Varrun Sukhraj

93 posts

Varrun Sukhraj

Varrun Sukhraj

@thevarrun

Shakti’s Baba ! Learning Father. Practicing Observationist. Tolerant Indian. A Filmmaker.

Mumbai, India Katılım Haziran 2021
77 Takip Edilen333 Takipçiler
Varrun Sukhraj retweetledi
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
वरुण सुखराज यांचा ‘द ग्रेट इंडियन इल्यूजन’ हा माहितीपट भारताच्या बँकिंग व्यवस्थेतील काळ्या वास्तवाचा एक अस्वस्थ करणारा प्रवास आहे. कर्ज, सत्ता आणि विशेषाधिकारांच्या अदृश्य खेळाचे चित्रण यात पाहायला मिळते. पोकळ विकासाच्या गप्पा आणि बँक घोटाळे, जनतेचा तुटणारा विश्वास व वाढती दरी यांमुळे आधुनिक भारताच्या पायाशी असलेला एक भ्रम हा माहितीपट अत्यंत बारकाईने मांडतो. पुर्ण माहितीपट बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. youtu.be/AKv7Tz3p_Bc?si… #TheGreatIndianIllusion
YouTube video
YouTube
MR
1
24
72
732
Varrun Sukhraj retweetledi
Bitshala
Bitshala@bitshala_org·
Join us today (20-May-2026) at 8:00 PM IST / 2:30 PM UTC for TradFi & Bitcoin Club Topic : The Great Indian Illusion by @thevarrun — a deep dive into India’s banking system, debt, trust, and power. We'll cover: • Trust in banking systems • Rules vs reality for citizens and institutions • Deposits, write-offs, bailouts, and risks • Bitcoin as a trust-minimized alternative • Self-custody vs bank custody • Whether Bitcoin is a true solution or just part of one Balanced discussion — not “banks bad, Bitcoin good.” Join us in lounge of Bitshala discord server: discord.com/invite/STeQFVE… The Great Indian Illusion, Documentary: youtu.be/AKv7Tz3p_Bc
YouTube video
YouTube
Bitshala tweet media
English
1
3
5
311
Varrun Sukhraj retweetledi
Sreeju Sudhakaran
Sreeju Sudhakaran@sree_thru_me·
With the GD’s warnings on the international stage sending shivers down everyone’s spine, this feels like the right moment to watch @thevarrun's The Great Indian Illusion and resist the convenient narrative that the Iran crisis alone is responsible for the decline we are heading towards. This disaster has been years in the making. We simply chose to look away because we loved that illusion, till it is now threatening to burst and kill our reality. PS: The visuals of PMC Bank’s devastated customers were genuinely heartbreaking. And the footage of demonetisation queues only deepens the resentment towards Dhurandhar movies for attempting to justify what was, for many, a national tragedy. The final song was painful and haunting. youtu.be/AKv7Tz3p_Bc?si…
YouTube video
YouTube
English
0
2
3
270
Varrun Sukhraj retweetledi
Centre for Financial Accountability
🎥WATCH ‘The Great Indian Illusion’ by @thevarrun An unsettling journey through India’s banking system, unravelling the invisible machinery of debt, power, & privilege shaping the nation. As promises of growth collide with scams, collapsing trust, and widening inequality, the film peers into the fragile myth sustaining modern India. @DTuljapurkar @pbhushan1 @Subhashgarg1960 @fayedsouza @kunalkamra88 @RBI @suchetadalal @MoneylifeIndia @kanalmedia23 @rupamsmail @idesibanda youtu.be/AKv7Tz3p_Bc?si…
YouTube video
YouTube
English
1
5
9
487
Varrun Sukhraj
Varrun Sukhraj@thevarrun·
आत्ताच कॉम्रेड डॉ. अजित नवले यांचा फोन झाला; ते पोलिसांच्या गाडीत होते! बुलढाण्यात प्रचंड पोलिस फौजफाटा वापरून ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचं वाचन करायला गेलेल्या अनेकांना अटक करून नेलं आहे. ‘शिवराळ गुंडाची’ अब्रू वाचवण्यासाठी ‘पुस्तक वाचणाऱ्या डॉक्टरांना’ अटक करण्यात आली आहे! महाराष्ट्रधर्माची लक्तरं आपल्या अंगावर शोभून दिसत आहेत!! - वरूण
MR
0
1
2
75
Varrun Sukhraj
Varrun Sukhraj@thevarrun·
आराम करण्याची गरज असली तरी मुभा नाहीये, असं दिसतंय… उद्या संध्याकाळी ६ वाजता कोल्हापूरातील कॅाम्रेड गोविंद पानसरे सरांच्या स्मारकावर भेटूया… ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचं जाहीर वाचन करूया.
