
@MumbaiPolice @MTPHereToHelp
सांताक्रूझ (पूर्व), रोड नं ३ , TPS 3,डिलक्स अपार्टमेंट,येथील डिलक्स अपार्टमेंटच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दररोज अनधिकृत पार्किंग आणि बेवारस वाहनांचा गराडा असतो. यामुळे रहिवाशांना येण्या-जाण्यास अडथळा येत आहे. कृपया त्वरित कारवाई करून ही वाहने हटवावी




MR











