
वॉर्ड क्रमांक 28 मधील जय हिंद सोसायटी सार्वजनिक सौचालय बाजूला घाण झाली आहे तसेच नाला उघडा पडला आहे कृपया लक्ष्य द्यावे.
संपर्क: 8879348493 @mybmc @mybmcWardRS @mybmchealth @in_shirsatvikas @VBAforIndia


MR
@VBAWARD28
216 posts































वॉर्ड 28 मध्ये बालाजी इंडस्ट्रियल इस्टेट गेट शेवटी सिद्धार्थ मित्र मंडळ या ठिकाणी रस्त्यावर नाल्याचे पाणी येऊन घाण झाली आहे त्याने रहदारीस त्रास होत आहे. कृपया लक्ष द्यावे. संपर्क: 8879348493 @mybmcWardRS @mybmchealth @in_shirsatvikas @VBAforIndia









