Vikas Puri

620 posts

Vikas Puri banner
Vikas Puri

Vikas Puri

@vikaspuri59

PRO, महावितरण @ पुणे

Pune, India Katılım Haziran 2016
45 Takip Edilen796 Takipçiler
Vikas Puri retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीतून घडलेलं भारतीय संविधान आजही आपल्या लोकशाहीची सर्वात मजबूत ओळख आहे. संविधान दिनाच्या शुभेच्छा! #MSEDCL #संविधान_दिन
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
0
6
17
1.3K
Vikas Puri retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
गेल्या वर्षभरात ऊर्जा व विद्युत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन १२ व्या नॅशनल अवार्डस् फॉर एक्सलन्स २०२५ इन पॉवर अॅण्ड एनर्जीच्या कार्यक्रमात महावितरण कंपनीला ‘पॉवर डिस्ट्रीब्यूशन युटिलीटी ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्राप्त झाला. १/३
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
7
4
11
1.9K
Vikas Puri retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
सेवेशी तत्पर : महावितरण पुणे परिमंडल अंतर्गत मुळशी विभागातील नवीन तीन शाखा कार्यालयांचे उद्घाटन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री.राजेंद्र पवार, आमदार श्री. ज्ञानेश्वर कटके यांच्याहस्ते उद्घाटन झाले. हडपसर उपविभागातील वाघोली शाखा कार्यालयाचे विभाजन करून आणखी तीन नवीन शाखा कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. आता वाघोलीसह साईसत्यम, लोणीकंद व विठ्ठलवाडी अशी चार शाखा कार्यालये वाघोली परिसरातील ग्राहकांना वीज सेवा देणार आहे. #MSEDCL
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
1
2
5
893
Vikas Puri retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
महावितरणच्या कार्यालयांना गुणवत्तेचे मानांकन महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत मुख्य अभियंता कार्यालय, पुणे परिमंडल तसेच अधीक्षक अभियंता कार्यालय (रास्तापेठ मंडल, गणेशखिंड मंडल व स्थापत्य मंडल), ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच आणि हडपसर उपविभाग या सहा कार्यालयांना एकाचवेळी ISO-9001-2015 मानांकनाचे प्रमाणपत्र मिळाले. रास्तापेठ येथील प्रकाशदूत सभागृहात महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते या कार्यालयांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे, आयएसओचे परीक्षक श्री. नंदकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. #MSEDCL
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
10
5
24
2.5K
Vikas Puri retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
सौर क्रांतीमध्ये महावितरणचा नवा अध्याय! महावितरणने धामणी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील कालव्यावर २५ एचपीचा ऑफ-ग्रीड सौर पंप बसवला आहे. ढगाळ वातावरणातही ३.५ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनमधून पाणी सोडणे शक्य झाले आहे. हा एक पथदर्शी प्रकल्प असून, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. स्थानिक २५ शेतकऱ्यांच्या गटाला सहकारी पद्धतीने या प्रकल्पाचा लाभ झाला आहे. ​सहकारी पद्धतीने जास्त क्षमतेचे ऑफ-ग्रीड सौर पंप घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प एक वरदान ठरत आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अशा सौर पंपांसाठी सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनुदान देखील उपलब्ध आहे. #MSEDCL #greenenergy #solarenergy #Pune
MR
8
4
23
1.8K
Vikas Puri
Vikas Puri@vikaspuri59·
@chetakofficial @sanjeevpooja27 @chetakofficial I have purchased chetak 2903 in Dec 2024 with extended warranty and within 8 months vehicle not working. Your service centre not taking complaint 24*7. So many issues about your service. Very bad experience from Bajaj those we never expected.
English
1
0
1
102
Chetak
Chetak@chetakofficial·
@sanjeevpooja27 Hi Sanjeev Dhingra, really sorry for the delay. We're escalating this and have asked the NDM Autowheels LLP team to connect with you on priority. You’ll hear from them shortly.
English
1
0
1
47
Chetak
Chetak@chetakofficial·
Things only a bestie on a Chetak does: - Calls shotgun - Forces a mid-ride ice cream stop - Gives wrong directions - Yaps 24/7
English
24
0
1
710
Vikas Puri retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला पुरस्काराची झळाळी! घरगुती वीजग्राहकांना सुमारे २५ वर्ष मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा ‘रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स अवॉर्ड’ने दि. २६ जुलै २०२५ ला फुकेत (थायलंड) येथे गौरव करण्यात आला. सुमारे १५० खासगी कंपन्या व सार्वजनिक उपक्रम कंपन्यांचे संचालक व प्रतिनिधींच्या परिषदेत ज्येष्ठ अभिनेते श्री. बोमन इराणी यांच्याहस्ते महावितरणला पुरस्कार प्रदान करण्यात आला. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार व विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट यांनी हा पुरस्कार स्विकारला. या गौरवाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. #MSEDCL #PMSuryaGhar
