BOSS✍️
12.3K posts

Sabitlenmiş Tweet

इस वक्त की बड़ी खबर आपको बता रहे हैं जहां सूत्र बता रहे हैं कैबिनेट मीटिंग में मोदी जी ने मंत्रियों को दी बड़ी सलाह.....
🤡खाना खाने के बाद हाथ जरूर धोना,
🤡बारिश आए तो छाता खोलना,
🤡चलते वक्त पैरो का उपयोग करना,
🤡 हमेशा आंखें बंद करके सोना
#Masterstrok
हिन्दी

@WriterDeepak @DhanubhauX पाकिस्तानात जावून रहा sir....
,
,
,
,
,
,
,
,
,
असा सल्ला आला नाही का एखाद्या अंड भक्ताचा😅
MR

अहो फडणवीस, पाकिस्तानात पेट्रोलच्या किमती कमी केल्या ओ....
नाही म्हंजे तुम्हीच तुलना करत होतात ना म्हणून सांगितलं. बाकी तुमची लेव्हल म्हंजे...
Insider Paper@TheInsiderPaper
JUST IN - PAKISTAN PM OFFICE ANNOUNCES A 22 RUPEE PER LITRE REDUCTION IN PETROL AND DIESEL PRICES.
MR

सद्याच्या घडीला सर्वात इमादरिने काम हे दोघे बाप लेक करत आहेत....
आल फॉरवर्ड की कर पोस्ट.......
काय होतास तू, काय करत आहेस तू...😢
Ashok Chavan@AshokChavan1958
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
MR
BOSS✍️ retweetledi

शेतकरी उपाशी,
हरामखोर फडणवीस, मोदी तुपाशी!
मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमीटी
@INCHarshsapkal
MR
BOSS✍️ retweetledi

🔥 उष्माघाताने मृत्यू… “फक्त उकाडा” समजून दुर्लक्ष करू नका
सध्या बातम्यांमध्ये वारंवार दिसतंय
उष्माघातामुळे अचानक प्रकृती बिघडणं… काही वेळा मृत्यूही
पण अजूनही अनेकांना वाटतं
“उन्हामुळे थोडा त्रास झाला असेल”
1 प्रत्यक्षात Heat Stroke म्हणजे शरीराचं cooling system fail होणं असतं
शरीराचं तापमान खूप वाढतं
आणि मेंदू, हृदय, kidney, liver वर परिणाम सुरू होऊ शकतो
2 कोण जास्त धोक्यात? ?
• ज्येष्ठ नागरिक
• diabetes / BP / heart disease असलेले रुग्ण
• obesity
• लहान मुलं
• उन्हात काम करणारे
• dehydration असलेले
• alcohol / diuretic medicines घेणारे
3 सुरुवातीची warning signs
• खूप अशक्तपणा
• चक्कर / confusion
• डोकेदुखी
• उलटी
• चालताना अस्थिरता
• शरीर खूप गरम वाटणं
• unusual sleepiness
4 याच टप्प्यावर अनेकदा चूक होते
लोक BP, sugar किंवा “सामान्य थकवा” समजून दुर्लक्ष करतात
5 उष्णतेत प्रवास करताना विशेष काळजी घ्या
• पाणी आणि ORS नियमित घ्या
• long travel मध्ये dehydration होऊ देऊ नका
• parked vehicle मध्ये थांबू नका
• elderly patients ना बंद गाडीत एकटं ठेवू नका
• direct उन्हात long walks / exertion टाळा
• हलके, सैल कपडे वापरा
6 घरच्या घरी सुरुवातीची घ्यावयाची काळजी
• लगेच सावलीत / AC / थंड जागी आणा
• कपडे सैल करा
• ORS / पाणी / ताक द्या
• कपाळ, मान, बगल येथे थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा
• fan / हवा सुरू ठेवा
7 पण पुढील signs दिसले तर delay करू नका ⚠️
• confusion वाढणं
• सतत उलट्या
• श्वास लागणं
• BP कमी होणं
• बेशुद्धपणा
• पाणी पिऊ न शकणं
अशावेळी hospital treatment गरजेचं असू शकतं
उष्माघात अचानक होत नाही
शरीर आधी warning signals द्यायला सुरुवात करतं
उन्हाळ्यात hydration, medicines, sugar/BP आणि body signals
याकडे थोडं जास्त लक्ष दिलं
तर अनेक गंभीर complications टाळता येऊ शकतात
विशेषतः elderly parents आणि chronic disease patients बाबत
“उकाडा आहे” म्हणून गोष्टी हलक्यात घेऊ नका
हा post नक्की share करा
कारण वेळेत ओळख आणि साधी काळजी
ICU पर्यंत जाणारी परिस्थिती टाळू शकते
Like | Share | Subscribe
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
#HeatStroke #SummerHealth

MR
BOSS✍️ retweetledi

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत सौजन्य, समन्वय आणि विकासाभिमुख दृष्टीकोनाची छाप उमटवणारे स्व. विलासराव देशमुख यांनी आपल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर राज्यकारभाराला नवी दिशा दिली. मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना पायाभूत सुविधा, उद्योगवाढ आणि ग्रामीण विकास यांना चालना देत त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत मोलाचे योगदान दिले. राजकीय संस्कृतीतील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व स्व. विलासराव देशमुख यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

MR
BOSS✍️ retweetledi

15 मे- पेट्रोल- 3 रुपये, डिझेल- 3.11 रुपये
19 मे- पेट्रोल- 87 पैसे, डिझेल- 90 पैसे
23 मे- पेट्रोल- 90 पैसे, डिझेल- 91 पैसे
25 मे- पेट्रोल- 2.61 रुपये, डिझेल 2.17 रुपये
मागच्या ११ दिवसांत हा असा टप्प्याटप्प्याने विकास झालाय!
marathi.abplive.com/news/india/pet…
MR
BOSS✍️ retweetledi

Petrol Pump Attendant: kitna daaloon?
Sudhir Chaudhary: jagah hi nahi hai, subah subah PMO se dalwa ke aaya hu.
Sudhir Chaudhary@sudhirchaudhary
Petrol jokes r pouring in: Petrol Pump Attendant : Kitne ka daaloon? Me : 2-4 Rupye ka gadi ke upar spray kar de bhai. Aag lagani hai.=))
हिन्दी
BOSS✍️ retweetledi

This is India's ‘FREE PRESS’ !
He's an anchor on Doordarshan, a central government TV channel. He's always spewing venom. When a child questioned the flaws in the CBSE exam testing, this national channel anchor @AshokShrivasta6 labeled him a P@kistani child. Imagine the mental trauma the child and his entire family must have suffered!
This is a serious crime. It's online bullying. If it were any other country, he would be in jail for violating child rights. But the @narendramodi government won't take action against this anchor. If they do, we'll let you know.
This is PRESS FREEDOM here… you can FREELY commit any crime while sitting in the government's lap.
Thank you

English







