Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters

3.4K posts

Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters banner
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters

Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters

@theShivsena

Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters, Loyal ShivsainikUBT #Shivsainik

Katılım Temmuz 2014
54 Takip Edilen6.3K Takipçiler
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
शिवरायांचा पवित्र भगवा हा भगवाच असला पाहिजे, त्यावर दुसरे कोणतेही चिन्ह टाकू नका.
MR
17
155
697
7.8K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
५८ वर्ष मराठी अस्मितेची कामगार चळवळीची भगव्या झंझावाताची त्यागाची, बलिदानाची सळसळत्या तरुणाईची सर्वसमावेशक हिंदुत्वाची माता-भगिनींच्या रक्षणाची देशसेवेची, समाजकारणाची मराठी माणसाच्या न्याय हक्काची!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
27
100
356
5.7K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
सोहळा निष्ठावंतांचा, सोहळा शिवसैनिकांचा! शिवसेनेचा ५८ वा वर्धापन सोहळा आज षण्मुखानंद सभागृह येथे उत्साहात संपन्न झाला. शिवसैनिकांच्या अपार प्रेम आणि निष्ठेच्या बळावर ही संघटना अभेद्य आहे आणि भविष्यातही राहील. लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात भगवा फडकावलेल्या सर्व विजयी खासदारांचा ह्यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी तमाम शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आता लढाई सुरु झाली असून विजय मिळेपर्यंत थांबायचं नाही, असा निर्धार केला.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
11
151
980
8K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
हार जीत होत असते. निवडणूक हरलो तरी उद्या जिंकेन. पण जर हिंमत हरलो तर पुन्हा जिंकू शकणार नाही. मी हिंमंत हरणार नाही. मी तुम्हाला हिंमत हरु देणार नाही.
MR
133
440
2.5K
33.5K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
आज शिवसेना वर्धापन दिनी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा ‘ठाकरी बाणा’ पुन्हा एकदा गरजला. आजच्या भाषणात त्यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
25
132
747
6.8K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
शिवसेना वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत ह्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे. @rautsanjay61
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
12
86
680
7.5K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
शिवसेना वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव ह्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे. @_BhaskarJadhav
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
5
98
546
6.1K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
५८ वा वर्धापन दिन । प्रमुख मार्गदर्शक - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे । षण्मुखानंद सभागृह, सायन, मुंबई - #LIVE twitter.com/i/broadcasts/1…
MR
7
112
327
4.4K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी, जनतेसाठी, युवकांसाठी, मातीसाठी, महाराष्ट्रधर्मासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही सदैव लढत राहणार!
MR
11
155
572
6K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
स्वाभिमानी महाराष्ट्राचं प्रतीक आणि भगव्याचा मान राखणारी, आमची शिवसेना!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
11
118
614
6.8K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
आज अमरावती युवासेना जिल्हाप्रमुख उमेश शहाणे आणि सहकाऱ्यांनी पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. ह्यावेळी अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्मक्लेश आंदोलनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. घटनाबाह्य सरकारकडून हा विषय मार्गी लावण्यात टाळाटाळ होत असताना, संबंधित शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा आहे.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
4
113
631
7.9K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
मुंबईच्या उज्वल वाटचालीसाठी, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, महाराष्ट्ररक्षणासाठी, महाराष्ट्रधर्म राखण्यासाठी, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी, फक्त शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) च!
MR
124
163
628
7.1K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
शिवसेनेशी शिवसैनिकांची नाळ कधी तुटणार नाही, शिवबंधनाचा बंध कधीच सुटणार नाही, मातीशी इमान राखणारे आम्ही, भगव्याची साथ कधीच सोडणार नाही!
MR
11
188
692
7.2K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
शिवसेनेचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीसरांना शिवसेनेच्या वतीने, शिवसेना परीवाराच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली!
MR
47
193
1.3K
31.6K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
President of India
President of India@rashtrapatibhvn·
Sad to learn about the demise of Shri Manohar Joshi, a veteran leader who had served as Lok Sabha speaker and Maharashtra chief minister. In his long public life, Shri Joshi endeared himself to people, earned admiration for his sharp wit and intellect and was loved by leaders cutting across party-line. My heartfelt condolences to his family members and followers.
English
230
270
2.2K
187.7K
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Supporters retweetledi
Suprada Phaterpekar
Suprada Phaterpekar@suprada17·
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ शिवसेना नेते व हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यांचे निष्ठावंत शिवसैनिक डॉ. मनोहर जोशी सर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
Suprada Phaterpekar tweet media
MR
2
28
208
3.1K