Ram Yadav retweetledi

दशकांपासून रखडलेल्या नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या ध्यासातून प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश प्राप्त झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागांसाठी हा प्रकल्प ‘लाईफलाइन’ ठरणार आहे.
#riverinterlinkingproject #नदीजोडप्रकल्पमहाराष्ट्र #Shivsena #EknathShinde #Maharashtra




MR


































