

sameer dontulwar
29.3K posts





🚨 An Odisha mining officer earning ₹45,000 a month was caught in a vigilance trap, and when officials raided his Bhubaneswar home, they found over ₹4 crore in cash. This is the highest-ever cash seizure in the history of Odisha.












Why do we not have a car ferry that takes us from India to Sri Lanka?


@Shaikh_Mohsin12 @Dev_Fadnavis @SidShirole @ChDadaPatil भाऊ तुम्ही जे 2 टॅग केले आहेत शेवटी काही कामं करत नाही, ह्यांना फक्त PR करायला सांगा..@Dev_Fadnavis फक्त एक दिवस महिन्याचा पुण्याला द्या. त्या शिवाय अधिकारी जाग्यावर येणार नाही. @aparanjape @cbdhage @InspireeMilions @sameerdontulwar



India needs a dedicated social media platform to discuss and solve cleanliness.

खोटं बोला पण रेटून बोला.. एक पण स्टेशनचे काम पुर्ण नाही.. सगळे अर्धवट... @Dev_Fadnavis विनंती आहे की आपण स्वतः actual ground पाहणी करावी... @SidShirole @ChDadaPatil आपले लक्ष असावे ह्या प्रकल्पावर.



India needs a dedicated social media platform to discuss and solve cleanliness.





🌄 लोणावळा स्कायवॉक - पर्यटन विकासाला चालना देणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प! 🔶 लोणावळा स्कायवॉक हा लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट या परिसरातील निसर्गरम्य दऱ्यांमध्ये उभारण्यात येणारा आधुनिक व आकर्षक पर्यटन प्रकल्प, जो परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवे आयाम देणार आहे. 📍या प्रकल्पाच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा विकसित करून पर्यटन अनुभव अधिक सुरक्षित, सुलभ व दर्जेदार करण्यावर पीएमआरडीएचा भर आहे. प्रकल्पातून मिळणार विकासाला गती: ✔️ पर्यटनाला प्रोत्साहन ✔️ स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती ✔️ पायाभूत सुविधांचा दर्जात्मक विकास ✔️ पर्यटकांसाठी आधुनिक व सुरक्षित अनुभव 🏗️ सदर प्रकल्पामुळे लोणावळा परिसराचा नियोजित व शाश्वत विकास साधला जाईल. लोणावळा स्कायवॉक – निसर्गाच्या सान्निध्यात आधुनिक पर्यटनाचा नवा अध्याय! 🌿✨ #PMRDA #LonavalaSkywalk #TourismDevelopment #MaharashtraTourism #InfrastructureDevelopment #SmartCity #PuneRegion