Varrun Sukhraj tweet media
MR
0
1
3
88
Varrun Sukhraj
Varrun Sukhraj@thevarrun·
देशाच्या राजकारणातील सर्वोच्च ‘नाना पाटेकरांचं’ थोडंसं भाषण ऐकून ‘खरे नाना’ सुद्धा खरंच ‘खरे’ आहेत की काय, अशी शंका यायला लागली आहे ! बापरे. लवकर झोपायला हवं होतं. 😣 - वरूण #LateNightThoughts
MR
0
0
2
113
Varrun Sukhraj retweetledi
Varrun Sukhraj retweetledi
Kunal Kamra
Kunal Kamra@kunalkamra88·
Respected sir maybe there was a communication issue but the way I remmeber the last 3 questions of my cross examination this evening - Do you feel remorse - No Are you sorry about what you said- No If you tender an unconditional apology this matter will be looked at differently - No I can’t as the apology would not be sincere. Also it would set a terrible precedent for other artists & their freedom.
IANS@ians_india

Mumbai, Maharashtra: On Comedian Kunal Kamra appeared before the Vidhan Bhavan Privileges Committee over remarks against Deputy CM Eknath Shinde, BJP MLC Prasad Lad says, "Today was Kunal Kamra's 3rd or 4th hearing. Today we had to record his testimony. In this matter, Pravin Darekar had filed a complaint against him. Today was the time to cross-question him. Kunal Kamra and Pravin Darekar were cross-questioned. 24 questions were asked to Kunal Kamra. In which he tried to explain his mistakes. He tried to ask about the rights of the constitution. He tried to ask about the rights of the privilege committee..''

English
558
5.2K
27.1K
1.5M
Varrun Sukhraj
Varrun Sukhraj@thevarrun·
From building the civilisation we take pride in, to becoming the very force that now allows a maniac who threatens to destroy it… we’ve come a long way. Congratulations, humans. Perhaps doom was always part of the design. Cheers ! - V
English
0
0
1
40
Varrun Sukhraj
Varrun Sukhraj@thevarrun·
‘बरबटलेल्या' महाराष्ट्राला आणि 'भेदरलेल्या' देशाला तुमची गरज होती, सर… 'आम्हाला' तुमची गरज होती. “काम करत राहू” असा तुम्हाला शब्द दिलाय... डोळे पुसून, ‘पेन-पेपर' घेऊन बसलोय... जमेल तशी गढी सांभाळू. तुमचा, - वरूण “इतिहासाला वर्तमानाशी जोडणारा अखेरचा ऋषी !” ‘मार्मिक’ २ एप्रिल २०२६.
