AKASH BAGUL
15K posts


रुपाली चाकणकर म्हणत आहे माझा जन्म का झाला आणि मी काय करायचे हे गुरू खरात यांनी सांगितले! जर आयुष्यात काय करायचं हे दुसऱ्यांनी सांगाव लागते असे तर आम्ही सांगतो, रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्रावर उपकार करावे! इतका घाणेरडा माणूस आणि त्यांच्या शिष्य यापासून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे रक्षण करावे!
MR

या भामट्या अशोक खरात सोबत उभा असलेले जयंत पाटील हे दिसत आहेत.पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या पक्षाच्या नेता अशा फोटो मध्ये येतो ही खूप शरमेची बाब आहे.
@grok हा फोटो खरा आहे का ? किंवा हा फोटो AI ने बनवला आहे तेवढे चेक करून सांगता का ?
आणि हा फोटो कुठे बघायला मिळेल ते पण सांगा.

MR

महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला बेड्या ठोकल्या. हेच आमचं सरकारचं काम आहे. गृहविभाग आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले आहे की, कायद्यापुढे कुणीही मोठे नाही. - चित्रा वाघ, नेत्या, भाजप
#ChitraWagh #BJP #AshokKharat #LatestNews #Maharashtra
(Chitra Wagh, BJP, Ashok Kharat, Maharashtra, Devendra Fadnavis)

MR

भोंदू मांत्रिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात राज्य सरकार आधीपासूनच सतर्क असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन आठवड्यापूर्वीच लक्ष घातलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली होती अशी माहिती आता समोर आली आहे.
marathi.abplive.com/news/maharasht…
#DevendraFadnavis #AshokKharat #Nashik #LatestNews #MarathiNews
(Devendra Fadnavis, Ashok Kharat, Nashik, Maharashtra)

MR

#Maharashtra #Nashik- A shocking video of self-proclaimed #astrologer #AshokKharat has gone viral. It is learnt that after the police arrested Ashok Kharat, 58 similar videos with 58 women were seized by the police.
1/2
English

Press Release of the Embassy of Ukraine to the Republic of India
New Delhi, March 19, 2026
india.mfa.gov.ua/en/news/press-…

English

@nitingodbole ह्या महिलेना देखील लई बाबा - बुवा चा नाद असतो , नंतर रडतबसायच . ह्या बाबा - बुवा कडे पुरुषां पेक्षा महिला वर्ग जास्त जातात.
MR

@NewsAlgebraIND Yogi Adityanath ji will handle Mohammad Farman properly .
English

BIG NEWS 🚨 Viral Mahakumbh girl Monalisa Bhosle's parents file complaint in MP alleging 'love jihad' in her marriage to Farman Khan.
MOTHER LATA BHOSLE-
"Bring my daughter back. I don't want anything else"
"She has been misled, and we haven’t been able to contact her. I want to speak to her at least once"
"She told us she was going for acting training, but we learned about her marriage through videos circulating on social media"
Monalisa denies Love Jihad angle.
Her father seeks Madhya Pradesh CM's help.

English

@abpmajhatv ह्या महिलेना देखील लई बाबा - बुवा चा नाद असतो , नंतर रडतबसायच . ह्या बाबा - बुवा कडे पुरुषां पेक्षा महिला वर्ग जास्त जातात.
MR

नाशिकमधील भोंदूबाबा संशयित अशोक खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात नोव्हेंबर २०२२ साली पीडिता विधीबाबत चर्चा करण्यासाठी एकटी गेली होती. यावेळी बाबाने तिच्यासोबत जवळीक साधत 'तू माझी प्रेयसी बनून राहिली नाही, तर तुझ्यावर परमेश्वराचा कोप होईल आणि तुझा होणारा नवरा मृत्युमुखी पडेल, मी तुला एकप्रकारे पवित्र करीत आहे...' असे सांगून भीती घालून जबरदस्ती करून शारीरिक अत्याचार केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.
marathi.abplive.com/crime/nashik-c…
#Nashik #AshokKharat #Crime #LatestNews #Maharashtra
(Nashik, Ashok Kharat, Crime, Maharashtra, Latest News, Marathi News)

MR

BREAKING: Viral Mahakumbh girl Monalisa Bhosle's parents file complaint alleging 'love jihad' in her marriage to actor Farman Khan.
Her father, Jai Singh Bhosle, has accused Farman of deceitfully trapping and luring his daughter into the interfaith union, claiming she was fully ensnared in a conspiracy involving associates from Kerala.


English

If Saudi Arabia joins the US-Israeli war on Iran, it will activate its mutual defence pact with Pakistan and potentially lean on the South Asian country’s nuclear arsenal, a Saudi Arabian analyst told Canada’s CBC News
middleeasteye.pulse.ly/f8on1tjgqp
English

Thank you #AdityaDhar for spreading Hindu Muslim Riots again in 2026 through your Shit movies !!! You are Pig 🐷.
English












