तरी सुद्धा नशिबात मात्र 6000 रुपयेच.कसे सन्मानाने जगायचे आम्ही @VarshaEGaikwad @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @supriya_sule @abpmajhatv
MR
1
65
60
0
Virendra Subhash Sustarkar
Virendra Subhash Sustarkar@sustarkar·
आम्हालाही माणूस म्हणून जगात यावे आणि मानधन अभावी 1000 km दूर असलेल्या आई वडील पत्नी मुले यांना ड्युटी च्या ठिकाणी सोबतराहावे म्हणून #शिक्षणसेवक_रद्द अथवा 25000 रुपये मानधन लागू करावे...@RRPSpeaks @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @zee24taasnews @ZeeNews @varshagayakwad@ndtv@abpnews
MR
0
27
20
0
Virendra Subhash Sustarkar
Virendra Subhash Sustarkar@sustarkar·
आम्ही शिक्षणसेवक इच्छा असूनही आई वडील आणि पती किंवा पत्नी ला ड्युटी च्या ठिकाणी तुटपुंज्या मानधना मुळे नेऊ शकत नाही म्हणून आम्ही #शिक्षणसेवक_रद्द किंवा 25000 रुपये मानधनाची मागणी करत आहो... @abpmajhatv @rajivkhandekar @dnyanada24 @RahulAsks @
MR
0
37
44
0
Virendra Subhash Sustarkar
Virendra Subhash Sustarkar@sustarkar·
आम्हाला 30 वर्ष घरच्यांनी पोसले आणि आता शिक्षण सेवक लागल्यानंतर सुद्धा घराच्या समोर पैश्या साठी हात पसरावे लागते. मिळणाऱ्या मानधन एवढे आहे कि लग्न सुद्धा करण्याची इच्छा होत नाही. @satyajeettambe
MR
0
0
0
0
Virendra Subhash Sustarkar
Virendra Subhash Sustarkar@sustarkar·
माननीय ताई आम्हाला शिक्षण सेवक म्हणून 6000 रुपये मानधन अपुरे आहे तरी एक माणूस म्हणून चांगले जीवन जगता यावे यासाठी आपण #शिक्षणसेवक_रद्द करावे अथवा मानधन 25000 रुपये करावे ही विनंती... twitter.com/VarshaEGaikwad…
MR
0
18
18
0
Virendra Subhash Sustarkar retweetledi
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
ये दोस्ती.... हम नही तोडेंगे... आपण आमच्या आयुष्यात खास आहात... आपणास वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे.. @uddhavthackeray @CMOMaharashtra
Sanjay Raut tweet media
MR
1.2K
664
15.2K
0
Virendra Subhash Sustarkar
Virendra Subhash Sustarkar@sustarkar·
#शिक्षणसेवक_रद्द आम्हाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी शिक्षणसेवक रद्द अथवा मानधन 25000 रुपये ... @uddhavthackeray @VarshaEGaikwad
MR
0
27
24
0
Virendra Subhash Sustarkar
Virendra Subhash Sustarkar@sustarkar·
#शिक्षणसेवक_रद्द ... आम्ही शिक्षणसेवकांनी 6000 रुपयात जगायचे कसे ... @rautsanjay61
MR
0
26
25
0
Virendra Subhash Sustarkar
Virendra Subhash Sustarkar@sustarkar·
सावंत साहेब शिक्षण सेवकांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचविल्याबद्दल मनस्वी अभिनंदन...
Dattatray Sawant@sawantsirMLC

@Mh_Ded_Bed शिक्षण सेवक मानधन वाढवा- मा आमदार दत्तात्रय सावंत पुणे विभाग शिक्षक मतदार संघ youtu.be/cawmlHoDBvc

MR
0
20
20
0