Varrun Sukhraj tweet mediaVarrun Sukhraj tweet mediaVarrun Sukhraj tweet media
MR
0
1
1
49
Varrun Sukhraj retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
लोटे परिसरातील PFAS प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर पर्यावरणवादी कार्यकर्ते @thevarrun यांचा महत्त्वपूर्ण संदेश 👇 हा लढा कोणाविरुद्ध नाही, तो आपल्या आरोग्यासाठी, आपल्या हक्कांसाठी आणि पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे. भारतीय संविधान आपल्याला शांततामय आंदोलनाचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देते. चला, संविधानाच्या मार्गाने, शांततेने आणि शिस्तीत हा लढा लढूया. जय भारत, जय संविधान! 🇮🇳 #StopTheDump #SaveKonkan #CleanWaterRights #PFAS @DGPMaharashtra @RatnagiriPolice @CMOMaharashtra
MR
0
3
8
144
Varrun Sukhraj retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
@thevarrun @SATYAJIT Chavan @Dhananjay4INC या आणि अशा अनेक मित्रांच्या पुढाकाराने आणि सहभागाने सोमवारी होणाऱ्या या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. एकीकडे कोकणच्या जमिनी परप्रांतियांना विकायच्या, तथाकथित इन्फ्रा प्रकल्पांच्या नावाखाली संसाधनांची लूट करायची आणि सर्व आर्थिक गैरव्यवहार करणारे,पर्यावरणाची नासधूस करणारे मुक्त राहतील याची सोय करायची या षड्यंत्राला होणारा विरोध हेही व्यापक मराठीकारणच आहे. कोकणातील विषाची फॅक्टरी !!! आपल्या कोकणातील लोटे MIDC (जिल्हा रत्नागिरी) मधील पीफास (PFAS) विरोधात महाराष्ट्राने एकत्र येणे का गरजेचे आहे? महाराष्ट्र आज एका गंभीर पर्यावरणीय वळणावर उभा आहे. आपल्याला औद्योगिक महासत्ता असल्याचा अभिमान असला, तरी "पीफास (PFAS - Per and Polyfluoroalkyl Substances)" सारखा एक मूक आणि अदृश्य शत्रू आपल्या कोकण पट्ट्यातील सुपीक जमीन आणि औद्योगिक क्षेत्रांना विकसित देशांनी नाकारलेल्या घातक तंत्रज्ञानाचे "डंपिंग ग्राउंड" बनवू पाहत आहे. सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी, कोकण नागरी संघर्ष समिती आणि स्थानिक ग्रामस्थ रत्नागीरीतील "लोटे एमआयडीसी" येथील "लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल्स" कंपनीत होणाऱ्या पीफास उत्पादनांविरुद्ध एक भव्य मोर्चा काढत आहेत. एक पर्यावरण कार्यकर्ता म्हणून, मी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की, हा केवळ एका भागाचा प्रश्न नसून, भारतीय संविधानाच्या "कलम २१" अंतर्गत आपल्याला मिळालेल्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराची ही लढाई आहे. पीफास (PFAS) म्हणजे काय आणि आपण काळजी का करावी? पीफास रसायनांना जगभरात "फॉरेव्हर केमिकल्स" (कधीही नष्ट न होणारी रसायने) म्हणून ओळखले जाते, कारण ती निसर्गात कधीही विघटित होत नाहीत. ही रसायने आपले पाणी, माती आणि सर्वात भयानक म्हणजे मानवी