Vikrant S Jadhav

454 posts

Vikrant S Jadhav banner
Vikrant S Jadhav

Vikrant S Jadhav

@vikrantsj

Professional

Pune Katılım Ekim 2011
273 Takip Edilen24 Takipçiler
Vikrant S Jadhav
Vikrant S Jadhav@vikrantsj·
Travelling with a conf AC ticket from Nanded station.Despite holding a valid AC ticket, passengers are being charged ₹30 per hour for AC WT hall.If AC ticket pasr are already paying higher fare,why is AC WT not free? Kindly clarify whether this is official policy.@drmngpsecr
English
1
0
0
102
Vikrant S Jadhav
Vikrant S Jadhav@vikrantsj·
खरंच निशब्द, मला आवडणारी एकमेव राजकारणी व्यक्ती ते म्हणजे आमचे अजित दादा, महाराष्ट्र राजकारणातील एकमेव धुरंदर नेता, आज आम्हाला अचानक सोडून गेले, तुमची आठवण सदैव आमच्या मनात कोरलेली असेल. भावपूर्ण श्रद्धांजली दादा. 😭😭
Vikrant S Jadhav tweet mediaVikrant S Jadhav tweet media
MR
0
0
0
9
Vikrant S Jadhav
Vikrant S Jadhav@vikrantsj·
PNR-6662411591. Travel experience on Azad Hind Express from Nagpur to Pune in 2nd AC was very good 👍Coach was clean, comfortable.Only downside: the train arrived at Nagpur almost 7 hours late,the journey till Pune was smooth.A good experience except the delay.🚆 @drmngpsecr
English
0
0
0
27
Vikrant S Jadhav
Vikrant S Jadhav@vikrantsj·
दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...🚩
Vikrant S Jadhav tweet media
MR
0
0
0
17
Vikrant S Jadhav
Vikrant S Jadhav@vikrantsj·
माननीय @nitin_gadkari महोदय, वार्षिक टोल पास योजनेत व्यावसायिक कार व जीपांचा समावेश करावा, ही विनंती. आम्ही नियमितपणे रोड टॅक्स भरतो, तरीही टोलचा दुहेरी भार सहन करावा लागतो. यामुळे व्यवसायिक वाहनधारक व ग्राहकांनाही दिलासा मिळेल. – विक्रांत एस. जाधव #TollPass #CommercialVehicles
MR
0
0
0
10
Vikrant S Jadhav
Vikrant S Jadhav@vikrantsj·
@DrVishwam जगाप्रमाणे वागलं नाही तर आपण पाठीमागेच राहूत जे 70 वर्षे झाला
MR
0
0
0
18
डॉ. विश्वंभर चौधरी
तुम्हाला जगात SierraLeone नावाचा देश आहे हे माहीत आहे? आपल्याकडून खा.श्रीकांत शिंदे आणि मंडळी गेले आहेत त्या देशाला सांगायला की भारत किती सशक्त आहे. तुम्हाला लॅटविया नावाचा देश माहित आहे? कनिमोझी आणि मंडळी गेले आहेत सांगायला भारत किती सशक्त आहे. नवनवे देश कळत आहेत आपल्याला.
MR
156
192
1.3K
53K
Vikrant S Jadhav
Vikrant S Jadhav@vikrantsj·
@DrVishwam सत्य स्वीकारायला शिका साहेब जग बदलत चालला आहे तुम्ही अजून काँग्रेसचेच पुजेरी चालू आहे
MR
0
0
0
35
Vikrant S Jadhav
Vikrant S Jadhav@vikrantsj·
जय भवानी, जय शिवाजी..!🚩
Vikrant S Jadhav tweet media
हिन्दी
0
0
0
7
Vikrant S Jadhav
Vikrant S Jadhav@vikrantsj·
बाबा, तुमच्याविना आजची ही पहिली दिपावली, आठवणींच्या या पणत्या विझणार नाही कधी, तुमच्या हसण्याची कस्तुरी, तुमच्या प्रेमाची ऊब, हृदयाच्या गाभाऱ्यात दरवळतंय आजही तुमचं रुप..!❤️ बाबा तुमची खूप आठवण येत आहे.😭
Vikrant S Jadhav tweet media
MR
0
0
0
3
Vikrant S Jadhav
Vikrant S Jadhav@vikrantsj·
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!🚩
Vikrant S Jadhav tweet media
MR
0
0
0
5