Vishal
2.7K posts

Sabitlenmiş Tweet
Vishal retweetledi

"प्रज्ञानं ब्रह्म" ✨
or
"Come to Learn, Go to Serve" 🇮🇳
Navodayans, choose
#JNV
#Navodaya
#JNVLife
#NavodayaAlumni
#NavodayanCommunity
#NVS
Vishal retweetledi

एक प्रायव्हेट डिटेक्टिव्हला CDR कसे काय उपलब्ध होऊ शकतात याच्याविरोधातही @anjali_damania यांनी आवाज उठवला पाहिजे.
MR



@Himanirajput_hs If you had this much money, you wouldn't be tweeting here, xhutiye.
English
Vishal retweetledi

पण प्रश्न असा आहे की, यांच्या कॉल्सचे details दमानिया बाईंना कसे मिळाले ? दमानिया बाई सनसनाटी निर्माण करण्यासाठी बरळतात आणि कोणताही विषय शेवटपर्यंत न नेता त्यातून प्रसिद्धी कशी मिळेल यापलीकडे सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांचं योगदान नक्की काय याचं उत्तर कधी मिळेल का ?
ABP माझा@abpmajhatv
रुपाली चाकणकर म्हणायच्या खरात माझे गुरू आहेत. रूपाली चाकणकर यांचे 177 कॉल्स हे अशोक खरात यांना झाले. प्रतिभा चाकणकर यांचे 236 कॉल्स अशोक खरातला झाले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल्स अशोक खरातला नॉर्मल मोबाईलवरून झाले. यामध्ये 10 इनकमींग, 7 आऊट गोईंग होते. यात साधारण 21 मिनिटं अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांच्यात संभाषण झालं, असे गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केले. marathi.abplive.com/crime/anjali-d… #AnjaliDamania #RupaliChakankar #AshokKharat #EknathShinde (Rupali Chakankar, Anjali Damania, Pratibha Chakankar, Eknath Shinde, Ashok Kharat)
MR
Vishal retweetledi

@BTechComedian Marketting चुकली, गरिबांची कार ही tagline negative way मध्ये घेण्यात आली.










