
@Suhani_Up32 अमीर लोग है, ऊंचाई मैच करने के लिए किसी गरीब लड़की को नीचे बिठाया होगा?
हिन्दी
Dr Swapnil Prabhulkar
6.1K posts

@swapnil_science
https://t.co/qdpAoO2zbg















लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील गोंदी येथे अवघ्या ९ महिन्याच्या चिमुकलीचा उष्माघाताने मृत्यू झालाय. 💔💔 लेकरू झोळीत झोपलं होतं. परंतु पत्र्याच्या खोलीत उन्हाच्या तीव्र झळा सहन न झाल्याने झोपेतच बाळाचा मृत्यू झाला. सर्वांनी कुटुंबातील वृद्धांची आणि लहान लेकरांची काळजी घ्या.