रक्तात साचून राहतात. आंतरराष्ट्रीय अभ्यासांनुसार, या रसायनांचा संबंध कर्करोग, यकृताचे आजार आणि पुढच्या पिढ्यांमधील जन्मजात व्यंगांशी जोडला गेला आहे. विकसित देशांमध्ये या रसायनांवर कडक निर्बंध लादले जात असताना, भारत सध्या "धोरणात्मक शून्यतेमध्ये" वावरत आहे. संसदेतील प्रश्नांना मिळालेली उत्तरे, आणि आरटीआय (RTI) ला प्रदूषण मंडळाकडून मिळालेल्या उत्तरातून एक धक्कादायक सत्य समोर आले आहे: भारतात सध्या पीफासवर नियंत्रण ठेवणारे कोणतेही विशिष्ट धोरण किंवा बंदी अस्तित्वात नाही. या कायदेशीर त्रुटींचा फायदा घेऊन घातक उद्योग आपल्या भूमीवर स्थलांतरित होत आहेत. लोटे एमआयडीसीमधील "विषाचे" संकट.. सोमवार दिनांक ६ मार्च ला निघणाऱ्या मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील आणि देशातील जनतेचे काही गंभीर वास्तवांकडे लक्ष वेधणे आहे: * नियामक त्रुटी: पीफासवर बंदी घालण्याबाबत किंवा त्यावर नियंत्रण मिळवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे प्रदूषण मंडळाने मान्य केले आहे, त्यामुळे नागरिक असुरक्षित आहेत. * "डंपिंग ग्राउंड"चा धोका: प्रगत देशांत बंदी असलेले घातक औद्योगिक तंत्रज्ञान आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये स्थान मिळवत असल्याचे पुरावे समोर येत आहेत. * पायाभूत सुविधांचे अपयश: आपल्या औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रांकडे (CETP) या "फॉरेव्हर केमिकल्स"वर प्रक्रिया करण्याची तांत्रिक क्षमता आहे का, याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह आहे. * पारदर्शकतेचा अभाव: हे नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे आहे की, महाराष्ट्रातील सर्व पीफास उत्पादन युनिट्सचा तपशील मागवणारा आमचा RTI अर्ज सध्या प्रदूषण मंडळाकडे प्रलंबित आहे, त्यामुळे या रसायनांच्या प्रसाराची खरी व्याप्ती जनतेपासून लपून राहिली आहे. विषमुक्त कोकणच्या भविष्यासाठी मुख्य मागण्या: १. तात्काळ उत्पादन बंदी: लक्ष्मी ऑरगॅनिकमधील पीफासचे उत्पादन कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. २. राष्ट्रीय धोरण: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत पीफासला "धोकादायक पदार्थ" म्हणून अधिसूचित करावे. ३. कठोर मानके: भारताने पिण्याच्या पाण्यातील पीफाससाठी युरोपियन युनियनच्या (०.१ मायक्रोग्राम प्रति लिटर) मानकांचा स्वीकार करावा. ४. तंत्रज्ञान ऑडिट: देशात आयात केलेल्या सर्व यंत्रसामग्रीचे स्वतंत्र ऑडिट अनिवार्य करावे, जेणेकरून आपण दुसऱ्या देशांतील जुने आणि प्रदूषकारी तंत्रज्ञान स्वीकारणार नाही. आवाहन ही लढाई केवळ एका कंपनीपुरती मर्यादित नाही; ही "Precautionary Principle" (सावधगिरीचे तत्व) जपण्याची लढाई आहे -म्हणजेच पर्यावरणाची हानी होण्यापूर्वीच सरकारने ती रोखली पाहिजे. जर आपण लोटे-परशुराम भागातील भूगर्भातील पाणी दूषित होऊ दिले, तर