
@MhatreFrmAlibag ही सगळी पाळीव पिलावळ आहे...एखादा विषय निवडला जातो नी त्यावर ह्या सगळ्यांना मोकाट सोडलं जातं...
धुरंधर म्हणजे आमचा चोमीच....पण ह्याला सगळ्या लोकांनी पुराव्यासकट फाटा दिला म्हणून भक्त मंडळी बावचळली आहेत....
MR
मराठी बाणा
12.7K posts

@vg_marathi
मराठी | महाराष्ट्र_धर्म
































अकोला मध्ये मित्राने गॅस बुक केलं सोमवारी सकाळी साडे ९ वाजता. मंगळवारी सकाळी ८ वाजून ४० मिनीटांनी गॅस घर पोहोच मिळाला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका.. अफवा पसरवत असाल तर तुरुंगात जाल..