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
0
4
23
1.8K
Vikas Puri retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
जागतिक मानव संसाधन विकास परिषदेच्या वतीने दि. १० जुलै २०२५ ला मुंबई येथे "नॅशनल अवार्ड्स फॉर एक्सलन्स २०२५" अंतर्गत महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांना "Pride of The Profession Award" हा वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच महावितरणला कर्मचारी व सुरक्षा प्रशिक्षणासाठी "Award for Excellence In Training", पुणे येथील राज्यातील पहिल्या हरित ऊर्जेवरील विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी "Best Environment Friendly Project",आणि शेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० साठी "Best Innovation In Power / Energy" हे तीन सांघिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. #MSEDCL #mskvy2 #EVs
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
0
4
15
2.4K
Vikas Puri retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
जागतिक मानव संसाधन विकास परिषदेच्या वतीने दि. १० जुलै २०२५ ला मुंबई येथे "नॅशनल अवार्ड्स फॉर एक्सलन्स २०२५" अंतर्गत महावितरणला सहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांचा "CMD Of The Year" व "Leadership Excellence In Technology Innovation" या दोन वैयक्तिक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. #MSEDCL
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
0
3
17
2.3K
Vikas Puri retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
0
55
553
9.6K
Vikas Puri retweetledi
Vishwas Pathak
Vishwas Pathak@vishwasvpathak·
महावितरणने स्वतःच टप्प्याटप्प्याने वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता व त्यासोबत आर्थिकदृष्ट्या कंपनी टिकेल याची खबरदारी घेतली होती. परंतु महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २८ मार्च २०२५ रोजीच्या आपल्या आदेशात वीजदरात भरमसाठ कपात केली. आयोगाच्या आदेशामुळे महावितरणच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होईल आणि अंतिमतः ग्राहकांचे मोठे नुकसान होईल. आयोगाने २ एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या पूर्वीच्या वीजदर आदेशावर स्थगिती देण्यासाठी दिलेल्या आदेशाचे मी स्वागत करतो. महावितरण पुनर्विचार याचिका दाखल करेल आणि वीजदर वाजवी पद्धतीने कमी करतानाच ग्राहकांना सेवा देण्यासाठी कंपनी आर्थिकदृष्ट्या टिकून राहील याची खबरदारी घेईल. MSEDCL had proposed to reduce power tariff in a phased manner while ensuring its own economic sustainability. But MERC in its order on 28th March 2025 disproportionately reduced tariff. The MERC tariff order would jeopardise the financial stability of MSEDCL and cause irreversible harm to many categories of consumers. I welcome the MERC stay order on 2nd April 2025 on its earlier tariff order. MSEDCL will file a review petition and will seek to ensure that power tariff will be reduced in a reasonable manner so that company survives financially to serve consumers. @Dev_Fadnavis @MSEDCL #Maharashtra
Vishwas Pathak tweet mediaVishwas Pathak tweet media
MR
0
2
8
140
Vikas Puri retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या हस्ते राज्यातील २४२ शासकीय व सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या १/२
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
9
3
13
1.4K
Vikas Puri retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
मा. उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री @Dev_Fadnavis , मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, खडकेश्र्वर येथे आज दि. ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १.३० वा. होणार आहे. #वीजबिल_पावती_वितरण_सोहळा #कृषिपंप_लोकार्पण_सोहळा २/२
MR
3
1
3
888
Vikas Puri retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वीज बिलांच्या पावतीचा वितरण सोहळा व मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेअंतर्गत आस्थापित कृषिपंपाचा लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम मा. मुख्यमंत्री @CMOMaharashtra , १/२
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
10
4
18
1.8K
Vikas Puri retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
जाहिरात क्रमांक ०५/२०२३, ०७/२०२३ व ०८/२०२३ दि. २९.१२.२०२३ नुसार विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेचे परीक्षा वेळापत्रक खालीलप्रमाणे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळाचे अवलोकन व्हावे. #MSEDCL
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
12
11
47
5.3K
Vikas Puri retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- महावितरणचे आवाहन! #MSEDCL
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
29
29
115
7K