हे विष भविष्यात अन्नातून आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचतील. इटली देशातील माता त्यांच्या लेकरांना झालेलं आजार रत्नागिरीतील लेकरांना होऊ नयेत म्हणून "मम्मे नो PFAS" च्या माध्यमातून या लढ्याला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील जनतेने या विषाच्या फॅक्टरी च्या विरोधात उभे राहायला हवं. ६ एप्रिल, २०२६ रोजी एक दिवस आमच्यासोबत या. तुम्ही विद्यार्थी, तरुण, शेतकरी, कामगार किंवा पालक असाल, तुमचा पाठिंबा अत्यंत मोलाचा आहे. महाराष्ट्राची आर्थिक प्रगती आपल्या पर्यावरणाच्या आणि आरोग्याच्या जीवावर होता कामा नये. हा "महाराष्ट्र धर्म" वाचवण्याच्या लढाईतील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. लढूया आणि जिंकूया ! धन्यवाद, धनंजय रामकृष्ण शिंदे (मोबाइल ९८६७६ ९३५८८) (X : @Dhananjay4INC) #StopTheDump #SaveKonkan #CleanWaterRights #PFAS
MR
0
25
82
1.6K
Varrun Sukhraj
Varrun Sukhraj@thevarrun·
सिनेमा येईल तेव्हा बाकी बोलूच, पण आत्ता तरी ही एक ओळ फार महत्त्वाची आहे… ‘रीतेश विलासराव देशमुख’ यांचं त्या एका डायलॉगसाठी अभिनंदन आणि आभार… “ह्या मातीत आम्ही फक्त भगवा नाही… विद्रोह रोवलाय !” ‘राजा शिवाजी’ला शुभेच्छा ! -वरूण #शिवाजीकोणहोता
Riteish Deshmukh@Riteishd

आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान. आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे. हर हर महादेव. youtu.be/jaLFGsi1bZg

MR
0
0
1
83
Varrun Sukhraj
Varrun Sukhraj@thevarrun·
आज दुपारी ‘Laxmi Organics’ मधून Effluents (सांडपाणी) घेऊन टँकर्स निघाले. आम्हाला भाबडेपणाने वाटलं की एवढे दिवस कंपनी आणि सरकार सांगतंय त्यानुसार आता हे ‘तळोज्या’त ‘सुसज्ज’ अशा ट्रीटमेंट प्लांटमध्ये जात आहेत. पण आमच्यातले काहीजण ‘भाबडे’ नव्हते… त्यांनी ह्या टँकर्सचा पाठलाग केला आणि लक्षात आलं की ते लोटे-परशुराम MIDC च्याच CETP (Common Effluent Treatment Plant) मध्ये गेले होते ! ☣️☣️☣️ जी… आपके साथ छोटासा प्रॅंक हुआ है… वहाँ उस कॅमेरामें देख कर हसिएं… 🙌🏽 उद्या सविस्तर…
Varrun Sukhraj tweet media
MR
1
2
2
142
Varrun Sukhraj
Varrun Sukhraj@thevarrun·
आटपाट नगरात एक नोटीस आली… काल दुपारी १ वाजल्यापासून आज दुपारी २ वाजेपर्यंत, त्या नगरातील जवळजवळ २५ कोटी करदात्यांना अचानक ‘Advance Tax’ ची नोटीस धाडण्यात आली. नगरात सगळे मिळून एकूण ४० कोटी करदाते. यापैकी तब्बल २५ कोटींना एकाच दिवशी नोटीस ! नोटिशीत वर नाव-गाव-फळ-फूल सगळं बरोबर, ज्याचं त्याला. पण नोटिशीत खाली तळाशी पाहिलं तर सगळं अगदी सेम टू सेम… GST Sale - काय सांगता ? तुमचा GST नंबरच नाहीये ? GST Purchase - काय सांगता ? तुम्ही काही विकत घेतच नाही ? Your Income - काय सांगता ? तुम्हाला इन्कम आहे ? (कसं काय ब्वा ?) Income from Partnership Firm - काहीही काय सांगताय ? शाळेत असताना K आणि J आडनावांच्या मुलांची उत्तरं डिट्टो मॅच व्हायची…उत्तरपत्रिकेचे किती तरी कागद (आणि ते घाणेरडे दोरे) आपण बरबाद केलेत… तर, ह्या नोटिशीनंतर आटपाट नगरातील सर्वच ‘चार्टर्ड अकाउंटंट्स’ (पक्षी-CA) मग रात्रभर जागे. त्यातल्या काहींच्या डोक्याला टिळा, गळ्यात माळा… पण चेहरा काळा… ठिक्कर ! फोन, ईमेल, मेसेज… आपापल्या ‘क्लायंट्स’ना समजावण्यात अल्मोस्ट २४ तास गेले. “घाबरू नका… आधी पाहू तर द्या काय झालंय… “अहो ऍडव्हान्स टॅक्स आहे, स्वेच्छेने द्यायचाय… टेन्शन नका घेऊ !” “हो, तुमची उलाढाल ३५० कोटींची आहे… फक्त ३.५ कोटी वरचा कर भरायचाय असं समजून नाचू नका… थोडं थांबा!” 🙄 “अरे हो राजा… ही तुझी रक्कम नाहीये… विश्वास ठेव… थोडा वेळ दे…” आणि ‘सुचेता दलाल’ ते करदात्यांचा बिचारा कोतवाल (CA) - असं सगळे मिळून बोंबलले, तेव्हा मग आज आटपाट नगराच्या कारभाऱ्यांनी सांगितलं… “सॉरी बरं का… हे चुकून झालंय… आमच्या ‘व्हेंडरशी’ बोलतोय आम्ही.” (ह्यांचा व्हेंडर - ‘इन्फोसिस’ नावाची अती काम करणारी गोदी ! पाहा : नारायण मूर्ती आणि साधी-सुधा.) तरी बरं, कारभारी मंगलकार्यालय नाही… हा देश चालवतायत. ‘तिथे’ सिलेंडर संपला म्हणून मॅनेजरने जेवण आटपायला घेतलं… इथे AI वापरल्याने गडबड झाली म्हणून कारभाऱ्यांनी सारवासारव केली ! ते एक असो. आटपाट नगरात आजकाल Artificial Intelligence चा मोठा वापर सुरू आहे. शर्ट-पॅन्टमधला फोटो साडीत कन्व्हर्ट करा… मूळ फोटोतली जुनी मैत्रीण delete करा…ते २५ कोटी करदात्यांना नोटीस पाठवा… AI ला सुद्धा कोड्यात टाकणारी ही आटपाट नगरी ! आटपाट नगराचे झेंडे असलेली जहाजं सोडली जातायत म्हणून नाचणारे येरु - ती जहाजं आफ्रिकेच्या दिशेनं निघालीत हे बघण्याची तसदी घेणार नाहीत. एकाच वेळी २५ कोटी लोकांना AI च्या गफलतीतून नोटीस गेली…आणि नगरातले २५ अधिक त्यांचे CA असे काही कोटी लोक ‘गॅस’वर होते… ‘गॅस’ मिळत नाही… नशिबातलं टळत नाही… सर्वोच्च मंडूधारी देवतेस काही घंटा कळत नाही ! भाषा घसरली का जराशी ? ‘अखंड’ आटपाट नगर घरंगळत चाललंय - भाषेची अगरबत्ती कुठे लावता ? असो. Happy Sunday. 🙂 PS - CA लोक्स, थोडी झोप घ्या, रात बडी लंबी है ! #मराठी
Varrun Sukhraj tweet media
MR
0
0
0
42
Varrun Sukhraj
Varrun Sukhraj@thevarrun·
सोनम वांगचूक ह्यांच्यावरील NSA रद्द ! कसा ? मुळात लावलाच कसा होता ? का होता ? इथे गाडीच्या सीटबेल्ट किंवा सिग्नलसंबंधी चुकीचा दंड रद्द करून घ्यायचा असेल, तरी व्यवस्थेसमोर माणूस वेडा होऊन जातो. NSA म्हणजे काय नवा व्यापार किंवा ल्यूडो सारख्या खेळांचा नियम आहे का ? सुटल्याचा आनंद साजरा करताना, ह्या बेबंद आणि मग्रूर वृत्तीकडे दुर्लक्ष करता कामा नये. व्यवस्था ही हुकूमशाही वृत्तीची बटीक बनतेय ! खूप जीवांचं बलिदान देऊन हे स्वातंत्र्य मिळवलंय… NSA - National Scrutiny Act ? #SonamWangchuk #मराठी
MR
0
1
1
50